![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/07/23/5E9990CF-095D-4479-A625-6C3C0C539402.jpeg)
(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
वादे के मुताबिक़ हा नवीन
वादे के मुताबिक़ हा नवीन हैदराबादी क़िस्सा,
पण थोडा उशीर झाला, जुम्मा उलटून २४ तास फक्त
- बेगम अगले हफ़्ते बिदेस जारुं
- ऐसा बोलरै जुम्मन ? सुनो, फ़्रांस जारै तो मेरे वास्ते परफ़्यूम ले को आना. स्विट्ज़रलैंड जारै तो चॉकलेट ले को आना, ईटाली जारै तो वरसाचे का गॉगल ……
- जहन्नुम जारौं ! क्या भेजूँ उधर से ?
- तुम्हाराच व्हिडिओ भेजो जुम्मन. लोगां को दिखातुं बीवी कू गिफ़्टां नै दिये तो जहन्नुम में कैसे कैसे दरद मिलते !
* जहन्नुम = नरक
वरीजिनल joke. मस्त
वरीजिनल joke.
मस्त
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
मस्त एम्पॉवर्ड बेगम!!
मस्त एम्पॉवर्ड बेगम!!
(No subject)
आधीचा जोकही भारी होता
आधीचा जोकही भारी होता![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सबकू थँक्यू है.
सबकू थँक्यू है.
एम्पॉवर्ड बेगम आता या धाग्याचे usp झाले आहेच त्यात आज जुम्मा, विकांत. मग काय विचारता, हा नवीन किस्सा घ्या ( एक्सक्यूज लिटिल चावटपणा ) :
परसुं की बात है. जुम्मन डरते डरते गर्लफ़्रेंड शब्बो कू पूछे :
क्या मैं तुम्हारे हाथां कू चूम सकता ?
शब्बो बहुत एतराज़ किये, ग़ुस्सा हो कू बोले :
करमजले, नासपीटे कैसा बेहया बेशरम बदतमीज़ है. जनाज़े पे कोई ना रोए तेरे करमफूटे ….
.
.
.
.
.
.
.
मेरे होटां कू क्या ज़हर लगा है रे हौले ?
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
आगायाया शब्बो थेट एकदम
आगायाया
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
शब्बो थेट एकदम
एक्सक्यूज लिटिल चावटपणा >>>
एक्सक्यूज लिटिल चावटपणा >>> ते त्या शब्बोला सांगा. तिला चावटपणाचे वावडे नव्हते. "लिटल" चे होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिला चावटपणाचे वावडे नव्हते.
…..तिला चावटपणाचे वावडे नव्हते. "लिटल" चे होते…
बाकी Women in love get bolder
बाकी Women in love get bolder and men in love turn timid असे माझे पूर्वीपासूनचे मत आहे, शब्बो ला भेटण्याआधीपासूनच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तिला चावटपणाचे वावडे नव्हते.
तिला चावटपणाचे वावडे नव्हते. "लिटल" चे होते…>>>
Women in love get bolder and men in love turn timid >>> हो. हल्लीच असंही वाचलं होतं की Men don't need to lie to women , if she loves you, she would lie herself![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
…. she would lie herself..॥
…. she would lie herself…
Men don't need to lie to
Men don't need to lie to women , if she loves you, she would lie herself >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जरा एक मिनिट लागले समजायला पण अर्थ भारी आहे
जुम्मा हौर जुम्मन @ हैदराबादी
जुम्मा हौर जुम्मन @ हैदराबादी क़िस्से. कारण आपले ठरलेय.
जुम्मन मौलवी चिचा के पास गए, बोले :
मौलवी साब, कबी कबी रात कु अचानक नींद खुल जाती तो देखताऊं के बेगम का चहेरा नूर से चमकता. रौशनी इत्ती होती के बिलंकिट के उप्पर से बी रौशनी दिखती….. ये कैसा नूर है मौलवी साब? जिन्न का साया के नबी का ब्लेसिंग ?
मौलवी : अबे हौले, तेरे मोबाइल कु पासवर्ड डालकू रख,फोन चेक करती वो तेरा...!!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आई ग्ग!!! =))
आई ग्ग!!! =))
अंदाज आलेला तरी हसू आवरलं
अंदाज आलेला तरी हसू आवरलं नाही![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
हाहाहा.
हाहाहा.
(No subject)
देवा :
देवा :![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
जुम्मन, शब्बोचे बरेच किस्से
जुम्मन, शब्बोचे बरेच किस्से आधी माहित असतात - पण ते मराठीत किंवा इंग्रजीत. जुम्मन, शब्बोचा हैदराबादी लहेजाच खूप मजा आणतो. मी तर एक एक किस्सा ३-४ वेळेला वाचतो - त्या लहेज्याकरता.
Pages