मराठी शब्दकोडे

Submitted by माबो वाचक on 23 March, 2024 - 00:15

नमस्ते मायबोलीकर,
मी मराठी शब्दकोडे तयार करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
लिंक - https://marathi-word-games.web.app

हे दैनिक शब्दकोडे असून रोज एक कोडे असेल व सर्वांना ते समान असेल. सर्व शब्द हे तीन अक्षरी आहेत. शब्दाचे ठिकाण हे तीन प्रकारे निवडता येते. १) पहिल्या रांगेतील डाव्या बाजूच्या ड्रॉप-डाउन ला टिचकी मारू. २) चौकोनात टिचकी मारून ३) संकेतावर टिचकी मारून शब्दाचे ठिकाण निवडल्यानंतर पहिल्या रांगेतील टेक्स्ट-बॉक्स मध्ये शब्द भरायचा व एंटर बटन दाबायचे. मग त्या शब्दाची फोड होऊन अक्षरे योग्य त्या चौकोनात दिसू लागतील.
कोडे भरून झाल्यावर तपासण्यासाठी "तपासणी" या बटनावर टिचकी मारावी. बरोबर चौकोन हिरव्या रंगात तर चुकीचे चौकोन लाल रंगात दाखविले जातील. चुकीचे शब्द पुन्हा भरता येतील.तपासणीच्या ३ संधी उपलब्ध आहेत व त्यानंतरच उत्तर पाहता येते. पटकन उत्तर पाहण्याचा मोह होऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे. Happy
शब्द खोडण्यासाठी शब्द निवडून खोडरबराच्या बटनावर टिचकी मारावी.लाऊड-स्पीकर च्या बटनावर टिचकी मारल्यावर दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. नंतर ती आपल्याला इच्छित ठिकाणी पेस्ट करता येईल.
अक्षरांऐवजी पूर्ण शब्द वापरण्या मागचे कारण असे की १) संगणकावर मराठी अक्षरांऐवजी पूर्ण शब्द लिहिणे सोपे आहे, विशेषतः ट्रान्सलिटरेशन पद्धत वापरत असाल तर २) इंग्रजी मध्ये जसे प्रत्येक अक्षर टंकल्यानंतर पुढच्या चौकोनात उडी मारली जाते तसे मराठी मध्ये करता येत नाही, कारण अक्षर लिहून संपले आहे कि नाही हे ओळखता येत नाही. 

कोडे सोडविल्यानंतर दवंडी इथे द्या व आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अक्षर चुकलं तर लाल फुली येते.. आणि एखादी जागा सोडवली नाही तर त्या जागी पांढरा गोल, बहुतेक. >>>> बरोबर
✅✅✅⚫⚪⚪❌
⚫⚫⚫⚫⚪⚫❌
✅✅✅⚫⚪⚪❌
⚫✅⚫⚫⚫⚫⚫
✅✅✅⚫⚪⚪❌
✅⚫✅⚫⚪⚫❌
✅⚫✅⚫⚪⚪❌
आजचे कोडे कठीण वाटले. बरेच शब्द आले नाहीत. Sad

✅✅✅⚫✅❌❌
⚫⚫⚫⚫✅⚫❌
✅✅✅⚫✅⚪❌
⚫✅⚫⚫⚫⚫⚫
✅✅❌⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
❌⚫✅⚫✅✅✅

✅✅✅⚫✅✅✅
⚫⚫⚫⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅⚫✅⚫✅❌✅

जो आला नाही तो हिंदी शब्द होता..

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅❌✅⚫✅❌✅
⚫❌⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅⚫✅⚫✅✅✅

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅❌❌⚫✅❌✅
⚫❌⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫❌❌✅
✅⚫✅⚫❌⚫✅
✅⚫✅⚫✅✅✅

काही शब्द वेगळे सुद्धा लिहिता येतात. उदा. धान्याचे नाव (कोड्यात उत्तर हिंदी आहे, मराठी नाही), शिवाजी महाराजांच्या आईचे नाव, गीतप्रकार हे मी वेगळे लिहिले तर काय प्रोब्लेम आहे? पहिलं अक्षर सोडलं, तर बाकी इकडून तिकडून कुठले आडवे शब्द बनत नसल्याने ते चुकीचे ठरायला नकोत.

खरं तर कोड्यामधे एकही आडवी किंवा उभी रांग निरर्थक असायला नको.
पण इथे ते होतंय आणि त्यामुळे Cross References ची मजा येत नाहीये.

@ हपा , <<हे मी वेगळे लिहिले तर काय प्रोब्लेम आहे?>> तुम्ही लिहिलेला शब्द कोड्याच्या शब्दसंग्रहातल्या शब्दाशी तुलना करून चूक किंवा बरोबर ठरविले जाते. थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने लिहिलेला शब्द स्वीकार्य आहे, हे संगणकाला कसे कळणार?

@ अ'निरु'द्ध,
<<खरं तर कोड्यामधे एकही आडवी किंवा उभी रांग निरर्थक असायला नको.>> खरे आहे. निरर्थक टाळण्यासाठी मधल्या अक्षराचा शब्द उडवावा लागेल. पण अजूनच शब्द कमी होतील या भीतीने मी ते केले नाही.

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅❌✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫❌❌✅
✅⚫✅⚫❌⚫✅
❌⚫✅⚫✅✅✅

९ आणि १२ आले नाहीत. Sad

खरं तर कोड्यामधे एकही आडवी किंवा उभी रांग निरर्थक असायला नको. पण इथे ते होतंय आणि त्यामुळे Cross References ची मजा येत नाहीये. >> +१.

थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने लिहिलेला शब्द स्वीकार्य आहे, हे संगणकाला कसे कळणार? >> ते कोडं सोडवणारा आणि संगणक दोघांनाही नि:संदिग्धपणे कळणं अपेक्षित आहे. सोडवणारा म्हणतो की संगणकाला काय अपेक्षित आहे ते मला कसं कळणार आणि संगणक म्हणतो की तो स्वीकार्य आहे हे मला कसं कळणार. त्यावर तोडगा हाच की संदिग्धता कमी करण्यासाठी शब्दांना उभी - आडवी अर्थपूर्ण जोडणी असावी.

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫❌
✅✅✅⚫✅✅❌
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅

फक्त एक आला नाही. त्याचं वर्णन थोडं चुकलं आहे. ती 'एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती' नसून 'बाग' हाच त्याचा अर्थ आहे.

त्याचं वर्णन थोडं चुकलं आहे. ती 'एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती' नसून 'बाग' हाच त्याचा अर्थ आहे.>>>

अगदी बरोबर माझे त्यामुळे पूर्ण झाले नाही.

✅❌❌⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚪✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅

✅❌❌⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
आजचे कोडे बऱ्यापैकी सोपे होते. तरी एक शब्द आला नाही.

<<<संदिग्धता कमी करण्यासाठी शब्दांना उभी - आडवी अर्थपूर्ण जोडणी असावी.>>> हे मान्य आहे. कोड्याचे लॉजिक लिहिताना याचा विचार केला होता. जिथे अर्थपूर्ण शब्द तयार होतो तिथे तो वापरला जातो. पण जिथे तो होत नाही तिथे माझ्याकडे २ पर्याय होते. १. मधला शब्द उडवणे किंवा २. अर्थहीन शब्द तसाच ठेवणे.

उदा. आजच्या कोड्यात ८ आडवा (त्या दा का ) अर्थपूर्ण नाही. तेथे मधले अक्षर "दा" पासून सुरु होणारा ९ उभा "दावण" हा काढून टाकणे व तिथे काळे चौकोन टाकणे. पण त्याने फायदा असा काहीच झाला नसता. एक शब्द कमी झाला असता. म्हणून तो अर्थहीन शब्द तसाच ठेवायचे ठरविले.

आलं लक्षात. सुधारणेस बराच वाव आहे. >>> मान्य आहे. आपल्या सूचना येऊ द्यात. त्यांचे स्वागतच आहे. जर याची लोकप्रियता वाढली, तर मलाही सुधारणा करण्यास हुरूप येईल.
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅❌✅⚫✅✅✅
⚫❌⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫❌⚫⚫
✅⚫✅⚫✅✅✅
आजचे कोडे मजेदार आहे.
७. निसटून जाण्याची क्रिया; एका बाजूला तोल जाण्याची स्थिती >>> हे आले नाही.

✅✅✅⚫✅⚪⚪
✅⚫✅⚫✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
❌⚫✅⚫⚪⚫⚫
❌⚫✅⚫⚪⚪⚪

एक चुकला आणि तीन आले नाहीत. Sad
३. एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था
१०. सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे
१२. ज्याने वाईट वा त्रास होईल अशी परिणती

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫⚫
✅⚫✅⚫✅✅✅

@ अ'निरु'द्ध - अभिनंदन, सर्व शब्द आलेले दिसतायेत. काल मला न आलेले वरील शब्द आज उघड केले तरी चालतील.

✅✅✅⚫⚪⚪⚪
✅⚫✅✅✅⚫⚪
✅✅✅⚫⚪✅⚪
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫⚫⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
आज ३ व ४ आले नाहीत.
३. चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी
३. ज्याची तुलना नाही असे

@ अ'निरु'द्ध - अभिनंदन, सर्व शब्द आलेले दिसतायेत. काल मला न आलेले वरील शब्द आज उघड केले तरी चालतील.

✅✅✅⚫⚪⚪⚪
✅⚫✅✅✅⚫⚪
✅✅✅⚫⚪✅⚪
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫⚫⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
आज ३ व ४ आले नाहीत.
३. चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी
३. ज्याची तुलना नाही असे

प्रयत्न छान आहे. काही चौकोनाना नम्बर नाही हे थोडे खटकले.

३ उभा कोड्यातला शब्द चुकीचा आहे हेमावैम.

@ अ'निरु'द्ध - सर्व शब्द आलेले दिसतायेत. काल मला न आलेले वरील शब्द आज उघड केले तरी चालतील. >>
३. एखाद्या गोष्टीत पूर्णपणे गुंग होण्याची अवस्था : तादात्म्य
१०. सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे : प्राधान्य
१२. ज्याने वाईट वा त्रास होईल अशी परिणती : अपाय

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫⚫⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅

३ उभा कोड्यातला शब्द चुकीचा आहे हेमावैम. <<
हो. स्पेलींग चुकलेलं आहे. योग्य शब्दामधे फेरफार आहे, असावा..

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅✅✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅

अ'निरु'द्ध, क्या बात है. सर्वच्या सर्व शब्द जमले आपल्याला.
शब्दकोडे आणि शब्दखेळ एकाच ठिकाणी एकत्रित करण्यात आले आहेत.
https://marathi-word-games.web.app/

⚪⚪✅⚫✅❌❌
⚪⚫✅✅✅⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
एक उभा व आडवा दोन्ही आले नाहीत. Sad
१. स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना
१. उपलब्ध परिस्थितीची, घडून गेलेल्या घटनांची व त्यांच्या परिणामांची स्थूलमानाने माहिती

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅❌✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫⚫⚫✅⚫✅
✅✅✅⚫❌⚫✅

✅✅✅⚫❌❌✅
✅⚫✅⚫⚪⚫✅
✅✅✅⚫⚪⚪✅
⚫✅⚫⚫⚫⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
⚪⚫✅⚫✅⚫⚫
⚪⚫✅⚫✅✅✅
आज चार शब्द आले नाहीत. Sad

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅✅✅⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫⚫⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫⚫
✅⚫✅⚫✅✅✅

✅✅✅⚫✅✅✅
✅⚫❌❌❌⚫✅
✅✅⚫⚫✅✅✅
⚫✅⚫⚫⚫✅⚫
✅✅✅⚫✅✅✅
✅⚫✅⚫✅⚫✅
✅⚫✅⚫✅⚫✅

Pages