Submitted by हरचंद पालव on 23 September, 2023 - 06:26
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
आणि तो वैतागला.
"अगं ती फुलांची पिशवी हातात घेऊन काय करते आहेस?"
ती काही बोलणार इतक्यात त्याने ती फुलं परातीत ओतून चुरून टाकली. तेवढ्यात एक डोळा दरवाज्याकडे ठेवत ती स्टूल घेऊन आली. तो परात वर धरून उभा राहिला. तिनं पाकळ्या पंख्याच्या पात्यांवर पसरून टाकल्या. विजेच्या वेगाने पुढील हालचाली करत उतरून स्टूल जागेवर ठेवलं, दिवे मालवले आणि बाकीच्या लोकांप्रमाणे सोफ्यामागे जाऊन लपून बसली.
थोड्या वेळात दरवाजा उघडला गेला. त्याने गपचुप लाईट लावून पंखा सुरू केला. विरूपाक्षा गाडेकर आश्चर्यचकित होऊन आत आली. सगळे एकसुरात ओरडले, "हॅप्पी बर्थडे गाडी!"
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
(No subject)
मुंबईला आमच्याशेजारी गाडे
मुंबईला आमच्याशेजारी गाडे नावाचे कुटुंब राहायचे. त्यांना मुलगी नव्हती. तीन मुलेच होते. फार दंगा चालायचा. तेव्हा आम्ही बोलायचो की आमच्याकडे गाड्यांचा फार गोंधळ असतो
(No subject)
:-
:-
(No subject)
(No subject)
आमच्याकडे गाड्यांचा फार गोंधळ
आमच्याकडे गाड्यांचा फार गोंधळ असतो >>
: फेस पाम: लेट करंट!
:फेस पाम: लेट करंट!
(No subject)
(No subject)
मस्त. वेगळीच गाडी.
मस्त. वेगळीच गाडी.
(No subject)
मस्त
मस्त
माझाही थोडा लेट करंटच. ते टेम्प्लेट वाक्य प्रत्येक कथेत वाचत नाही. ते पुन्हा वाचले तेव्हा उलगडा झाला
धमाल आहे गाडी
धमाल आहे गाडी
शब्द एक अर्थ अनेक छान!
शब्द एक अर्थ अनेक
छान!
गाडी >>
गाडी >>
(No subject)
गाडी! धमाल कल्पना आहे.
गाडी! धमाल कल्पना आहे.
मस्त, भारीच.
मस्त, भारीच.
माझी ट्यूब जरा उशिरा पेटली, आधी प्रतिसाद वाचले सर्व.
ते टेम्प्लेट वाक्य प्रत्येक
ते टेम्प्लेट वाक्य प्रत्येक कथेत वाचत नाही. >> अगदी अगदी! मी पण हेच करतो. पण आता माझीच कथा कळायला ते वाचायला लागतं हे लक्षात आल्यावर आता मी जरा लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे इतर कथांमध्ये पण.
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद लोकहो.
आमच्या आडनावावरून एखादी कथा
आमच्या आडनावावरून एखादी कथा होईल अस कधीच वाटलं नव्हतं
आबा
आबा
विरूपाक्षा हे त्यातल्या त्यात काल्पनिक नाव घेतलं आहे. तरी चुकून कुणी निघाल्याच तर माझ्याकडून त्यांना सॉरी सांगा _/\_
विरूपाक्षा हे त्यातल्या त्यात
विरूपाक्षा हे त्यातल्या त्यात काल्पनिक नाव घेतलं आहे. >>> ओह. मला वाटलं कोणत्यातरी सिरियलचा संदर्भ आहे आणि त्यात तिला गाडी म्हणतात.
(No subject)
गाडी आवडली. कल्पक एकदम
गाडी आवडली. कल्पक एकदम
काय हे मामी!
काय हे मामी!
हे कसं मिसलं मी ?
हे कसं मिसलं मी ?
गाडी अजून आली नव्हती वाह
गाडी अजून आली नव्हती वाह मस्त शशक