Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिंकलो बाबा कसेबसे.
जिंकलो बाबा कसेबसे.
अमेरिका टीम अनुभवी नाही म्हणून.
नैतर खडूस कांगारू सारखी असती तर match काढली असती त्यांनी.
बॉल खाली रहात होता.
संयमाची परीक्षा होती.
दुबेची एक सिक्स बसल्यावर त्याची बॉडी लँग्वेज बदलली.
सुर्या चांगला खेळला.
बॉलिंग अप्रतिम झाली आपली.
Boundry IPL पेक्षा मोठ्या आहेत.
कोहली offside length वर ट्रॅप होतोय.
करेल त्यावर काम असे वाटतेय.
नेत्रावळकरचा पहिला स्पेल जबरदस्त होता.
Line length पकडून नीटच टाकतो तो.
त्यांचा स्पीड पाहिला का?
130 च्या आसपास ठेवत होते.
फक्त अलिखान 140 च्या आसपास पोहचत होता.
चांगली टीम आहे USA.
IPL मध्ये त्यातील काही प्लेयर्स येतील का आता?
आले तर मजा येईल.
Btw, काल राहुल द्रविड, नेत्रावळकर आणि सिंग गप्पा मारताना व्हिडिओ पाहिला.
Match च्या आधी प्रॅक्टिस सेशन वेळेचा असावा.
आहे ते श्रेय द्यायला नको
आहे ते श्रेय द्यायला नको म्हणून अतिशयोक्ती करायची याला एक प्रकारचे ट्रोलींगच म्हणतात. >> असेलही बुवा, ट्रोलींग वर तुझ्याशिवाय एव्हढ्या अधिकाराने अजून कोण बोलू शकणार म्हणा
IPL मध्ये त्यातील काही
IPL मध्ये त्यातील काही प्लेयर्स येतील का आता? >> नाही वाटत. बरेच जण मायदेशात संधी मिळाली नाही म्हणून मूव्ह झालेले आहेत. मेजर लीग मधे मात्र त्यांना जास्त पैसे मिळतील आता असे म्हणू शकतो.
कालची विंडीजची मॅच भारी झाली.
कालची विंडीजची मॅच भारी झाली. रुदरफोर्ड जबरदस्त कॅल्क्युलेट्ड खेळला. एकंदर स्पिनर्स तिथे धुमाकूळ घालणार असे दिसतेय. सिराजच्या जागी कुलदीप येईल का ?
अमेरिकेतल्या सगळ्या
अमेरिकेतल्या सगळ्या भारतीयांबद्दल माहित नाही, पण मला ना भारताचे खेळाडू नीट माहित नाहीत ना अमेरिकेचे. तर मी आपला चांगली बॉलींग, बॅटिंग, फिल्डींग बघण्यात खूष असतो.
न्यू झीलंड च्या संघाला काय झालंय? हरतातच आहेत!
रस्टी आहेत. संघ म्हणून एकत्र
रस्टी आहेत. संघ म्हणून एकत्र सराव फारसा केलेला नाहिये नि पिचेस त्यांच्या नेहमीच्या पिचेस पेक्षा वेगळ्या स्वरुपाची आहेत.
“ एकंदर स्पिनर्स तिथे धुमाकूळ
“ एकंदर स्पिनर्स तिथे धुमाकूळ घालणार असे दिसतेय. सिराजच्या जागी कुलदीप येईल का ?” - न्यूयॉर्क सोडल्यावर कुल-चा इक्वेशन मध्ये असतील असं वाटतंय. जैस्वाल / संजू खेळतील का नाही ते माहित नाही.
अपेक्षेप्रमाणे असेच सामने आता
अपेक्षेप्रमाणे असेच सामने आता होतील ..
युएस आणि आयर्लंड सामना
युएस आणि आयर्लंड सामना फ्लोरिडाला आहे. तिथे म्हणे आज पाऊस आहे. सामना झालाच नाही तर पाक बाहेर.
जर इंग्लंड किंवा स्कॉटलंड यांचा आपापला शेवटचा सामना झाला नाही तर इंग्लंड सुद्धा बाहेर जाईल.
न्यूझीलांड आणि लंका बाहेर गेले आहेत.
सुपर एट आधी वीस टीम बघून वाटले होते अफगाण बांगला यांचे ग्रूप सोडून बाकी ग्रूप मध्ये काही ड्रामा होणार नाही. पण प्रत्येक ग्रूप मध्ये धमाल आहे
आयपीएल मध्ये पाटा
आयपीएल मध्ये पाटा खेळपट्ट्यांवर धावांचे डोंगर उभारायची सवय लागलेले सगळे इथे सपाटून मार खातायेत. तिथे केशरी टोपी मिळविलेल्या कोहलीला तीन सामन्यात मिळून (५ धावा) दुहेरी आकडा गाठता आलेला नाही!
पाकिस्तान आपल्यासोबत हारले हे
पाकिस्तान आपल्यासोबत हारले हे पुरे आहे. माणसाने जास्त हाव ठेऊ नये. माणसाच्या दुःखाचं मूळ यातच आहे.
आयपीएल मध्ये पाटा
आयपीएल मध्ये पाटा खेळपट्ट्यांवर धावांचे डोंगर उभारायची सवय लागलेले सगळे इथे सपाटून मार खातायेत. >> त्याच्या बरोबर उलट आयपीलमधे बॉलिंगमधे फारसे न चाललेले अर्शदीप नि पांड्या बॉलिंग मधे अव्वल क्रमांकावर आहेत (किमान भारतासाठी तरी). पिचप्रमाणे बदल होणे फारसे अनएक्स्पेक्टेड नाही.
आणि म्हणून बुमराह ग्रेट आहे..
आणि म्हणून बुमराह ग्रेट आहे.. भाई को किधर भी बॉलिंग डालनेको बोलो ..
आणि फलंदाजीत तेच पंत करत आहे
<< पाकिस्तान आपल्यासोबत हारले
<< पाकिस्तान आपल्यासोबत हारले हे पुरे आहे. माणसाने जास्त हाव ठेऊ नये. माणसाच्या दुःखाचं मूळ यातच आहे. >>
सहमत
पाकिस्तान आपल्यासोबत हारले हे
पाकिस्तान आपल्यासोबत हारले हे पुरे आहे. माणसाने जास्त हाव ठेऊ नये. माणसाच्या दुःखाचं मूळ यातच आहे >> हे ब्रह्मज्ञान उर्दू भाषेमधे पाकिस्तान संघाला दे खवीस रुपामधे बोकलत.
भारत-पाक सामन्यानंतर
भारत-पाक सामन्यानंतर
इंडियन ड्रेसिंग रूम मधील व्हिडिओ..
https://youtu.be/EBrmt-fdemk?si=3qNeMrPcbWrsXA8W
उलट आयपीलमधे बॉलिंगमधे फारसे
उलट आयपीलमधे बॉलिंगमधे फारसे न चाललेले अर्शदीप नि पांड्या बॉलिंग मधे अव्वल क्रमांकावर आहेत >>> असामी बिन्नी व मदन लाल आठवले ना? भारतात धू धू मार खायचे. इंग्लंड/ऑस्ट्रेलियामधे खोर्याने विकेट्स काढत. १९८३ व १९८५. बहुधा व्यंकटेश प्रसादही.
१९५५ मधे मंकड!
१९५५ मधे मंकड!
विनू मंकड? असाच होता का?
विनू मंकड? असाच होता का?
असामी बिन्नी व मदन लाल आठवले
असामी बिन्नी व मदन लाल आठवले ना? >> हो ना फा, मी तेच म्हणत होतो कि पिच्वर नि कंडीशन वर बरेच अवलंबून असते. नॉट टू से, कोहली इज फ्लॅट पिच बुली. पण त्याचा रोल नि अॅप्रोच बदलला आहे नि पिच - कंडीशन वेगळॅ आहे तेंव्हा स्ट्र्गल फारसा अन एक्स्पेक्टेड नसायला हवा.
यंदाच्या T20 मधून पाकिस्तान
यंदाच्या T20 मधून पाकिस्तान बाद.
पाकिस्तान सोबत आपण जिंकतो
पाकिस्तान सोबत आपण जिंकतो तेव्हा जास्तीचा आनंद होणे समजू शकतो.
पण पाकिस्तान बाहेर गेल्यावर बरेच लोकं आज आनंद व्यक्त करत आहेत हे जरा अनाकलनीय वाटत आहे.
उलट पाकिस्तान स्पर्धेत राहिले असते आणि सेमी किंवा फायनल आपल्याला भेटले असते तर आपला विजय पक्का होता. कारण वर्ल्डकप मध्ये आपण त्यांना सायकोलॉजिकलीच मात देतो. 2007 आणि 2011 चे जे वर्ल्डकप जिंकलो आहोत त्यात एका फायनल आणि एका सेमीमध्ये नॉक्आउट मध्ये हेच झाले आहे.
लोक 'भारत पाकिस्तान
लोक 'भारत पाकिस्तान विरुद्ध बाद फेरी मधे हरू शकेल ह्यापेक्षा पाकिस्तान लिंबूटींबू लोकांबरोबर बाद फेरीच्या आधीच बाहेर ढकलले गेले " ह्याचा आनंद व्यक्त करतात रे. सहज आठवले की २०१७ मधे चँपियन्स ट्रॉफी मधे प्रिलिम राऊंडमधे त्यांना हरवल्यावर फायनलमधे त्यांच्याकडून हरलो होतो.
RSA 115-7 (20)
RSA 115-7 (20)
NEP 48-2 (10)
Nepal need 68 runs in 60 balls
नेपाळ नडत आहे आफ्रिकेला..
अकराव्या ओवरका 12 रन आले..
अकराव्या ओवरका 12 रन आले..
गेम ऑन आहे
नेपाळ जिंकली तर बांगलादेश
नेपाळ जिंकली तर बांगलादेश टेन्शनमध्ये..
त्यांची आणि नेपाळ शिल्लक आहे.
त्यांना हरवून नेपाळ सुद्धा आत येऊ शकते
वाट लावली..
वाट लावली..
7 ओवर 34 आणि 8 विकेट हातात होत्या..
आता 2 ओवर 16 हवेत.. 5 विकेट गेल्या
नेपाळ हरले बिचारे.
नेपाळ हरले बिचारे.
8 बॉल 16 आणि सिक्स आला ..
8 बॉल 16 आणि सिक्स आला ..
लास्ट ओवर 8 रन.. आणि एक सिक्स मारू शकणारा फलंदाज मैदानात..
दोन डॉट बॉल..
आणि मग एक फोर.
3 बॉल 4
धमाल चालू आहे
डबल
2 बॉल 2
डॉट
1 बॉल 2
किती फालतू धावला.. शेवटी धावलाच नाही
हरले एक रन ने
पाकिस्तान बाहेर पाकिस्तान
पाकिस्तान बाहेर पाकिस्तान हारली, बाहेर गेली की त्यांचे न्यूज चॅनेल बघण्यात जी मज्जा येते त्याची सर कशालाच नाही ज्याच नाव ते
Pages