बॉटल आर्ट

बॉटल आर्ट

Submitted by sanjana25 on 19 December, 2023 - 03:25

मागे मायबोली गणेशोत्सवाच्या निमित्ताने जेव्हा ग्लास बॉटल पेंटिंग केलं, तेव्हा लक्षात आलं की कितीही कोट लावले तरी रंग ग्लास बॉटल वर तितकासा नीट बसत नाही. मग यूट्यूब वर Gesso बद्दल समजलं.
m2.jpeg

शब्दखुणा: 

हस्तकला स्पर्धा-२ - मोठा गट - काचेच्या बाटलीचे शोपीस- मायबोली आयडी - अल्पना

Submitted by अल्पना on 29 September, 2023 - 01:44

यावर्षी मी गणेशोत्सवाचे धागे जरा उशिराच बघितले. या उपक्रमामध्ये भाग घ्यायचा हे ठरवलं होतं. पूर्वी सजवलेल्या दोन बाटल्या घरी होत्या. त्यांचीच एन्ट्री द्यावी असं ठरवलं. पण त्यातली मला आवडलेली decoupage केलेली बाटली नेमकी व्हिस्कीची आहे. इथे चालली नसती.

विषय: 
शब्दखुणा: 

हस्तकला स्पर्धा-२ - मोठा गट - काचेच्या बाटलीचे शोपीस- मायबोली आयडी - sanjana25

Submitted by sanjana25 on 25 September, 2023 - 14:03

|| गणपती बाप्पा मोरया ||

वापरलेले साहित्य: ग्लास बॉटल, Acrylic colours, कॉटन/sponge, ब्रश आणि Cello tape.

17A.jpg

Cello tape बॉटलच्या मध्यभागी गोल फिरवून व्हाइट आणि क्रिमसन अशा 2 रंगात आधी बॉटल रंगवून घेतली.

16A.jpg

फुलं हाताच्या बोटांनी पेंट केली आहेत, ब्रशचा वापर फक्त पानं कलर करायला केला.

14Aa .jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बॉटल आर्ट