
माबोवर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात.
दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. अनोळखी लेखकाच्या पहिल्या पुस्तकाची विक्री दुकानातून जवळ जवळ होतच नाही. जी काय होते ती ऑनलाइन. भरपूर विद्यार्थी आपले फॅन असण्याचा एक प्रचंड फायदा असतो. पुस्तक amazon वर विक्रीला आलं आणि बारा तासात out of stock दाखवायला लागलं! हल्ली पूर्वीसारख्या हजार प्रती छापून ठेवत नाहीत. print on demand पद्धत असते. घाईघाईनी आणखी प्रती छापल्या. आता उपलब्ध आहेत.
तुम्ही त्या सर्व हकीकती वाचल्या आहेतच. कोणीही अजिबात ते पुस्तक विकत घेऊ नका. मात्र ज्याला इंग्रजीत त्या वाचायला आवडतील असा कोणी तुमच्या माहितीत असला तर त्याला ही amazon ची लिंक कृपया पाठवा.
पुस्तकांचं नाव आहे 'We are the Quarry, Fate is the Hunter'.
https://www.amazon.in/We-are-quarry-fate-hunter/dp/8197057885/ref=sr_1_1...
अरे वा ग्रेट.. अभिनंदन आणि
अरे वा ग्रेट.. अभिनंदन आणि शुभेच्छा
काल की परवाच. तुमच्या एका धाग्यावर तुमची आठवण निघाली.. आणि त्याच वेळी तुमचे पुस्तक प्रकाशित होत होते
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन आणि शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अरे वा, अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा, अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन!
अभिनंदन!
मस्तच.अनुभव मराठीत वाचले आहेत
मस्तच.अनुभव मराठीत वाचले आहेत.पण घरी छोट्या मेम्बराला विचारून नीट कंसेंट घेऊन इंग्लिश पुस्तक घेऊन वाचायला नक्की देईन(असंच वाचायला सांगितलं तर 'तुमचे जड चॉईस आमच्यावर फोर्स करता, मला नक्की आवडणार नाही हे पुस्तक' असा विचार करून 2 पानं वाचून 'वाचलं, चांगलं आहे' सांगून शेंड्या लावल्या जातात)
मुखपृष्ठ खूपच क्युट आहे.आवडलं.चित्र कोणी काढलंय/डिझाईन केलंय? हा पॉपाय आहे ना?
अरे वा! अभिनंदन
अरे वा! अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा....
अभिनंदन आणि शुभेच्छा....
अरे व्वा अभिनंदन!!
अरे व्वा अभिनंदन!!
बढ़िया !
बढ़िया !
पहिलेच पुस्तक आणि झटपट out of stock !
अभिनंदन.
Awesome. Congratulations!
Awesome. Congratulations!
इंग्रजी पुस्तक म्हणून प्रतिसाद पण तसाच.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा...
अभिनंदन आणि शुभेच्छा...
अभिनंदन आणि शुभेच्छा..!
अभिनंदन आणि शुभेच्छा..!
अभिनंदन!
अभिनंदन!
कसलं गोड चित्र आहे मुखपृष्ठावर!
अभिनंदन
अभिनंदन
अरे वा, अभिनंदन आणि शुभेच्छा!
अरे वा, अभिनंदन आणि शुभेच्छा! Popeye the sailor मस्त.
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप
हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!!
माझ्या नवर्यानेही माझगाओन
माझ्या नवर्यानेही माझगाओन डॉक मधुन केलेले असल्याने त्याला आज तुमचे प्रोफाईल दाखवुन विचारणा केली की ओळखतोस का? तुमच्यात व त्याच्यात एक कनेक्शन कॉमन आहे . तुम्ही खूप सिनिअर आहात त्याला.
हे पुस्तक मिळवुन वाचेन.
पॉपायचे मुखपृष्ठ फार गोड आहे.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
सर्वजण, धन्यवाद!
सर्वजण, धन्यवाद!
@ऋन्मेऽऽष - मी कित्येक वर्षांनी तो धागा उघडला आणि प्रचंड आश्चर्य वाटलं आणि अर्थातच आनंद झाला की एक लेख नेमका तेव्हांच उचलला गेला होता. तुमच्या सारखे वाचक आहेत तोपर्यंत आमच्यासारख्या लेखकांना मरण नाही.
@मी_अनु - मुखपृष्ठावर पॉपॉय आणि त्याची गर्ल फ्रेंड ऑलिव्ह आहेत. मी आर्टिस्टला कल्पना सांगितली त्याप्रमाणे त्यानी काढून दिलं.
@अनिंद्य - पहिलंच पुस्तक? मी हे एकमेव पुस्तक लिहिणार आहे. माझे सगळे अनुभव आहेत. ते लिहून झाले. कोणालाच अनलिमिटेड अनुभव नसतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हां एका दिवसात 'आउट ऑफ स्टॉक' दाखवायला लागलं तेव्हां माझी चिडचिड झाली. तेव्हां शुभदानी मला सांगितलं की कयानी बेकरी मुद्दाम कमीच केक बनवतात. रोज 'आउट ऑफ स्टॉक' झाला पाहिजे. म्हणजे त्याची पात्रता सिद्ध होते! खरं खोटं तिलाच माहीत.
@सामो - मी माझगाव डॉकमध्ये ७३ तो ७७ होतो.
सगळ्यांना पुनश्च धन्यवाद!
खूप छान
खूप छान
Pages