हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू .
आजचा विषय - पूल ( Bridge)
रस्त्यामध्ये येणारे विविध प्रकारचे अ़डथळे पार करण्याकरिता लागणारी वास्तू म्हणजेच पूल होय. हे अडथळे नद्या, नाले, ओढे, दऱ्या खिंडी, खोलगट भाग, तलाव, सरोवरे, खाड्या, समुद्राचे भाग, आडवे जाणारे रहदारीचे रस्ते ,लोहमार्ग असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. तुम्हीही आजपर्यंत देश विदेशात अनेक पूलांवरून प्रवास केला असेल...काही काही पूलांवरचा प्रवास तर आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे...
मग अश्या काही देश ,विदेश, गावातील पूलांची छायाचित्र तुमच्याकडे असतील तर चला झब्बू खेळूयात ...
खेळाचे नियम व अटी -
१. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
नायगारा
नायगारा
Seattle
Seattle
Capilano Suspension Bridge
Capilano Suspension Bridge
Downtown Chicago
Downtown Chicago
कॅल्गरी शहर आणि जॉर्ज किंग
कॅल्गरी शहर आणि जॉर्ज किंग पूल (कॅल्गरी, कॅनडा)
फोर्ट कॉलिन्स
फोर्ट कॉलिन्स
मध्यलोक, सुपर्ब फोटो.
मध्यलोक, सुपर्ब फोटो.
सगळ्यांचे फोटो एकसे एक!
लेथब्रिज, कॅनडा मधील रेल्वेचा
लेथब्रिज, कॅनडा मधील रेल्वेचा सगळ्यात उंच पूल
अधिक माहिती: https://en.wikipedia.org/wiki/Lethbridge_Viaduct
धन्यवाद rmd
धन्यवाद rmd
मस्त आहेत ब्रिजचे फोटो.
मस्त आहेत ब्रिजचे फोटो.
Napa Valley
बालगंधर्व पूल छान.
बालगंधर्व पूल छान.
बाकी पुणेकर कुठे गेले? अजून एकही लकडी पूल आणि बुडालेल्या भिडे पुलाचा फोटो नाही म्हणजे काय!
कुल्लूजवळचा एक पूल
कुल्लूजवळचा एक पूल
मस्त फोटो सगळेच.
मस्त फोटो सगळेच.
अमित, ते पूल आता फारच कॉमन झालेत तर कोणी फोटो काढत नाहीत
क्वालिटी अजिबात बरी नाही. पण
क्वालिटी अजिबात बरी नाही. पण धूम पावसात मुव्हिंग कार मधून काढलेला फोटो केवळ पावसाळ्याचा फिल यावा म्हणून
The Atlantic Road, Norway
The Atlantic Road, Norway
हॅरी पॉटर फॅन्सना ह्या ब्रिज
हॅरी पॉटर फॅन्सना ह्या ब्रिज बद्दल काही सांगायची गरज आहे का??? :प
उउ. .. भारीच की! कसं जायचं
उउ. .. भारीच की! कसं जायचं इकडे ते लिहून ठेवा.
आयला ! काय मस्त मस्त फोटो
आयला ! काय मस्त मस्त फोटो आलेत सगळेच.
हॅरी पॉटर तर ग्रेटच
पॅरीसच्या सेन नदीवरील हा पूल
पॅरीसच्या सेन नदीवरील हा पूल
आहाहा!!! बहोत खूब.
आहाहा!!! बहोत खूब.
मस्त फोटो आहेत सगळेच.
मस्त फोटो आहेत सगळेच.
हा सुमारे साठ वर्षापूर्वीचा कल्याण खाडी वरचा पूल.
पुढे आम्ही सगळे कझीनच उभे आहोत पण कोण कोण आहे ह्यात आमच्यातच एक मत नाहीये तर तुम्हाला काय सांगणार ?
:)
हाच तो चांदणी चौकातला
हाच तो चांदणी चौकातला भुलभुलैय्या -
जबरॅट फोटोज सगळे!!! नॉर्वेत
जबरॅट फोटोज सगळे!!!
नॉर्वेत पूलांची काही कमी नाही त्यामुळे बरेच झब्बू देता येतील
Låtefossen, Norway
Kinzua bridge / skywalk
Kinzua bridge / skywalk
इटलीतील व्हेनिस आयर्लंडमध्ये
इटलीतील व्हेनिस आयर्लंडमध्ये गोंडोला व पूल
तोच bridge, खाली valley मधून
तोच bridge, खाली valley मधून बघताना
POV ने परसेप्शनमध्ये जमीन
POV ने परसेप्शनमध्ये जमीन-आसमानाचा फरक (शब्दशः) पडतो
हेच जीवनाचेही सत्य आहे.
>>ह्यात आमच्यातच एक मत नाहीये
>>ह्यात आमच्यातच एक मत नाहीये तर तुम्हाला काय सांगणार ?
मस्त सगळेच फोटो!!
कुणी तरी अमृतांजन ब्रीजचाही
कुणी तरी अमृतांजन ब्रीजचाही फोटो टाका पोतडीतून
,Ambay Valley City
,Ambay Valley City
Pages