नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app
हे दैनिक शब्दकोडे असून रोज एक कोडे असेल व सर्वांना ते समान असेल. सर्व शब्द हे तीन अक्षरी आहेत. शब्दाचे ठिकाण हे तीन प्रकारे निवडता येते. १) पहिल्या रांगेतील डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाउन ला टिचकी मारू. २) चौकोनात टिचकी मारून ३) संकेतावर टिचकी मारून शब्दाचे ठिकाण निवडल्यानंतर पहिल्या रांगेतील टेक्स्ट-बॉक्स मध्ये शब्द भरायचा व एंटर बटन दाबायचे. मग त्या शब्दाची फोड होऊन अक्षरे योग्य त्या चौकोनात दिसू लागतील.
कोडे भरून झाल्यावर तपासण्यासाठी "तपासणी" या बटनावर टिचकी मारावी. बरोबर चौकोन हिरव्या रंगात तर चुकीचे चौकोन लाल रंगात दाखविले जातील. चुकीचे शब्द पुन्हा भरता येतील.तपासणीच्या ३ संधी उपलब्ध आहेत व त्यानंतरच उत्तर पाहता येते. पटकन उत्तर पाहण्याचा मोह होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे.
शब्द खोडण्यासाठी शब्द निवडून खोडरबराच्या बटनावर टिचकी मारावी.लाऊड-स्पीकर च्या बटनावर टिचकी मारल्यावर दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. नंतर ती आपल्याला इच्छित ठिकाणी पेस्ट करता येईल.
अक्षरांऐवजी पूर्ण शब्द वापरण्या मागचे कारण असे की १) संगणकावर मराठी अक्षरांऐवजी पूर्ण शब्द लिहिणे सोपे आहे, विशेषतः ट्रान्सलिटरेशन पद्धत वापरत असाल तर २) इंग्रजी मध्ये जसे प्रत्येक अक्षर टंकल्यानंतर पुढच्या चौकोनात उडी मारली जाते तसे मराठी मध्ये करता येत नाही, कारण अक्षर लिहून संपले आहे कि नाही हे ओळखता येत नाही.
कोडे सोडविल्यानंतर दवंडी इथे द्या व आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 5 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌↔️❌❌❌
❌❌❌✅❌
❌↔️❌✅
↔️❌✅✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
5 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 02 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 6 ऑगस्ट, 2024
❌❌❌↔️❌❌
❌❌❌↔️↔️↔️❌
❌❌↔️↔️❌❌
❌✅✅↔️↔️❌
❌❌↔️❌❌❌
✅✅✅↔️↔️❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 6 ऑगस्ट, 2024
❌↔️❌❌❌❌
❌❌↔️❌❌❌❌↔️
❌❌❌❌❌❌❌
❌↔️↔️↔️❌↔️❌❌
❌↔️↔️↔️❌❌❌
❌↔️❌↔️❌❌
✅↔️❌✅✅✅❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
6 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 53 सेकंद
प्रयत्न - 28
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
6 ऑगस्ट, 2024
वेळ - 03 मिनिटे, 04 सेकंद
प्रयत्न - 41
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 6 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌❌↔️❌
❌↔️❌↔️❌↔️❌❌
↔️❌❌❌❌↔️
❌↔️✅❌✅❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 6 ऑगस्ट, 2024
❌❌❌↔️↔️↔️❌❌❌
❌✅✅↔️↔️❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 6 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌↔️❌❌❌
↔️↔️❌❌❌❌
✅↔️↔️↔️↔️❌↔️
✅↔️✅❌↔️❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
6 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 28 सेकंद
प्रयत्न - 17
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
6 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 57 सेकंद
प्रयत्न - 34
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 7 ऑगस्ट, 2024
❌❌❌
❌❌❌
❌❌✅
❌❌✅
❌❌❌
✅❌❌
✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
7 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 01 सेकंद
प्रयत्न - 15
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
7 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 40 सेकंद
प्रयत्न - 31
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 8 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌
↔️❌↔️↔️❌
❌❌↔️↔️↔️
✅✅❌↔️
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
कविन यांच्या मनातील चार
कविन यांच्या मनातील चार अक्षरी शब्द ओळखा
❌❌↔️❌
❌❌❌❌↔️↔️
↔️❌❌↔️↔️↔️
❌↔️❌↔️↔️↔️
↔️❌❌❌❌↔️
↔️✅❌↔️↔️❌
❌✅✅❌❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 8 ऑगस्ट, 2024
❌❌❌↔️❌❌
❌❌↔️❌❌
❌❌↔️↔️
↔️❌❌❌
✅❌❌
✅✅✅❌❌↔️
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 8 ऑगस्ट, 2024
↔️↔️❌↔️↔️↔️❌❌↔️↔️
❌❌↔️↔️↔️↔️↔️↔️
↔️↔️❌❌
✅↔️✅↔️↔️↔️✅↔️↔️
✅✅✅↔️↔️↔️↔️↔️
✅✅✅✅↔️↔️↔️↔️↔️
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
हुश्श ! ४ अक्षरी अगदी लास्ट चान्स ला कसेबसे सुटले
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
8 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 47 सेकंद
प्रयत्न - 18
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
8 ऑगस्ट, 2024
वेळ - 03 मिनिटे, 24 सेकंद
प्रयत्न - 50
marathi-word-games.web.app
झेलम यांनी त्या धाग्यावरचा
झेलम यांनी त्या धाग्यावरचा शब्द इथे टाकला वाटतं. हरकत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा अंजली. तुम्ही आदलाबदली खूपच वेगात सोडवताय असं दिसते. मला बऱ्याचदा पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. चार अक्षरी ला तर खूपच डोके फोड करावी लागते. पण मजा येते. धन्यवाद.
तीन अक्षरी दैनिक मराठी
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
8 ऑगस्ट, 2024
वेळ - 04 मिनिटे, 37 सेकंद
प्रयत्न - 22
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
8 ऑगस्ट, 2024
वेळ - 06 मिनिटे, 32 सेकंद
प्रयत्न - 38
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 9 ऑगस्ट, 2024
❌❌✅↔️
↔️❌✅❌❌↔️
❌↔️❌❌↔️
✅↔️✅↔️
✅❌✅❌↔️↔️
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक मराठी शब्दकोडे 11 ऑगस्ट
दैनिक मराठी शब्दकोडे 11 ऑगस्ट, 2024
✅✅✅⚫❌✅❌
✅⚫✅✅✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅⚫⚫⚫✅⚫✅
marathi-word-games.web.app
शब्दकोडे आता अधिक आकर्षक रूपात
https://marathi-word-games.web.app/Crossword/crossword.html
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 11 ऑगस्ट, 2024
⚪❌❌❌
✅❌✅❌❌❌
✅❌✅❌❌
✅❌✅
✅❌✅❌❌
✅⚪✅
✅❌⚪⚪⚪
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 11 ऑगस्ट, 2024
⚪❌❌❌
✅❌✅❌❌❌
✅❌✅❌❌
✅❌✅
✅❌✅❌❌
✅⚪✅
✅❌⚪⚪⚪
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 11 ऑगस्ट, 2024
✅⚪❌❌❌❌❌
✅❌✅❌⚪❌⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 12 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌
❌❌❌❌⚪❌
❌✅⚪❌❌❌
❌✅⚪✅❌❌
❌❌❌
❌❌❌
⚪❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 12 ऑगस्ट, 2024
❌⚪⚪⚪❌✅⚪❌⚪❌
⚪⚪⚪❌⚪✅✅❌⚪
❌❌❌⚪⚪⚪⚪⚪⚪
❌❌❌❌
❌❌❌⚪
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
12 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 27 सेकंद
प्रयत्न - 16
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
12 ऑगस्ट, 2024
वेळ - 03 मिनिटे, 59 सेकंद
प्रयत्न - 41
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 13 ऑगस्ट, 2024
❌❌❌✅
⚪⚪❌✅
❌❌⚪❌
✅❌✅❌⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 13 ऑगस्ट, 2024
⚪❌❌⚪❌⚪❌❌❌
❌❌✅❌✅⚪
✅✅✅❌✅❌
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 13 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌⚪✅❌❌⚪⚪
❌❌⚪✅✅❌❌
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
13 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 10 सेकंद
प्रयत्न - 20
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
13 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 57 सेकंद
प्रयत्न - 31
marathi-word-games.web.app
क्या बात है anjali_kool,
क्या बात है anjali_kool, धनुडी आणि झिलमिल !
आपणा सर्वांना हे खेळ आवडत आहेत हे पाहून आनंद झाला.
शब्दखेळांमध्ये आणखी एक भर. इंग्रजी ५ व ६ अक्षरी दैनिक शब्दखेळांचा समावेश केला आहे. खालील मुख्य पानावरुन हव्या त्या ठिकाणी जाता येईल .
https://marathi-word-games.web.app/
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 14 ऑगस्ट, 2024
⚪⚪❌⚪❌⚪
⚪✅✅❌⚪
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 14 ऑगस्ट, 2024
❌❌⚪✅❌❌❌❌
❌⚪⚪❌⚪❌❌⚪❌❌⚪
❌❌⚪❌❌❌❌❌
❌❌⚪❌❌⚪⚪
✅⚪⚪✅⚪⚪⚪⚪⚪⚪
✅⚪✅✅⚪✅
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
14 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 34 सेकंद
प्रयत्न - 21
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
14 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 35 सेकंद
प्रयत्न - 31
marathi-word-games.web.app
हे पाहून आनंद झाला.>> हो छान
हे पाहून आनंद झाला.>> हो छान स्ट्रेस बस्टर आहे..
आता यात आणखी ऍड करणार असाल तर २ आयडिया आहेत
१ random आम्हाला शब्द generate करता यायला हवेत.(आम्हाला म्हणजे database मध्ये save असलेले कोणतेही येतील )
२ सगळे प्रयत्न संपले तरी उत्तर न फोडता हे विचारणारा एक अलर्ट पॉप अप कि उत्तर फोडू? कि पुढे खेळायचे आहे वगैरे
मग परत तिथेच खाली अजून २-३ चान्स ओपन होतील किंवा नवीन ८ प्रयत्न करायला चान्स मिळेल विथ heading प्रयत्न दुसरा वगैरे..
अंजली जी, प्रतिसादाबद्दल खूप
अंजली जी, प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या कल्पना छान आहेत. अगदी सुरुवातीच्या शब्दखेळ मध्ये रँडम शब्द तयार होऊन कितीही वेळा खेळण्याचा पर्याय उपलब्ध होता. परंतु त्याचा उलटा परिणाम होतो असे लक्षात आले. काही दिवस भरपूर वेळा खेळून मग त्यातला रस संपतो असे लक्षात आले. या उलट दैनिक खेळातला रस अनेक दिवस टिकून राहतो असे दिसते.
तुमची दुसरी कल्पना छान आहे. प्रयत्न संख्या वाढवण्याची. मी त्यावर विचार करेन. खूप खूप धन्यवाद. अजून काही अभिप्राय किंवा मराठी शब्द खेळांच्या नवीन कल्पना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 14 ऑगस्ट, 2024
❌❌❌⚪❌❌❌⚪❌
⚪❌✅❌❌
❌⚪✅⚪✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 14 ऑगस्ट, 2024
❌❌⚪❌⚪❌⚪⚪
⚪❌⚪⚪❌❌⚪❌❌
⚪⚪⚪⚪❌⚪❌❌
❌❌⚪⚪❌❌✅✅⚪
❌⚪⚪✅❌❌❌⚪⚪⚪⚪⚪
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
३ अक्षरी मराठीhttps://marathi
३ अक्षरी मराठी
https://marathi-word-games.web.app/Wordle/wordle.html?type=custom&word=M...
अवनी , तुमचा शब्द या धाग्यावर
अवनी , तुमचा शब्द या धाग्यावर द्या .
मनातील शब्द ओळखायचा खेळ
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 17 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌
❌❌❌❌⚪
❌✅❌⚪⚪
✅✅✅⚪❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
आ यांच्या मनातील तीन अक्षरी
आ यांच्या मनातील तीन अक्षरी मराठी शब्द ओळखा
⚪❌❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌⚪
❌⚪✅❌❌
✅✅✅❌✅✅
✅✅✅❌✅✅
✅✅✅❌✅✅
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
अवनी यांच्या मनातील शब्द . हा शब्द मी प्रथमच ऐकलं . एका मात्र्यात काही चूक झाली आहे का?
सोपा होता पण मला आला नाही
सोपा होता पण मला आला नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 19 ऑगस्ट, 2024
❌❌⚪⚪❌❌❌❌
❌❌⚪⚪❌
❌❌⚪⚪❌❌
❌❌⚪⚪❌❌
⚪⚪❌⚪❌❌❌
❌❌❌✅✅❌
❌❌❌✅✅✅
❌❌❌✅✅✅
marathi-word-games.web.app
https://tinyurl.com/36bbbjj3
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 19 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌⚪❌❌
❌❌⚪❌⚪⚪❌
❌⚪⚪❌❌⚪⚪
❌⚪❌
✅✅⚪❌⚪⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 19 ऑगस्ट, 2024
❌❌⚪❌❌❌⚪⚪⚪❌❌
✅✅⚪⚪❌❌⚪❌❌
✅✅✅❌⚪❌
❌❌❌❌
❌❌❌❌
❌❌❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
19 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 36 सेकंद
प्रयत्न - 22
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
19 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 47 सेकंद
प्रयत्न - 32
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 19 ऑगस्ट, 2024
❌❌❌⚪⚪❌❌⚪❌
⚪⚪⚪⚪❌❌❌❌
❌⚪⚪⚪⚪❌❌
❌❌⚪❌⚪⚪⚪
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 19 ऑगस्ट, 2024
❌⚪⚪❌❌⚪❌
❌⚪❌⚪❌❌
❌✅❌⚪⚪❌
❌✅⚪⚪⚪⚪❌
✅✅✅⚪⚪✅❌❌
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक पाच अक्षरी इंग्रजी शब्दखेळ 19 ऑगस्ट, 2024
❌❌❌⚪❌
❌⚪❌❌❌
✅❌✅✅✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
19 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 07 सेकंद
प्रयत्न - 15
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
19 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 37 सेकंद
प्रयत्न - 35
marathi-word-games.web.app
दैनिक तीन अक्षरी मराठी
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ 20 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌❌❌❌❌
✅❌❌❌❌⚪
✅❌❌❌❌⚪
✅❌❌
✅❌❌❌✅
❌❌❌⚪❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
दैनिक चार अक्षरी मराठी शब्दखेळ 20 ऑगस्ट, 2024
❌❌⚪❌❌⚪✅❌❌❌❌
❌❌❌❌❌⚪⚪❌
❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌
❌❌❌❌
❌⚪❌❌
✅✅✅✅✅⚪
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
20 ऑगस्ट, 2024
वेळ - 04 मिनिटे, 18 सेकंद
प्रयत्न - 53
marathi-word-games.web.app
आजचे ४ अक्षरी अदला बदली कठीण होते
Pages