Gouche painting

Submitted by jui.k on 28 June, 2024 - 13:27

मला नवीन नवीन रंग माध्यम ट्राय करून बघायला आवडतात.. नुकतेच gouache रंग विकत घेतले ते वापरून काढलेली चित्रं...
Screenshot_2024-06-28-22-48-04-70_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
.
Screenshot_2024-06-28-22-48-18-81_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
हे जलरंगाची प्रॅक्टीस करताना..
Screenshot_2024-06-28-22-49-45-23_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
.
Screenshot_2024-06-28-22-50-10-00_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg
.
Screenshot_2024-06-28-22-50-32-03_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या चित्रातली ती नाजूक फुलं, दुसऱ्यातले पावसाचे थेंब, मग वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुलं आणि पक्षी.....
सगळंच अप्रतिम! So aesthetic!

मस्त !!
गौचे बद्दल जास्त माहिती नाही. वॉटर कलर पेक्षा हे जरा खरे वाटतात का?

मंजूताई धन्यवाद..
रघू आचार्य हो gouache रंग जास्त करून illustration पोस्टर्स, कॉमिक्स साठी वापरतात... ॲक्रीलिक सारखेच अपारदर्शक असतात पण फिनिशिंग matte असते

ओके.
धन्यवाद या माहितीसाठी. जमल्यास लिहा यावर.

भारी आहे .

तुम्ही gouche रंग वापरून जलरंगातील चित्र कसे काढलेत ?

उपाशी बोका धन्यवाद.. Happy मी अजून प्रो आर्टिस्ट नाहीये हो जमतील हळूहळू डोळे पण.. आणि
मलापण निळी फुलंच जास्त आवडली
वावे थँक्यु Happy