Submitted by किल्ली on 9 November, 2023 - 10:30
![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2023/11/10/IMG-20231110-WA0004.jpg)
धनत्रयोदशी
धन्वंतरी पूजन व यम दीपदान
ह्या वर्षीच्या दिवाळीसाठी खास धागा.
आपण येथे फराळ, सजावट, किस्से, आठवणी, फटाके, खरेदी, रांगोळी असं सर्व काही लिहूया.
Virtual दिवाळी साजरी करूया!
झब्बूचा खेळही खेळता येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Thank you. Much love. Typing
Thank you. Much love. Typing from phone.
किल्लीचा दिवा जाईची रांगोळी,
किल्लीचा दिवा जाईची रांगोळी, मंजूताई चा फराळ ऋ चा कंदील आणि मायबोली ची अमा सगळं सुपर से उपर>>>+1![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमा किती गोड दिसताय
अमा सुरेख…साडीचा रंगही भन्नाट
अमा सुरेख…साडीचा रंगही भन्नाट
किल्लीचा दिवा जाईची रांगोळी,
किल्लीचा दिवा जाईची रांगोळी, मंजूताई चा फराळ ऋ चा कंदील आणि मायबोली ची अमा सगळं सुपर से उपर >>>+111
आज आपण सण म्हणून जे साजरं
आज आपण सण म्हणून जे साजरं करतोय ते मुलांना मोठेपणी nostalgia म्हणून आठवेल..
माझी मम्मा अमुक तमुक करत होती वगैरे
आय होप! आमच्या पोरांना
आय होप! आमच्या पोरांना माईनक्राफ्ट मध्ये कसं एंडरड्रॅगनला मारलं आणि पिलेजरना टॉर्चर केलं हाच नॉस्टेल्जिआ रहाणारे अशी मला भिती आहे.
दिवाळी साठी envelopes केली आज
दिवाळी साठी envelopes केली आज बसून. ( आधी करायला काय झालं होतं? रोज थोडी केली तर अशी पाठ धरली नसती) असो. तर उद्या भाऊबीज ( आणि पुतणीचं केळवण आहे)
![Screenshot_2023-11-14-23-07-39-813_com.google.android.apps_.photos.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23341/Screenshot_2023-11-14-23-07-39-813_com.google.android.apps_.photos.jpg)
![Screenshot_2023-11-14-23-07-47-038_com.google.android.apps_.photos.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23341/Screenshot_2023-11-14-23-07-47-038_com.google.android.apps_.photos.jpg)
भाऊबीजेच्या शुभेच्छा
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
सुंदर लिफाफे. रंग किती उठावदार आहेत.. लाडक्या व्यक्तीला देण्यासाठी खास आहेत अगदी
छान आहेत लिफाफे धानुडी
छान आहेत लिफाफे धानुडी
त्याला एक रुपया नाही का चिकटवला..
सुंदर लिफाफे आहेत धनुडी!
सुंदर लिफाफे आहेत धनुडी!
कुमार सरांनी मस्त १९९५ च्या
कुमार सरांनी मस्त १९९५ च्या खग्रास सूर्यग्रहणाची आठवण काढलीय. मी पण हे ग्रहण बघायला उत्तर प्रदेशात गेले होते, खगोलमंडळाबरोबर. जबरदस्त अनुभव होता. आणि हो,दिवाळीतली अमावस्या होती ती.
बाकी सर्वांचे फोटो आणि फराळ मस्तच!
किती सुंदर रांगोळ्या, फराळ &
किती सुंदर रांगोळ्या, फराळ & अमा माईंड ब्लोईंग दिसत आहात, खरंच नजर काढा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
(No subject)
(No subject)
इतके मोठाले इमेजेस का जात
इतके मोठाले इमेजेस का जात आहेत? लहान कसे टाकू?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेकीने बनवलेला पेपर आकाश कंदिल..
ममोच्या चकल्या, किल्लीची व
ममोच्या चकल्या, किल्लीची व छंदीफंदी यांची रांगोळी, प्रज्ञा, अश्विनी, धनूडी यांचा फराळ, साधना यांच्या लेकीने बनवलेले पोस्टर, वावे यांची गावातली आठवण, धनूडींचे लिफाफे, मंजूताईंचे अनारसे, किल्लीचा दिवा, आशूंची साडी…. सर्वच सुंदर
लेकीचा आकाश कंदिल मस्तच.
Ashu29
लेकीचा आकाश कंदिल मस्तच. क्रिएटिव्ह आहे!
रांगोळी
(No subject)
रांगोळी
(No subject)
सुंदर
सुंदर updates
(No subject)
मस्त फोटो सर्वांचे.
मस्त फोटो सर्वांचे.
(No subject)
सगळ्यांचे फोटो मस्त ..
सगळ्यांचे फोटो मस्त ..
स्वाती पुजा छान मांडलिय.
अमा, मस्त बारिक दिसताहात.
छान धागा आहे. रांगोळ्या आणि
छान धागा आहे. रांगोळ्या आणि फराळाचे विविध फोटो आणि इतर प्रतिसादही मस्त. कुमार सरांची पोस्ट माहितीपूर्ण. १९९५ चे ते ग्रहण मलाही आठवते आहे. बराच गाजावाजा झाला होता तेंव्हा त्या घटनेचा.
छान फोटोज आणि आठवणी
छान फोटोज आणि आठवणी
धनुडी लिफाफे फार सुरेख आहेत.
धनुडी लिफाफे फार सुरेख आहेत.
स्वाती दिवाळीला केरसुणीची
स्वाती दिवाळीला केरसुणीची पूजा केली जाते का?
Pages