शाळेची सहल जाणार म्हणून तो खूप आनंदी होता. त्याने कधी नव्हे ते आदल्या रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती. परंतु सकाळी सूर्याचा पहिला किरण जमिनीवर पडताच...
त्याच्या डोळ्यांमधील चिपवर शाळेकडून आलेला 'सहल कॅन्सल'चा संदेश त्याला मिळाला. त्याची ही पहिली ओव्हरनाईट ट्रिप होती. ती पण दुसर्या एक्झोप्लॅनेटवर - डॅगोनवर - पण त्या ग्रहाच्या सौरमंडलात सौरवादळ होण्याची शक्यता ०.०००००००००००००००००००००१ ने वाढल्याने शाळेने सहल कॅन्सल केली होती.
रडूनरडून गोंधळ घातला त्यानं. आज'च' शाळेतून'च' सहलीला जायचयं'च'!
निरुपायानं आई त्याला जवळच्या ट्रॅव्हल कंपनीत घेऊन गेली. त्यांच्याकडचा दोन दिवसांच्या ट्रिपचा एक 'प्रिमियम टाईमट्रॅव्हल' प्लॅन निवडून त्याला आदल्या रात्रीपासून ते दुसर्या दिवसापर्यंत डॅगॉनवरच्या त्याच्या शाळेच्या सहलीसाठी आल्टरनेट रिअॅलिटीत पाठवून दिलं.
भन्नाट
भन्नाट
क्या बात है !
क्या बात है !
खूप आवडली
खूप आवडली
ऑल्टरनेट रिॲलिटी - हे लय भारी
ऑल्टरनेट रिॲलिटी - हे लय भारी
कथाही आवडली
भारीये. आणि वेगळीही.
भारीये. आणि वेगळीही.
आल्टरनेट रिअॅलिटीत >>> मस्त.
आल्टरनेट रिअॅलिटीत >>> मस्त.. भन्नाट कल्पना.. तुमच्या सर्व शशक मस्त आहेत..
भारी*च* !
भारी*च* !
मामी अगं साष्टांग नमस्कार
मामी अगं साष्टांग नमस्कार तुला.
भारी!
भारी!
मस्त!
मस्त!
हाहाहाहा भारी!
हाहाहाहा भारी!
भारी च.
भारी च.
भारीए कल्पना!
भारीए कल्पना!
ए क नं ब र !!!
ए क नं ब र !!!
वेगळ्याच काळातली वेगळ्याच
वेगळ्याच काळातली वेगळ्याच विश्वातली कथा. छान जमलीय सायफाय शशक
मस्त अशक्य आवडली
मस्त
अशक्य आवडली
मस्तच.
मस्तच.
मस्त! Interstellar movie
मस्त! Interstellar movie आठवला!
भन्नाट मामी. काय भारी सुचलंय
भन्नाट मामी. काय भारी सुचलंय.
मला वाटलं होतं असं फक्त
मला वाटलं होतं असं फक्त केशवकूल लिहितात इथं....
पण तुम्हीही कमाल केलीत.