Submitted by बिपिनसांगळे on 28 September, 2023 - 01:31
उडदामाजी
-------------
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता.तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं ...
ती एक प्रतिक्रिया होती , माबोवर प्रसिद्ध होणं म्हणजे- या वाक्यावर आलेली .
त्याला ते वाक्य अन प्रतिक्रिया दोन्ही आवडलं . अन त्याच्या डोळ्यांपुढे अनेक प्रतिक्रिया फिरू लागल्या .
खऱ्या- बऱ्या, तिरकस - जोरकस, वेचक - वेधक, खोचक - भोचक, भ्रम तोडणाऱ्या - तंगड्या ओढणाऱ्या...
एखादा डुप्लिकेट स्वतःची पाठ थोपटतोय, कोणी बुद्धीची धार दाखवण्याच्या नादात गंज दाखवतोय, मराठीचा अभ्यासक साहित्य सोडून कारल्याच्या कटलेटचं कौतुक करतोय अन असं सगळ्याच धाग्यांवर .
पण कुठे प्रेमळ , आश्वासक , दिलखुलास , मनमोकळ्याही प्रतिक्रिया !
त्याने मोबाइलच बंद केला अन तो म्हणाला - उडदामाजी काळे गोरे !...
पण तरी , त्याचं माबोवरचं प्रेम आणखीच दाटून आलं .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त. समस्त माबोकरांच्या
मस्त. समस्त माबोकरांच्या भावना ८६ शब्दांत.
मस्त!
मस्त!
मस्तच
मस्तच
चपखल वर्णन आहे माबोचे.
चपखल वर्णन आहे माबोचे.
भावना पोचल्या.
भावना पोचल्या.
>>>>>>चपखल वर्णन आहे माबोचे.
+१
अगदी अगदी. छानच जमलंय.
अगदी अगदी. छानच जमलंय.
मस्त
मस्त
मस्त
मस्त
हि कथा सुद्धा छान जमलीयं
हि कथा सुद्धा छान जमलीयं बिपिनजी..!
मस्त !
मस्त !
छान
छान
वाह, चपखल अगदी.
वाह, चपखल अगदी.
मंडळी खूप आभारी आहे
मंडळी खूप आभारी आहे
ही कथा लिहिताना मला खूप मजा आली .
आणि खरं तर खूप गोष्टी मांडायच्या राहिल्या . पण असो
मस्तच..
मस्तच..
मस्तच.
मस्तच.
भारीच....
भारीच....
छानच.
छानच.
मस्त.
मस्त.