(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
(No subject)
(No subject)
अरेरे
अरेरे
हाहाहा
हाहाहा
खतरनाक, बिचारे भाई भाभी
खतरनाक, बिचारे भाई भाभी
म्हणून पूर्वी बायकांनी नवर्
म्हणून पूर्वी बायकांनी नवर्याच्या चरणांशी राहावे म्हणत. बेगमला ते पाय लगेच ओळखता आले असते. लक्ष्मणाने पैंजणे ओळखली तसे
…. बेगमला ते पाय लगेच ओळखता
…. बेगमला ते पाय लगेच ओळखता आले असते…
हा हा हा, खराय !
पण मग ही एम्पॉवर्ड बेगम सिरीज़ जन्मली नसती
खरी गंमत भाषेच्या लहेजाची आहे
खरी गंमत भाषेच्या लहेजाची आहे.
अनिंद्य, 'दावत ए ईश्क' नावाचा सिनेमा तुम्हाला आवडेल असं वाटतंय. अनुपम खेर व परिणिती चोप्रा यांची हीच भाषा आहे व लखनौची खास मेजवानी आहे. सिनेमा हलकाफुलका आहे. मला आवडला होता.
खरी गंमत भाषेच्या लहेजाची …
खरी गंमत भाषेच्या लहेजाची …
होय, नाहीतर हे जोक काही फार नवे आहेत असे नाही
'दावत ए इश्क चेकवतो !
'लिहाफ़' शब्द 'बीडी जलायले
'लिहाफ़' शब्द 'बीडी जलायले'मुळे कळला होता. ('गिलाफ़'ही. त्याचाही अर्थ 'पांघरूण'च ना?)
बीड़ी जलाईले झकास !
बीड़ी जलाईले झकास !
लिहाफ़ आणि गिलाफ पांघरूण म्हणून समानार्थी वापरतात पण सूक्ष्म फरक आहे
लिहाफ़ = पांघरूण आणि गिलाफ म्हणजे cover, उदा. तकिया गिलाफ = उशीचे अभ्रे
BTW, “लिहाफ़” ही इस्मत चुगताईंची कथा उर्दू साहित्यात मैलाचा दगड मानली जाते
ओह ओके. धन्यवाद.
ओह ओके. धन्यवाद.
दावत ए इश्क मस्त आहे.
दावत ए इश्क मस्त आहे.
बेटा इस्कुल से रोतावा घर कू
बेटा इस्कुल से रोतावा घर कू आया.
अम्मी : कायकू रोरा रे नामुराद ?
बेटा : टीचर मारी मेरे कू
अम्मी : कायकू मारी वो चुडैल तेरे कू ?
बेटा : मै मुर्गी बोला उस कू
अम्मी : अरे हौले, काय कू ऐसा बोला रे ?
बेटा : काय कू बोले तो ? हर एक्साम मे मेरे कू अंडाच देरी ना वो
: हहगलो:
(No subject)
आणि त्याला जाब विचारताना ही स्वतः तिला चुडैल म्हणत आहे
(No subject)
हाहाहा.
हाहाहा.
सॉलिड्ड!!
सॉलिड्ड!!
(No subject)
जाब विचारताना ही स्वतः तिला
जाब विचारताना ही स्वतः तिला चुडैल म्हणत आहे
हौ
एक और लतीफा :
एक और लतीफा :
बेगम: अम्मी की सुनती, शादी के वास्ते तुम कू ना बोलती तो आज खुश रहती मैं देखो
शौहर: मतलब ? तुम्हारे अम्मी कू मेरा रिश्ता पंसद नै था ? वो मेरे से शादी को नक्को बोले थे ?
बेगम: हौ. उनों मना किए थे मेरे कू…
शौहर : खुदा रहम ! और मैं उस भली औरत कू बेकार मे बुरा बोलरा कित्ते दिनों से
(No subject)
अनिंद्य,
अनिंद्य,
हे लतीफे ऑडिओ क्लिप्स मध्ये ऐकायला किती मज्जा येईल...!
Audio बनवतो आहे मी.
Audio बनवतो आहे मी.
चांगले जमायला लागले की ते देईन
हे काही किस्से विडिओ स्वरूपात
हे काही किस्से विडिओ स्वरूपात असतात की युट्युब वर
वेगवेगळे चॅनेल आहेत
विडिओ स्वरूपात असतात की
विडिओ स्वरूपात असतात की युट्युब वर...
हो हो, बरेच चॅनेल्स आहेत.
मी लिहिलेले काही किस्से मात्र नाहीत त्या चॅनेल वर.
'एम्पॉवर्ड बेगम सिरीज' तर फक्त माबोकरांच्या प्रेरणेने (हा मजेशीर शब्द सामो यांनी कॉइन केलाय) माबोसाठी निर्माण झालेले फ्रेश कंटेन्ट आहे
डार्लिंग्स मूवी पण बघा आलिया
डार्लिंग्स मूवी पण बघा आलिया भट्ट चा खूप छान हैदराबादी जमलीय तिला आणि शेफाली शाह ला.
>>>>>>.'एम्पॉवर्ड बेगम सिरीज'
>>>>>>.'एम्पॉवर्ड बेगम सिरीज' तर फक्त माबोकरांच्या प्रेरणेने माबोसाठी निर्माण झालेले फ्रेश कंटेन्ट आहे
मस्त आहे series आवडली
मस्त आहे series
आवडली
Pages