मराठी शब्दकोडे

Submitted by माबो वाचक on 23 March, 2024 - 00:15

नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app

हे दैनिक शब्दकोडे असून रोज एक कोडे असेल व सर्वांना ते समान असेल. सर्व शब्द हे तीन अक्षरी आहेत. शब्दाचे ठिकाण हे तीन प्रकारे निवडता येते. १) पहिल्या रांगेतील डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाउन ला टिचकी मारू. २) चौकोनात टिचकी मारून ३) संकेतावर टिचकी मारून शब्दाचे ठिकाण निवडल्यानंतर पहिल्या रांगेतील टेक्स्ट-बॉक्स मध्ये शब्द भरायचा व एंटर बटन दाबायचे. मग त्या शब्दाची फोड होऊन अक्षरे योग्य त्या चौकोनात दिसू लागतील.
कोडे भरून झाल्यावर तपासण्यासाठी "तपासणी" या बटनावर टिचकी मारावी. बरोबर चौकोन हिरव्या रंगात तर चुकीचे चौकोन लाल रंगात दाखविले जातील. चुकीचे शब्द पुन्हा भरता येतील.तपासणीच्या ३ संधी उपलब्ध आहेत व त्यानंतरच उत्तर पाहता येते. पटकन उत्तर पाहण्याचा मोह होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे. Happy
शब्द खोडण्यासाठी शब्द निवडून खोडरबराच्या बटनावर टिचकी मारावी.लाऊड-स्पीकर च्या बटनावर टिचकी मारल्यावर दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. नंतर ती आपल्याला इच्छित ठिकाणी पेस्ट करता येईल.
अक्षरांऐवजी पूर्ण शब्द वापरण्या मागचे कारण असे की १) संगणकावर मराठी अक्षरांऐवजी पूर्ण शब्द लिहिणे सोपे आहे, विशेषतः ट्रान्सलिटरेशन पद्धत वापरत असाल तर २) इंग्रजी मध्ये जसे प्रत्येक अक्षर टंकल्यानंतर पुढच्या चौकोनात उडी मारली जाते तसे मराठी मध्ये करता येत नाही, कारण अक्षर लिहून संपले आहे कि नाही हे ओळखता येत नाही. 

कोडे सोडविल्यानंतर दवंडी इथे द्या व आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा शब्द चव्हाटा असा होता. "चव्हाट्यावर मांडणे" हा शब्दप्रयोग माहित होता, पण चव्हाटा हा शब्द व त्याचा अर्थ माहित नाही.

chrome_b7IXmmgXw4.png

आजचे पण थोडे कठीण गेले. अगदी शेवटच्या प्रयत्नात आले. पण मजा आली.
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
26 जुलै, 2024
❌↔️❌❌↔️↔️↔️↔️❌↔️❌
❌↔️❌❌↔️❌
❌❌❌✅❌✅❌
❌❌❌✅❌✅❌
❌❌↔️↔️❌↔️❌
❌❌❌✅❌✅✅❌
✅✅✅✅✅✅↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
26 जुलै, 2024
❌❌❌✅❌↔️❌
❌❌❌✅❌❌✅↔️❌
✅❌↔️✅❌❌✅✅
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
26 जुलै, 2024
↔️↔️❌↔️❌❌❌
✅✅❌↔️↔️↔️↔️
✅✅❌❌↔️↔️↔️↔️❌
✅✅✅✅✅✅↔️
✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
27 जुलै, 2024
❌❌❌❌❌✅↔️↔️
✅↔️✅❌↔️❌↔️
✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

अक्षरे अदलाबदली खेळ सुद्धा मजेदार आहे. पण त्याची दवंडी बोरिंग आणि रंगहीन आहे. Lol

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
28 जुलै, 2024
वेळ - 08 मिनिटे, 00 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app

कसे खेळायचे याचे काही विडिओ = https://youtube.com/playlist?list=PLcxXJczo5fO5bQ6p1Ev5n8A2I-eAxM5A2&si=...

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
29 जुलै, 2024
❌❌❌❌❌
❌❌❌❌❌
✅❌❌❌❌❌
✅❌❌✅❌
✅❌❌✅❌
✅❌❌✅✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

हो अदलाबदली मलाही आवडला, फक्त सरकती अक्षरे अजिबात नाही
सरकती अक्षरे असते त्यात चित्र पूर्ण करा असे पण असते एक पझल ते ही नाहीच आवडत मला

सरकती अक्षरे असते त्यात चित्र पूर्ण करा असे पण असते एक पझल >>> होय, बरोबर. त्यावरूनच मी प्रेरणा घेतली. आणि हि सर्व शब्दकोडी असल्याने त्यात चित्रां ऐवजी अक्षरे आणि शब्द घातले. खेळून पहा, कदाचित काही प्रयत्नानंतर आवडू लागेल. धन्यवाद

माबो वाचक >> अरेच्चा ! खरंच ! आज तुम्ही म्हणालात म्हणून परत एकदा try केले, तर आजचे लवकर सुटले !! आता उद्या बघते पुन्हा

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
29 जुलै, 2024
❌✅❌❌❌
❌✅❌❌❌
❌✅❌❌❌
❌✅❌❌❌
❌✅✅❌❌
❌✅✅❌❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

आज अगदी शेवटच्या प्रयत्नांत आले.
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
30 जुलै, 2024
❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌
❌❌❌❌
❌❌❌
❌❌❌❌↔️
↔️❌❌↔️
❌❌✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
30 जुलै, 2024
❌❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌
❌❌❌↔️❌
❌✅✅❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
30 जुलै, 2024
वेळ - 01 मिनिटे, 06 सेकंद
प्रयत्न - 13
marathi-word-games.web.app

क्या बात है झिलमिल ! एका मिनिटात सोडवले तुम्ही ! भन्नाट ! Happy

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
31 जुलै, 2024
❌❌↔️❌❌↔️❌❌
❌↔️↔️❌❌
❌✅❌↔️
❌✅↔️❌❌
❌✅❌❌❌
❌✅✅❌❌
❌✅✅❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
31 जुलै, 2024
वेळ - 04 मिनिटे, 30 सेकंद
प्रयत्न - 15
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
31 जुलै, 2024
❌↔️❌❌✅
❌❌✅❌✅
❌❌✅❌✅
❌❌✅❌✅
❌❌✅↔️✅
❌✅✅↔️✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

शब्द सरकवणे ४ अक्षरी पण असते हे आजच कळलं ते पण मस्तय
चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
31 जुलै, 2024
वेळ - 02 मिनिटे, 35 सेकंद
प्रयत्न - 29
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
31 जुलै, 2024
❌❌❌❌↔️↔️❌❌❌
❌↔️↔️❌↔️
↔️❌↔️↔️❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
31 जुलै, 2024
वेळ - 01 मिनिटे, 16 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
1 ऑगस्ट, 2024
❌❌↔️❌
❌↔️❌❌✅
❌✅❌❌❌❌
✅✅↔️↔️✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

आजच्या wordle ची दवंडी कॉपी करायची राहून गेली. Sad

चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
1 ऑगस्ट, 2024
वेळ - 12 मिनिटे, 28 सेकंद
प्रयत्न - 20
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी सरकती अक्षरे खेळ
1 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 16 सेकंद
प्रयत्न - 36
marathi-word-games.web.app

चार अक्षरी दैनिक मराठी सरकती अक्षरे खेळ
1 ऑगस्ट, 2024
वेळ - 09 मिनिटे, 51 सेकंद
प्रयत्न - 166
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
1 ऑगस्ट, 2024
❌✅❌❌↔️
↔️✅❌↔️❌
❌✅✅✅❌
❌✅✅✅❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
1 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 28 सेकंद
प्रयत्न - 17
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
1 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 24 सेकंद
प्रयत्न - 17
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
2 ऑगस्ट, 2024
↔️❌❌❌❌❌❌❌
❌↔️❌
❌❌❌❌↔️
❌❌❌❌↔️
❌❌✅❌
❌✅✅❌❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
2 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 40 सेकंद
प्रयत्न - 11
marathi-word-games.web.app

चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
2 ऑगस्ट, 2024
वेळ - 03 मिनिटे, 47 सेकंद
प्रयत्न - 19
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
2 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌↔️
❌❌❌↔️❌
❌↔️❌❌❌
↔️✅❌❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
2 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 00 सेकंद
प्रयत्न - 16
marathi-word-games.web.app

चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
2 ऑगस्ट, 2024
वेळ - 03 मिनिटे, 55 सेकंद
प्रयत्न - 43
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
2 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌❌❌❌❌↔️
❌❌❌↔️↔️↔️
↔️✅↔️❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
2 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 30 सेकंद
प्रयत्न - 16
marathi-word-games.web.app

चार अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
2 ऑगस्ट, 2024
वेळ - 02 मिनिटे, 01 सेकंद
प्रयत्न - 21
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
3 ऑगस्ट, 2024
❌❌❌❌
❌❌↔️❌❌
↔️❌↔️↔️
↔️✅❌✅↔️
❌✅✅❌❌↔️
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

तीन अक्षरी दैनिक मराठी अदलाबदली खेळ
3 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 45 सेकंद
प्रयत्न - 14
marathi-word-games.web.app
तीन अक्षरी दैनिक मराठी सरकती अक्षरे खेळ
3 ऑगस्ट, 2024
वेळ - 01 मिनिटे, 39 सेकंद
प्रयत्न - 61
marathi-word-games.web.app

Pages