Submitted by jui.k on 28 June, 2024 - 13:27
मला नवीन नवीन रंग माध्यम ट्राय करून बघायला आवडतात.. नुकतेच gouache रंग विकत घेतले ते वापरून काढलेली चित्रं...
.
हे जलरंगाची प्रॅक्टीस करताना..
.
.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहिल्या चित्रातली ती नाजूक
पहिल्या चित्रातली ती नाजूक फुलं, दुसऱ्यातले पावसाचे थेंब, मग वेगवेगळ्या प्रकारची सुंदर फुलं आणि पक्षी.....
सगळंच अप्रतिम! So aesthetic!
sanjana25 धन्यवाद..
sanjana25 धन्यवाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुं द र !
सुं द र !
मस्त !!
मस्त !!
गौचे बद्दल जास्त माहिती नाही. वॉटर कलर पेक्षा हे जरा खरे वाटतात का?
मंजूताई धन्यवाद..
मंजूताई धन्यवाद..
रघू आचार्य हो gouache रंग जास्त करून illustration पोस्टर्स, कॉमिक्स साठी वापरतात... ॲक्रीलिक सारखेच अपारदर्शक असतात पण फिनिशिंग matte असते
ओके.
ओके.
धन्यवाद या माहितीसाठी. जमल्यास लिहा यावर.
खुपच सुंदर सगळी चित्रे..
खुपच सुंदर सगळी चित्रे..
मला पावसाच्या थेंबांवालं फार आवडलं...
रघू आचार्य नक्कीच..
रघू आचार्य नक्कीच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मृणाली..
खूप छान. मला ती निळी फुलं
खूप छान. मला ती निळी फुलं जास्त आवडली.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
चिमणी जरा रागीट वाटत आहे.
वॉव! ते थेंब किती खरे वाटतायत
वॉव! ते थेंब किती खरे वाटतायत! सगळीच सुंदर आहेत चित्रं!
उ.बो., पक्ष्यांचे डोळे खूपदा रागीट, वटारलेले वाटतात.
भारी आहे .
भारी आहे .
तुम्ही gouche रंग वापरून जलरंगातील चित्र कसे काढलेत ?
थॅन्क्स जाई.. पहिली दोन
थॅन्क्स जाई.. पहिली दोन चित्रं gouche वापरून केली आहेत बाकीची जलरंगातील आहेत...
उपाशी बोका धन्यवाद.. मी अजून
उपाशी बोका धन्यवाद..
मी अजून प्रो आर्टिस्ट नाहीये हो जमतील हळूहळू डोळे पण.. आणि![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलापण निळी फुलंच जास्त आवडली
वावे थँक्यु
सगळी चित्रे सुंदर!!
सगळी चित्रे सुंदर!!
मला चिमणी आवडली सगळ्यात जास्त
खूप छान
खूप छान
सुं द र !
सुं द र !
सुन्दर
सुन्दर
>>>>चिमणी जरा रागीट वाटत आहे.
>>>>चिमणी जरा रागीट वाटत आहे. Light 1![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला तर भेदरलेलं पिल्लू वाटतय
सर्व चित्र नेत्रसुखद आहेत.
धन्यवाद..
धन्यवाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)