Submitted by किल्ली on 9 November, 2023 - 10:30
धनत्रयोदशी
धन्वंतरी पूजन व यम दीपदान
ह्या वर्षीच्या दिवाळीसाठी खास धागा.
आपण येथे फराळ, सजावट, किस्से, आठवणी, फटाके, खरेदी, रांगोळी असं सर्व काही लिहूया.
Virtual दिवाळी साजरी करूया!
झब्बूचा खेळही खेळता येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वाती, रांगोळ्या सुंदर.
स्वाती, रांगोळ्या सुंदर.
आशू छान दिसताय.
स्वाती दिवाळीला केरसुणीची
स्वाती दिवाळीला केरसुणीची पूजा केली जाते का?........ हो म्हणे.झाडूला लक्ष्मी मानून पूजा करतात.आमच्याकडे ही प्रथा नाही.
.
आशु २९ यांनी चेहरा
आशु २९ यांनी चेहरा झाकण्यासाठी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे ते थक्क करणारे आहे. __/\__
देवकी धन्यवाद.
देवकी धन्यवाद.
Pages