मनातील सात शब्द ओळखा

Submitted by माबो वाचक on 24 August, 2024 - 11:53

या खेळामध्ये एका व्यक्तीने कोणतेही सात मराठी शब्द (तीन किंवा चार अक्षरी) खाली दिलेल्या सात चौकोनात भरायचे व एंटर च्या बटनावर टिचकी मारायची. हे ऍप त्या सात शब्दांची अक्षरे सुटी करून, विस्कळीत करून, लिंकमध्ये भरून ती लिंक तुम्हाला देईल. ही लिंक इतरांसोबत शेअर करायची, जेणेकरून ते लोक अक्षरे अदलाबदली करून तुमच्या मनातील सात गुप्त शब्द शोधू शकतील.
तुमच्या मित्रांबरोबर अक्षरे अदलाबदली खेळ खेळून मजा करा.

https://marathi-word-games.web.app/GuessSevenWords/GSW.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबो वाचक यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 04 मिनिटे, 13 सेकंद
प्रयत्न - 18
marathi-word-games.web.app

छान आहे गेम...समजून घ्यायला थोडा वेळ लागला

4 अक्षरी...हा खूपच सोपा होता

माबो वाचक यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 23 सेकंद
प्रयत्न - 22
marathi-word-games.web.app

संजना यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 05 मिनिटे, 36 सेकंद
प्रयत्न - 16
marathi-word-games.web.app
छान शब्द होते, मजा आली. आणि खेळून भूक लागली . Lol

हे माझे चार अक्षरी - https://tinyurl.com/4rhhyda6

एखाद्या थिम वर आधारित असतील तर लवकर कळतात शब्द. पण थीम वर आधारितच असायला हवेत अशी अट नाही . शब्द रँडम असू शकतात .
जर हा खेळप्रकार आवडला असेल , तर याची दैनिक आवृत्ती आवडते का ते पहा. - https://marathi-word-games.web.app/Swapper/swapper.html
आपल्या सूचना, सल्ले, अभिप्राय यांचे स्वागत आहे.

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
25 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 16 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app

एकमेकांशी संबंधित शब्द नसतील तर मजा येतेय

अवनी यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 23 मिनिटे, 53 सेकंद
प्रयत्न - 17
marathi-word-games.web.app
छान शब्द होते , पण मात्रे कमी असल्याने शब्द ओळखायला वेळ लागला . Happy

वा हाही मस्तच
दै मावा
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
25 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 51 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app

माबो वाचक यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 17 सेकंद
प्रयत्न - 16
marathi-word-games.web.app

माबो वाचक यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 21 सेकंद
प्रयत्न - 22
marathi-word-games.web.app

अवनी यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 15 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app

संजना यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 01 मिनिटे, 17 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app

अवनी यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 51 सेकंद
प्रयत्न - 27
marathi-word-games.web.app

अवल यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 11 सेकंद
प्रयत्न - 16
marathi-word-games.web.app
एका शब्दातील दोन टाईल्स हिरव्या झाल्या की सोपं होतंय सगळं !

अवल यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 03 मिनिटे, 54 सेकंद
प्रयत्न - 18
marathi-word-games.web.app
छान शब्द होते मजा आली. पहिल्या शब्दाचा अर्थ माहित नाही. नवीन कोडे नंतर देतो.
हे कोडे सोडवायला कमी आणि तयार करायला जास्त वेळ लागतोय. Lol

अवनी यांच्या मनातील सात शब्द ओळखा
वेळ - 02 मिनिटे, 34 सेकंद
प्रयत्न - 19
marathi-word-games.web.app
छान शब्द होते. शेवटून दुसरा वेगळ्या कारणासाठी माहीत होता. Happy

Pages