Submitted by छन्दिफन्दि on 8 June, 2023 - 01:28
सहजच नेहेमीच्या रस्त्यात ही सुंदर फुल टिपायला मिळाली.
**"
***
***
***
***
****
सध्या सगळीकडे फुललेली जाई - जुई आणि त्याचा मंद दरवळ!
ह्या धाग्यावरती असे नेहेमीच्या रहाट गाडग्यात टिपता आलेली प्रकाश चित्र पाठवू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आई ग्ग!! छंन्दीफन्दी आयुष्य
आई ग्ग!! छंन्दीफन्दी आयुष्य 'साजरं' कसं करावं, दैनंदिन जीवनातही गोडवा कसा चाखावा आणि होय सौंदर्याचा डोळस शोध - _/\_
सुंदर!
सुंदर!
मस्त आहेत फुलं सगळीच.
मस्त आहेत फुलं सगळीच.
आयुष्य 'साजरं' कसं करावं,
आयुष्य 'साजरं' कसं करावं, दैनंदिन जीवनातही गोडवा कसा चाखावा आणि होय सौंदर्याचा डोळस शोध >>> वाह!
सामो, भरत, मनीमोहोर धन्यवाद नाही म्हणत कारण फुलच सुंदर होती, त्यांच्यावर घेतलेल्या मेहनत घेणारीला पोहोचवायला हवे!
वॉव काय सुंदर बाग आणि
वॉव काय सुंदर बाग आणि गुलाबाचे रंग काय अप्रतिम आहेत. सुंदर प्रचि!
सुंदर फुलं. प्रसन्न वाटलं
सुंदर फुलं. प्रसन्न वाटलं धागा बघून.
मीरा, वर्णिता धन्यवाद!
मीरा, वर्णिता धन्यवाद!
सुंदर!
सुंदर!
वा काय सुंदर कलर आहेत. ५ व्या
वा काय सुंदर कलर आहेत. ५ व्या फोटोतली सक्युलंट्स कसली सुंदर दिसतायत.
छान टिपलेत फुलांचे फोटो
छान टिपलेत फुलांचे फोटो
हे असे चालता चालता रस्त्याकडेच्या फुलांचे फोटो टिपायचा शौक आमच्याकडेही बरेच जणांना आहे. फॅमिली ग्रूपवर पडत असतात फोटो..
सुरेख फोटोज् .
सुरेख फोटोज् .
एका सन्ध्याकाळी कामाला बाहेर
एका सन्ध्याकाळी कामाला बाहेर पड्ले असता, सहज आकाशाकडे पाहील तर त्या सुन्दर लाल, पिवळ्या, कुसुम्बी, निळ्या मनमोहक छटानी हातातली कामे विसरायला लावली...
***
***
सुंदर! सध्या स्टार जस्मिन
सुंदर! सध्या स्टार जस्मिन सगळीकडे कसली फुललीय!
संध्याकाळचे फोटो पाहून सांज ये गोकुळीची आठवण झाली.
सुंदर! सध्या स्टार जस्मिन
सुंदर! सध्या स्टार जस्मिन सगळीकडे कसली फुललीय>>> अगदी खर
संध्याकाळचे फोटो पाहून सांज ये गोकुळीची आठवण झाली>> hmm
गुलाबी आकाश, ??
आज टिपलेली फुलं - . . . . .
आज टिपलेली फुलं -
.
.
.
.
.
गेल्या वर्षीचा न्यु यॉर्कमधील
गेल्या वर्षीचा न्यु यॉर्कमधील उन्हाळा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आहाहा. सर्वांचे फोटो सुरेख.
आहाहा.
सर्वांचे फोटो सुरेख.
सामो फोटो खूप छान आलेत.
सामो फोटो खूप छान आलेत.
पिवळे केशरी tulips तर लाजवाब!
नेत्रसुखद चित्रे !
नेत्रसुखद चित्रे !
Yellow tulips steal my heart every time.
Simply Devine sight !
(No subject)
(शेतातील) रस्त्याने जाता जाता ....
भुंग्याचे पंख!
भुंग्याचे पंख!
पायाखाली येता येता फोटोत
पायाखाली येता येता फोटोत आलेले बुचाचे / आकाशमोगऱ्याचे फूल ….
एक, एकटे !
अनिंद्त चतुराचा फोटो आवडला.
अज्ञानी चतुराचा फोटो आवडला.
जवळच्या एका शाळे लगतची,
जवळच्या एका शाळे लगतची, डाळिंबाची फुले आणि तयार होणारे डाळिंब
----
----
पार्कातल्या नेहमीच्या
पार्कातल्या नेहमीच्या रस्त्यावर एकदा लंचटाईमनंतरचा वॉक घेत असताना एके ठिकाणी, उन्हात अगदी दोन पावलांवर आले असताना झर्र्कन एक फुलपाखरु उडाले. उन्हात बास्कींग करतात फुलपाखरे, तेच चालू असावे बहुतेक. दुसर्या व तिसर्या दिवशीही त्याच वेळेला, त्याच ठिकाणी पुन्हा तेच घडले. आणि त्या दोन्ही वेळेला आधी लक्षात का ठेवलं नाही, म्हणून हळहळले. चौथ्या दिवशी मात्र कॅमेरा घेऊनच गेले आणि लांबूनच वाटेवर पंख पसरवून बसलेल्या या फुलपाखराला हेरलंच. झूम शक्य असल्याने जवळ न जाताच फोटो काढता आले.
या फुलपाखराचं नाव West coast lady किंवा Vanessa annabella. :).
tattered पंख दिसतायत म्हणजे कदाचित म्हातारे असावे हे फुलपाखरु? मी असं कुठेतरी वाचलं होतं की अशा उन्हात बसण्याने फुलपाखरे उर्जा मिळवतात.
खूप सुन्दर आलाय.
खूप सुन्दर आलाय.
आता हिरवा रंग गायब होऊन बरचशी
आता हिरवा रंग गायब होऊन बरचशी झाड लाल, पिवळी, नारंगी, कुसुंबी दिसतायत. त्या रंगे बिरंगी पानांचे सडे रस्त्याच्या दुतर्फा दिसतात. तर काही झाड निष्पर्ण झालियेत.
सहज जाता जाता ही बाजू बाजूला असलेली दोन झाडे लाल चुटुक आणि हळदी सारखं पिवळ धम्मक.
ही परवा एका कुंपणालगत दिसली.
ही परवा एका कुंपणालगत दिसली. निवडुंगाची फळे.
थोड्या शोधांती कळले ह्याच नाव common pricky pears आहे.
सुरेख आहेत सगळे फोटो. फुलांचे
सुरेख आहेत सगळे फोटो. फुलांचे, फुलांचे, फुलांचे आणि फुलांचे. खोटी वाटावी एवढी ब्राईट कलर, म्हणजे फोटो शॉपबिप करून करतात ना तसं. फोटो सगळेच छान आहेत, चतुराचा पण. मधले काही फोटो दिसत नाहीयेत.अनिंद्य आणि वर्षा यांनी टाकलेला फोटो नाही दिसला
काल जोडायला लागलेले ते फोटो.
काल जोडायला लागलेले ते फोटो. आज बरोबर स्पॉट मिळाला. आणि हळदीकुंकू एकच फ्रेम मध्ये आले.
Pages