Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44
लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
राजमामर्दिनी
राजमामर्दिनी
राजमाचं झाड सोडा.ते मिक्स
राजमाचं झाड सोडा.ते मिक्स कडधान्यात एक काळे लहान वाटाणे असतात.माझ्याच्याने ते कधीही नीट शिजले नाहीयेत.
एक काळे लहान वाटाणे असतात
एक काळे लहान वाटाणे असतात.माझ्याच्याने ते कधीही नीट शिजले नाहीयेत..... जुने झाले वाटणे की शिजत नाहीत.माझ्याकडे कूकरच्या शिट्या न देता गॅस मंद करून शिजवते.चांगले शिजतात.
राजमाता आशु
राजमाता आशु
खरंय. काळे वाटाणे शिजायला खूप
खरंय. काळे वाटाणे शिजायला खूप वेळ लागतो. शेवटी कंटाळून उरलेले मी ते भाजाणीत ढकलले.
लोकहो, काळे वाटाणे मीठ घालून
लोकहो, काळे वाटाणे मीठ घालून भाताबरोबर वेगळ्या डब्यात कुकरला 3 शिट्या करून घ्या. 1 शिटी मोठ्या आंचेवर, 2 शिट्या मंद आंचेवर. वाटाणे बुडून वर जरासं राहील इतकं पाणी. भिजलेलेे 1 वाटी असतील तर 1 सपाट चमचा (थोडं कमीपण चालेल) मीठ. बोटचेपे (सॅलड साठी अगदी योग्य) शिजतील. मी नेहमी करते असं. मग अजून वाटलं तर भात बाहेर काढून झाल्यावर एखादीच शिट्टी.
ओके, धन्यवाद देवकी, प्रज्ञा
ओके, धन्यवाद देवकी, प्रज्ञा.काळे वाटाणे एकटी उसळ म्हणून घरी आणले नाहीत कधी, फक्त मिक्स कडधान्य म्हणून वापरले.
पण एकटे आणले तर हे नक्की पाळेन.
काळे वाटाणे एकटी उसळ म्हणून
काळे वाटाणे एकटी उसळ म्हणून घरी आणले नाहीत कधी, फक्त मिक्स कडधान्य म्हणून वापरले>> म्हणुनच असावे.. टीम वर्क येत नसावे त्यांना. काळे म्हणतात म्हणुन रुसून बसत असावेत ते..
(No subject)
हीही आशु. किंवा मग ते तनमनानं
हीही आशु. किंवा मग ते तनमनानं कणखर असतात सह्याद्रीच्या काळ्या फत्तराप्रमाणे. टीमला अशा एकाची गरज असतेच ना!
प्रज्ञानं सांगितले तोच माझाही फंडा आहे या बाबतीत. चांगले शिजतात पण बोटचेपे पर्यंत.. च.. मिळून येत नाहीत चवळी वगैरे प्रमाणे.
Pages