मराठी शब्दकोडे

Submitted by माबो वाचक on 23 March, 2024 - 00:15

नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app

हे दैनिक शब्दकोडे असून रोज एक कोडे असेल व सर्वांना ते समान असेल. सर्व शब्द हे तीन अक्षरी आहेत. शब्दाचे ठिकाण हे तीन प्रकारे निवडता येते. १) पहिल्या रांगेतील डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाउन ला टिचकी मारू. २) चौकोनात टिचकी मारून ३) संकेतावर टिचकी मारून शब्दाचे ठिकाण निवडल्यानंतर पहिल्या रांगेतील टेक्स्ट-बॉक्स मध्ये शब्द भरायचा व एंटर बटन दाबायचे. मग त्या शब्दाची फोड होऊन अक्षरे योग्य त्या चौकोनात दिसू लागतील.
कोडे भरून झाल्यावर तपासण्यासाठी "तपासणी" या बटनावर टिचकी मारावी. बरोबर चौकोन हिरव्या रंगात तर चुकीचे चौकोन लाल रंगात दाखविले जातील. चुकीचे शब्द पुन्हा भरता येतील.तपासणीच्या ३ संधी उपलब्ध आहेत व त्यानंतरच उत्तर पाहता येते. पटकन उत्तर पाहण्याचा मोह होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे. Happy
शब्द खोडण्यासाठी शब्द निवडून खोडरबराच्या बटनावर टिचकी मारावी.लाऊड-स्पीकर च्या बटनावर टिचकी मारल्यावर दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. नंतर ती आपल्याला इच्छित ठिकाणी पेस्ट करता येईल.
अक्षरांऐवजी पूर्ण शब्द वापरण्या मागचे कारण असे की १) संगणकावर मराठी अक्षरांऐवजी पूर्ण शब्द लिहिणे सोपे आहे, विशेषतः ट्रान्सलिटरेशन पद्धत वापरत असाल तर २) इंग्रजी मध्ये जसे प्रत्येक अक्षर टंकल्यानंतर पुढच्या चौकोनात उडी मारली जाते तसे मराठी मध्ये करता येत नाही, कारण अक्षर लिहून संपले आहे कि नाही हे ओळखता येत नाही. 

कोडे सोडविल्यानंतर दवंडी इथे द्या व आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫⚫⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫❌⚫
✅✅✅⚫✅✅✅
❌⚫✅⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅⚫✅

आजचा एक शब्द ह्रस्व दिर्घ मुळे चुकला..

@ अ'निरु'द्ध, क्या बात है! छान!!
मला आजही काही शब्द आले नाहीत. Sad आणि मी संपूर्ण शब्दयादी एकदा डोळ्याखालून घातली आहे. Lol
⚪⚪⚪⚫✅✅✅
⚪⚫⚫⚫✅⚫⚪
✅✅✅⚫✅⚪⚪
⚫✅⚫⚫⚫⚪⚫
✅✅✅⚫✅✅❌
⚪⚫✅⚫✅⚫✅
✅✅✅⚫❌⚫✅

मी हल्ली रोज खेळते हा खेळ, आजचा शब्द आला पण.
पण इथे फोटो द्यायचा म्हणजे कटकट आहे. आधी खाजगी जागेत अपलोड करा वगैरे. तर फोटो कॅन्सल. पण गेम मस्त आहे.

धनुडी, खेळ आवडतो आहे हे ऐकून आनंद झाला. फोटो ऐवजी दवंडी पण देता येईल. त्यासाठी खेळ संपल्यावर सर्वात उजवीकडच्या लाउडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारायची. मग दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. मग ती कोठेही पेस्ट करता येते. धन्यवाद.

28 जून, 2024
❌↔️❌❌❌❌↔️↔️
✅✅✅✅✅

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
29 जून, 2024
❌✅❌↔️❌↔️❌↔️↔️↔️❌
❌✅✅↔️↔️↔️❌
❌✅✅↔️❌❌↔️❌
❌✅✅❌↔️↔️
❌❌↔️❌↔️↔️
✅✅✅↔️↔️↔️↔️❌
✅✅✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

आज तब्बल सात प्रयत्न लागले.

आलं आलं आजचं पण आलं
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
30 जून, 2024
❌❌❌❌
❌❌❌↔️❌❌❌❌
❌✅❌❌❌❌
❌✅✅↔️❌
✅✅✅❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

आजही मजा आली. लवकर ४ प्रयत्नांत सुटले.
30 जून, 2024
❌❌❌↔️❌❌❌❌❌❌❌
❌↔️❌❌
❌✅❌❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

हा कालच्या कोड्याचा फोटो
Marathi Wordle 2024-06-29 192550.png

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
2 जुलै, 2024
❌❌❌❌
❌✅❌❌❌❌❌
↔️✅❌❌❌
❌✅↔️❌❌
❌✅✅❌❌❌↔️
❌✅✅✅
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

धनुडी, छान. मलापण सात प्रयत्न लागले आज. पण मजा आली.

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
2 जुलै, 2024
❌❌❌❌❌↔️❌❌
❌✅❌❌
❌✅❌↔️
❌✅✅❌
❌✅✅❌
❌✅✅❌
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

MBVaVi2024JIF.gif

वर्षाविहार धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/85290

मायबोली वर्षाविहार २०२४ नावनोंदणीचा गुगल फॉर्म - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSediAZsNlMopH2Z-us7B66tyuxQMafR...

मायबोली वर्षाविहार २०२४ चे शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या यूपीआय आयडी वर भरावे

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
6 जुलै, 2024
❌❌↔️❌
↔️❌❌❌
↔️↔️↔️❌❌↔️
❌❌✅↔️❌↔️
❌↔️✅❌❌❌
❌✅✅❌✅
❌✅✅❌✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.ap
आज शेवटी क्लिक झाला शब्द. पण आला.

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
7 जुलै, 2024
✅❌↔️❌
✅↔️❌✅
✅❌❌✅↔️
✅❌❌❌↔️↔️
✅↔️❌❌↔️↔️
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

आजच्या कोड्याने दमविले. अगदी शेवटच्या प्रयत्नांत आले.

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
8 जुलै, 2024
❌❌❌❌↔️↔️❌❌
❌↔️❌✅❌
❌❌❌✅❌
❌↔️❌✅✅
❌❌❌✅✅
✅❌❌✅✅
❌❌✅✅✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

फुली आणि बरोबर चिन्हं कोणत्या कोड्यात येतात ? मी डेस्कटॉप साईट उघडली.
आजच्या कोड्यात तेजस आणि तेजस्वी यातला शब्द घेताना पंचाईत झाली. ५ आडवा हा शब्द स्वतंत्र असल्याने त्याच्या वर आणि खालचा चौकोन काळा असायला हवा होता.
देवनागरीची सोय कोड्यात नाही का ?

३० जूनचे वरचे उत्तर पाहिले. ब्राह्मण हा शब्द कसा लिहायचा ?
(नुकतेच एका आयडीने या शब्दावरून आकांडतांडव केल्याने भीत भीत विचारणा करत आहे)

रघू आचार्य ,
ब्राह्मण हा शब्द कसा लिहायचा ?>>>>> मी लॅपटॉप वर गूगल इनपुट टूल्स चे एक्स्टेंशन वापरतो. त्यात मराठी शब्दाच्या उच्चारा प्रमाणे स्पेलिंग टाकले कि ६ पर्याय येतात; त्यातला योग्य तो निवडायचा. त्यात ब्राह्मण आणि ब्राम्हण हे दोन्ही शब्द लिहिता आले.
फुली आणि बरोबर चिन्हं कोणत्या कोड्यात येतात ? >>>> दुसऱ्या खेळात - शब्दखेळ मध्ये. हा खेळ इंग्रजी Wordle सारखा आहे.

धनुडी ,
कालचा शब्द ससाणा होता.
https://youtu.be/6ed_W0BgUBM

आजचा शब्द लगेच आला
दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
9 जुलै, 2024
❌❌❌✅❌❌❌❌❌❌❌
❌✅❌✅❌
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

ब्राम्हण चूक आहे. >>>> अच्छा. का बरे? मला तर उच्चाराप्रमाणे हाच शब्द जास्त बरोबर वाटायचा आणि "ह" अगोदर येणारा चूक. पण मी काही यातला तज्ञ नाही.
ब्राह्मण लिहिण्यासाठी मी गूगल इनपुट टूल्स मध्ये brahman हे स्पेलिंग वापरले.

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
11 जुलै, 2024
❌❌❌↔️❌↔️❌❌❌❌❌
❌↔️↔️↔️❌
❌↔️↔️❌❌
❌❌✅✅❌
❌❌✅✅❌
❌❌✅✅✅
✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
12 जुलै, 2024
❌❌❌❌❌↔️❌❌
❌↔️↔️❌
❌✅↔️↔️
✅✅✅✅
marathi-word-games.web.app

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
12 जुलै, 2024
❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌❌❌
❌❌❌❌❌
❌↔️❌↔️❌
↔️❌↔️↔️
↔️❌↔️↔️↔️
↔️❌↔️↔️↔️
✅✅✅✅
marathi-word-games.web.app
आलं बाबा

Pages