Submitted by ववि_संयोजक on 12 June, 2023 - 07:36
लोणावळा खंडाळा
रिसॉर्ट की शेतमळा
कुठं कुठं जायाचं वविला?
बोला कुठं कुठं जायाचं वविला
मैतर जमवून, कल्ला बी करून
घालवूया चला ह्यो कंटाळा
सांगा तुम्ही येताय ना वविला?
अहो सांगा तुम्ही येताय ना वविला...
विजय साळगावकरसाठी २ ऑक्टोबर जितका महत्त्वाचा त्याहून आपल्यासाठी ३० जुलै महत्वाचा.
दोस्तहो, मायबोली वर्षाविहाराची तारीख ठरली ३० जुलै २०२३!
३० जुलैला international friendship day पण आहे. मौका भी है| दस्तूर भी है |
मायबोली मैत्री दिन साजरा करायला आम्ही उत्सुक आहोत. तुम्हीही आहात ना?
यंदाचा वर्षाविहार कुठे?
दवंडी लवकरच.
तोपर्यंत, 'इथेच टाका तंबू!'
Groups audience:
- Private group -
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वात वर जो उभा आहे तो,
सर्वात वर जो उभा आहे तो, मल्लिनाथ आहे काय ?
३० जुलैला international
३० जुलैला international friendship day पण आहे.
>>>>
नवीन धाग्याचा विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद.
मी वविला आलो तर हा धागा 29 च्या मध्यरात्री काढून येईन
जोक्स द अपार्ट,
पुढच्या डिटेल ची वाट बघतोय
सर्वात वर जो उभा आहे तो,
सर्वात वर जो उभा आहे तो, मल्लिनाथ आहे काय >>>
एवढी स्टील बॉडी माबोवर अजून कुणाची आहे का?
एवढी स्टील बॉडी माबोवर अजून
एवढी स्टील बॉडी माबोवर अजून कुणाची आहे का? >>>>> Zero Fat
विजय च्या नावावर होऊन जाऊ दे
विजय च्या नावावर होऊन जाऊ दे बस, पावभाजी, सिनेमा...फक्त स्वामी चिन्मयानंदांचे सत्संग तेवढे नको
टि-शर्ट वाटप पार्कात होणार का
टि-शर्ट वाटप पार्कात होणार का? शनिवारी ठेवल्यास बरे. हजर असलेल्यांना (अनेक वर्षांनी) भेटता येईल
वा वा.... ववि ची नांदी मस्त..
वा वा.... ववि ची नांदी मस्त.... यायला जमलं नाही तरी वॄत्तांत वाचन हे फार आवडीचं काम आहे माझं.
रच्याकने, मैत्री दिन ऑगस्ट च्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो ना ? मग ३० जुलै ला कसा काय असेल ?
(No subject)
(No subject)
मायबोली स्पर्श म्हणजे
मायबोली स्पर्श म्हणजे
१ कोण्या माबोकराच्या रचना टीशर्टावर छापलेल्या
किंवा
२. माबोकराने केलेले सुलेखन वापरून ते टी शर्टावर छापलेले
किंवा
३. माबोकरांनी तांब्याच्या तारा वापरून बनवलेले पदक गळ्यापाशी लावलेला डिझायनर टी शर्ट
अगदी खरोखरचा स्पर्श
असे काहीतरी असावे
मायबोलीवरचे टोपणनाव टीशर्ट वर
मायबोलीवरचे टोपणनाव टीशर्ट वर?
(No subject)
.
.
(No subject)
.
(No subject)
लेख लिहिल्यावर त्याला काय
लेख लिहिल्यावर त्याला काय म्हणायचं?
पोस्ट टाकली की पोस्ट टाकले.
ववी ची पूर्ण माहिती कुठे
ववी ची पूर्ण माहिती कुठे मिळेल?
कसे जाणार, कुठे, खूप लहान मुले असतील तर व्यवस्था कशी वगैरे वगैरे.
आणि येणार किंवा नाही हे कुठे register करायचं
ववि कुठे होणार, किती पर हेड
ववि कुठे होणार, किती पर हेड कॉस्ट, रूपरेषा कसे जाणार, रूट काय सगळी माहीती एकाच धाग्यावर असते. बहुधा लवकरच तो धागा संयोजक सुरू करतील. तोवर टीशर्ट्स चा हा धागा पाहिला नसेल तर पाहा आणि आवडले असल्यास ऑर्डरही करा
धन्यवाद योकु
धन्यवाद योकु
रमा ओम ची सोय होणार असेल तर येण्यासाठी उत्सुक आहे मी.
कारण ते दोघे खूप लहान आहेत त्यांना घेऊन एकटीने बाहेर जाणे is very tough
लहान मुलांची सोय होते वविला..
लहान मुलांची सोय होते वविला..
जा बिंदास तो विचार न करता
मी संयोजक नाही.. पण दहा वर्षांपूर्वी एका वाविचा अनुभव आहे
आधी जाऊन आलेल्यांपैकी कुणी
आधी जाऊन आलेल्यांपैकी कुणी साधारण काय रूपरेषा/स्वरूप असते सांगेल का?
(अधिकृतपणे तपशिलात हे नंतर जाहीर करतीलच पण आधीचे ववि कसे होते थोडक्यात कळले तर अंदाज येईल)
ववि वृत्तांत वाचा
ववि वृत्तांत वाचा
अतिल.
अतुल,
याआधीच्या वविचे वृत्तांत तुम्हाला हितगुज मधे सापडतील. तुम्हाला ते वाचून अंदाज येईलच.
उदाहणादाखल हे काही…
२०१६
https://www.maayboli.com/node/58892
२०१५
https://www.maayboli.com/node/54219
२०१४
https://www.maayboli.com/node/49364
बाकी अजून काही हवे असेल तर ईथेच विचारा.
आतुल, हे २०१६ च्या ववि चे
आतुल, हे २०१६ च्या ववि चे धागे पाहा बरं!
सर्वसाधारणपणे रूपरेषा, आराखडा यात कळेल आणि अश्या प्रकाराने ववि होतो.
संयोजकांपैकी २-३ तरी फोन नंबर्स असतात रिचेबल तर तशी गडबड होत नाही. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट्स कडे मोस्टली सगळी माहीती असते शक्यतो...
तर बरेच प्रश्न उत्तरल्या जावेत या लिंक्स मुळे -
वर्षाविहार २०१६
मायबोली वर्षाविहार २०१६ - बस मार्ग
वर्षाविहार २०१६-वृत्तांत आणि प्रतिक्रिया
वाह! धन्यवाद भ्रमर, अतरंगी,
वाह! धन्यवाद भ्रमर, अतरंगी, योकु
(No subject)
यशोदा फार्म, कर्जत.
यशोदा फार्म, कर्जत.
वॉव !!!
वॉव !!!
शुक्रवार गेला की
शुक्रवार गेला की
इथे बघा बरं फलक से जुदा
इथे बघा बरं फलक से जुदा