हस्तकला स्पर्धा-२ - मोठा गट - काचेच्या बाटलीचे शोपीस- मायबोली आयडी - sanjana25

Submitted by sanjana25 on 25 September, 2023 - 14:03

|| गणपती बाप्पा मोरया ||

वापरलेले साहित्य: ग्लास बॉटल, Acrylic colours, कॉटन/sponge, ब्रश आणि Cello tape.

17A.jpg

Cello tape बॉटलच्या मध्यभागी गोल फिरवून व्हाइट आणि क्रिमसन अशा 2 रंगात आधी बॉटल रंगवून घेतली.

16A.jpg

फुलं हाताच्या बोटांनी पेंट केली आहेत, ब्रशचा वापर फक्त पानं कलर करायला केला.

14Aa .jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अभिनंदन sanjana25 !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुमचे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.

२०२३- प्रशस्तिपत्रक- हस्तकला स्पर्धा - मोठा गट- काचेच्या बाटलीचे शोपीस -प्रथम क्रमांक - sanjana25.jpg

Pages