Submitted by sanjana25 on 25 September, 2023 - 14:03
|| गणपती बाप्पा मोरया ||
वापरलेले साहित्य: ग्लास बॉटल, Acrylic colours, कॉटन/sponge, ब्रश आणि Cello tape.
Cello tape बॉटलच्या मध्यभागी गोल फिरवून व्हाइट आणि क्रिमसन अशा 2 रंगात आधी बॉटल रंगवून घेतली.
फुलं हाताच्या बोटांनी पेंट केली आहेत, ब्रशचा वापर फक्त पानं कलर करायला केला.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्तच झालंय हे!
मस्तच झालंय हे!
खूप सुंदर झालय.
खूप सुंदर झालय. ब्रशचे ते नाजूक स्ट्रोकस जमतच नाहीत. तुमचं डिझाईन मस्त झालय.
----------
नॉर्दर्न लाईटसचे प्रोफाईल पिकही अगदी सुंदर आहे. व्यक्तीची निवड कळते.
भारी!
भारी!
मस्त.. अगदी विकतचे आणलेले
मस्त.. अगदी विकतचे आणलेले प्रिंटेड वाटत आहे
मस्त जमलंय शेडिंग वगैरे!
मस्त जमलंय शेडिंग वगैरे! भारीच.
सुंदर.
सुंदर.
सुंदर झालं आहे.
सुंदर झालं आहे.
मस्तच झालाय शोपीस.
मस्तच झालाय शोपीस.
फारच सुंदर
फारच सुंदर
फारच छान जमलं आहे
फारच छान जमलं आहे
सुंदर झाले आहे, अगदी प्रो
सुंदर झाले आहे, अगदी प्रो फिनिशिंग
सुंदर!
सुंदर!
वा, छान आहे.
वा, छान आहे.
मस्त झाले आहे कलरिंग. एकदम
मस्त झाले आहे कलरिंग. एकदम बक्षिस पात्र.
@ अमितव, धन्यवाद!
@ अमितव, धन्यवाद!
@ सामो, धन्यवाद! मी अजून नॉर्दर्न लाईटस पाहिले नाहीत, पण मी कधीतरी नक्कीच तिथे जाणार ❤️ (आणि मागे सांगितल्याप्रमाणे मी बऱ्यापैकी लहान आहे (23!) सो प्लीज मला अरे तुरे करा. )
@ स्वाती_आंबोळे, धन्यवाद!!
@ ऋन्मेऽऽष, धन्यवाद!!
@ rmd, धन्यवाद! यूट्यूब विडियो बघून थोडं जमलं!
@ मानव पृथ्वीकर, धन्यवाद!
@ अस्मिता., खूप खूप आभार!
@ अन्जू, थँक्यु सो मच!
@ ऋतुराज., धन्यवाद!
@ मनिम्याऊ, धन्यवाद!!
@ वंदना, थँक्यु सो मच!! प्रो वगरे नाही हो
@ वावे, धन्यवाद!
@ मनस्विता, धन्यवाद!!!
@ अश्विनीमामी, धन्यवाद अमा !!
सुंदर!
सुंदर!
मस्तच
मस्तच
खूप छान आहे.
खूप छान आहे.
भरत., माऊमैया, उपाशी बोका,
भरत., माऊमैया, उपाशी बोका, धन्यवाद!!!
खूपच सुंदर..! हि कल्पना
खूपच सुंदर..! हि कल्पना मुलाच्या शाळेतल्या Best out of waste स्पर्धेसाठी कामी येईल..
अरे वा ! कसली कलाकारी !
अरे वा ! कसली कलाकारी !
मला पण शिकायचंय
छान दिसतेय
छान दिसतेय
मस्त दिसतेय शो पीस!
मस्त दिसतेय शो पीस!
@ रूपाली विशे - पाटील, हो
@ रूपाली विशे - पाटील, हो खरंच की! धन्यवाद!!
@ रघू आचार्य, धन्यवाद!
@ कविन, धन्यवाद!!
@ मनमोहन, धन्यवाद!
सुरेख दिसते आहे. मस्त!
सुरेख दिसते आहे. मस्त!
सुंदर
सुंदर
sonalisl आणि जाई., खूप खूप
sonalisl आणि जाई., खूप खूप आभार!
खूप सुंदर!
खूप सुंदर!
खूपच छान रंगवली आहे. मस्तच.
खूपच छान रंगवली आहे. मस्तच.
अगदी उत्तम केले आहे !
अगदी उत्तम केले आहे !
Pages