Submitted by छन्दिफन्दि on 8 June, 2023 - 01:28
सहजच नेहेमीच्या रस्त्यात ही सुंदर फुल टिपायला मिळाली.
**"
***
***
***
***
****
सध्या सगळीकडे फुललेली जाई - जुई आणि त्याचा मंद दरवळ!
ह्या धाग्यावरती असे नेहेमीच्या रहाट गाडग्यात टिपता आलेली प्रकाश चित्र पाठवू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वसंत ऋतूचे आगमन झाले.... लाल
वसंत ऋतूचे आगमन झाले.... लाल तपकिरी रांग जाऊन आता छान हिरवे - पोपटी, पांढरे, गुलाबी रंग झळकायला लागलेत..
गेल्या एक दोन आठवड्यात टिपलेली ही काही प्रकाशचित्रे..
---
---
---
---
नयनरम्य !
नयनरम्य !
मस्त!
मस्त!
मस्तच... गेल्या वर्षी ह्या
मस्तच... गेल्या वर्षी ह्या सिझन मध्ये पहिल्यांदाच लंडनला होते. अप्रतिम सौंदर्य असत तिथलं. मला सर्वात आवडला होतं स्प्रिंग.
सुंदर पण फार पोलन अॅलर्जी
सुंदर पण फार पोलन अॅलर्जी होते मला. लोकल (स्थानिक) मध खाल्ला पाहीजे. मी ऐकलय त्याने अॅलर्जी वर गुण येतो.
अजुन काही... --- --- ---
अजुन काही...
---
---
---
पोलन अॅलर्जी होते>>>> हो मी
पोलन अॅलर्जी होते>>>> हो मी इकडे हे बरच ऐकले आहे.
Claritin ??
सुन्दर.... प्रसन्न वाटले...
सुन्दर.... प्रसन्न वाटले...
--- --
---
--
मस्त फोटोज.
मस्त फोटोज.
Tumhi Swindon la asta ka?
Tumhi Swindon la asta ka?>>>
Tumhi Swindon la asta ka?>>> नाही. अमेरिका, California चे फोटो आहेत.
(No subject)
(No subject)
इथेही फक्त चेरी ब्लॉसमच नाही
इथेही फक्त चेरी ब्लॉसमच नाही तर मॅग्नोलियाही वेड्यासारखा बहरुन ऊतू चालला आहे. फोटो काढला तर दाखवेन. बसमधून दिसतात.
सामो मॅग्नोलिया बहराच्या
सामो मॅग्नोलिया बहराच्या फोटोची वाट बघतो..
फुलांचे ताटवे खूप सुंदर!
वा ह सगळेच फोटो... स्कॉल
वा ह सगळेच फोटो... स्कॉल करतानाच डोळे निवले
आहाहा, आहाहा.
आहाहा, आहाहा.
सगळेच फोटो अप्रतिम .. मनमोहक.
सगळेच फोटो अप्रतिम .. मनमोहक..!
सुंदर, दिलखेचक निसर्ग !
सुंदर, दिलखेचक निसर्ग रूपे !
अगं बसमधून , रेल्वेमधुनच
अगं बसमधून , रेल्वेमधुनच दिसतात. मग नाही काढता येत फोटो. मुलीबरोबर या शनिवारी क्वीन्स बोटॅनिकल गार्डनला जायचा विचार आहे. तेव्हा फोटो काढते
आमच्या गावातील रस्त्याने
आमच्या गावातील रस्त्याने जाताना असे दृष्य दिसेल.
.
सुंदर!
सुंदर!
(१)
(१)
.
.
(२)
.
.
(३)
.
.
(४)
.
.
(५)
.
.
(६)
.
.
(७)
.
मस्त आलेत फोटो!
मस्त आलेत फोटो!
धन्यवाद छन्दिफन्दि
धन्यवाद छन्दिफन्दि
मस्त फोटो सामो
मस्त फोटो सामो
Pages