नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw
रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.
एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s
मेंदूतला माणूस ओळख झकास
मेंदूतला माणूस ओळख छान करुन दिली आहेस.
छान उपक्रम प्राचीन
छान उपक्रम प्राचीन
मेंदूतील माणसाविषयी.. माझ आवडत पुस्तक
https://www.maayboli.com/node/53123
धन्यवाद प्रकाश जी आणि सामो
धन्यवाद प्रकाश जी आणि सामो.
https://youtube.com/shorts/IQS0jYEhTPk?feature=share
विविध कालगणनांची माहिती आवडली
विविध कालगणनांची माहिती आवडली.
मेंदूतला माणूस ओळख छान करुन
मेंदूतला माणूस ओळख छान करुन दिली आहेस.>>>> तुझे सगळे व्हिडिओ पाहते आणि लाईक पण केलेत
कुमार १ आणि मंजूताई, खूप
कुमार १ आणि मंजूताई, खूप आभारी आहे.
आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास जाणून घेण्यासाठी..
https://youtu.be/flboC_HLt6k
बघितला ... 'अर्पण' ही कल्पना
बघितला ... 'अर्पण' ही कल्पना तुझ्या इतकीच मलाही भावली
मंजुताई, धन्यवाद.
मंजुताई, धन्यवाद.
रामनवमीच्या निमित्ताने आज एक संस्कृत पुस्तक भेटीसाठी आणलंय..
https://youtu.be/3EnqMcMPp7g
https://youtube.com/shorts/D7sU2bX6G5A?feature=share
सुट्टी विशेष.. जागतिक
सुट्टी विशेष.. जागतिक बालवाङ्मय दिनानिमित्त..
बालवाचक निर्माण व्हावे हा प्रयत्न
https://youtu.be/a0nkPKpKQ7A
मेंदूतला माणूस..
मेंदूतला माणूस..
छान परिचय केलात...
पुन्हा एकदा शेरलॉक होम्स.
पुन्हा एकदा शेरलॉक होम्स..
https://youtu.be/gFrds95YvCA
प्राची तुझे विडिओ जसा वेळ
प्राची तुझे विडिओ जसा वेळ मिळेल तसे पाहात असते. तुझा वावर प्रसन्न व सुखद आहे, वाणी शुद्ध आहे. ऐकायला बरे वाटते. तु पुस्तके वाचली असल्यास ऐकायला आवडेल.
साधना, खूप खूप आभार.
साधना, खूप खूप आभार.
आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस.. म्हणून " जंक्शन " वर भेटायचं निमंत्रण..
https://youtube.com/shorts/3_tVG-PV75o?feature=share
https://youtu.be/jhiPpj4KCPE
World Hospitality Day च्या
World Hospitality Day च्या निमित्ताने
-https://youtu.be/bPdVDxUrvow
नॉट ओन्ली पोटेल्स..
महाराष्ट्र दिन शुभेच्छा.https
महाराष्ट्र दिन शुभेच्छा.
https://youtu.be/GNwsbk1X33Y
या निमित्ताने पुरातत्त्व दृष्टीने महाराष्ट्र कसा होता हे जाणून घेण्यासाठी..
पटेलांच्या अमेरिकेतील
पटेलांच्या अमेरिकेतील साम्राज्याची कथा
https://youtu.be/YO-RIBA1wQw
नॉट ओन्ली पोटेल्स चा दुसरा भाग.
National technology day च्या
National technology day च्या निमित्ताने
https://youtu.be/9jIPbl4-MJA
पुस्तक - सहावं महाभूत आणि मी.
सहावं महाभूते आणि मी....
सहावं महाभूते आणि मी....
छान परिचय...
धन्स द. सा.
धन्स द. सा.
आजच्या व्हिडिओ ची लिंक
https://youtu.be/vkmzVriOiVY
International Museum Day च्या पार्श्वभूमीवर.
https://youtu.be/h_QDoaOQJlA
https://youtu.be/h_QDoaOQJlA
गंगादशहरा पार्श्वभूमीवर. नद्यांचे आवाहन.
खरच नद्यांचा आक्रोश आपण ऐकून
खरच नद्यांचा आक्रोश आपण ऐकून न ऐकल्या सारखे करतोय...
हा ही सुंदर, आटोपशीर परिचय...
परिचय आवडला!
परिचय आवडला!
नद्यांचा आक्रोश - काय सुंदर
नद्यांचा आक्रोश - काय सुंदर ओळख करुन दिलेली आहेस. मस्त वाटतय पुस्तक.
फक्त मला लेखकाचे नाव कळले नाही. तुला टायटलमध्ये पुस्तकाचे नाव - लेखका चे नाव असे देता येइल का?
खूप छान ओळख.
मागे कोकीळेचा आवाज काय गोड येतोय ग कुठे रहातेस तू माहीत नाही पण आमच्या मुकुंदनगरमध्ये फार गोड पक्षी दिसतात त्यात कोकीळाही.
द. सा., मंजुताई आणि सामो,
द. सा., मंजुताई आणि सामो, नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवर्जून पाहणं आणि प्रोत्साहन देणं यासाठी धन्यवाद.
सामो, डिस्क्रीप्शन मध्ये हे तपशील दिले आहेत बघ..डॉ. मोरवंचीकर हे लेखक आहेत. कोकिळेचा या वर्षी जरा जास्तच सूर लागलाय बघ.
पुस्तक दर्पण ची वर्षपूर्ति
पुस्तक दर्पण ची वर्षपूर्ति झाली. त्या अनुषंगाने वर्षभरातील या उपक्रमाचा आढावा.
https://youtu.be/7M5XTJ7lOvY
वाचला. क-ड-क!!! तू भरारी
वाचला. क-ड-क!!! तू भरारी घेणार.
खूप छान! वैविध्यपूर्ण!
खूप छान! वैविध्यपूर्ण!
यू ट्यूब चानेल चालू
यू ट्यूब चानेल चालू ठेवण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतात ते जमलं आहे. पुस्तकांबद्दलच आहे फक्त विषय विविध येत आहेत. नवीन पुस्तकांची ओळख कळली की शोध सोपा जातो.
पुस्तक दर्पण ची वर्षपूर्ति
पुस्तक दर्पण ची वर्षपूर्ति झाली. त्या अनुषंगाने वर्षभरातील या उपक्रमाचा आढावा.
https://youtu.be/7M5XTJ7lOvY>>>>> अभिनंदन!
उत्तम कल्पना, सातत्य !!
मी जमेल तसे बाकीचे video पण बघेन.
सर्वप्रथम अभिनंदन व शुभेच्छा!
सर्वप्रथम अभिनंदन व शुभेच्छा! वर्षभर अखंडित एखादा उपक्रम चालवणे , त्यात औचित्यता व वैविध्यपूर्णता आणणे हे काम सोपे नाही ह्या सगळ्यातून तुझी वाचनाची आवड व कामावरची निष्ठा दिसून येते. खूप कौतुक!
Pages