(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)
हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.
नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.
पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.
तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !
आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.
तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां
कित्तेबी आये तो कमीच है
अरे वा !
अरे वा !
तेलगू कोंचम कोंचम समजते मला पण लिपी नाही शिकलो, वाचता येत नाही. कन्नड फक्त हुडगा-हुडगी टाईप्स
रच्याकने तुरीच्या डाळीचे पुरण गुजराती पुरणपोळीतही असते. काही मल्याळी मुगाचे पुरण करतात. पण पुपो मराठीच बेस्ट !
चलो, सिलसिला आगे को बढाते.
चलो, सिलसिला आगे को बढाते.
अभी फरवरी का महिना चलरा, बोलतो प्यार मोहोब्बत का महिना... चॉकलेट डे, हग डे, रोज डे... रोज कुच्च ना कुच्च अफलातून कररै लोगां. जिनसे हैद्राबाद के बच्चीयां फूलां नै लेते उनके वास्ते ये गिफ्ट मिलरा देखो.
सालन में डालने के कामां आते बोलके लेके चले जाते बच्चीयां कु दिये तो
क्या भी तो गिफ्ट देते मियां!
क्या भी तो गिफ्ट देते मियां!
और नै तो !
और नै तो !
मिरची देखको नया आदमी हैबत खा जाऐंगा ना
(No subject)
गेले ३-४ दिवस व्हेलेंटाईन
गेले ३-४ दिवस व्हेलेंटाईन थीमच्या हैद्राबादी मीम्सचा पाऊस पडतोय.
हे एक :-
वो बोले : जानू, असली वाला लव्ह करते तुम तो मेरे वास्ते चांद तारे तोडको लावो ..
इंने बोले : तुम्हारे वास्ते हरे बटानेच बहुत है, चांद तारे होना कैते ! चांद का सालन बनायेंगे के बिरीयानी
Today 's special :-
Today 's special :-
- ऑफिस कू ससुराल कायकू बोले बेगम तुम ?
- वैसेच है ना... उधर जाने कू दिल नै करता पर जानाच पडता
अनिंद्य !
अनिंद्य !
अरे मी ह्या बाफ साठी खूप काय
अरे मी ह्या बाफ साठी खूप काय काय सेव्ह केलेलं आहे. टाकते एक एक.
हैद्राबादी मध्ये सिनेमाची नावे:
आयर्न मॅनः इस्त्रीवाला
बॅड बॉइज : गलीझ पोट्टे
बॅड बॉइज २: दो गलीज पोट्टे
सुपर मॅनः किराक आदमी
स्पाय किड्सः जासूस पोट्टे
टायटा निक : बैंगन की कश्ती
अनाकाँडा: आदम खोर सांप
थ्री इडिअट्सः तीन हौले
गजनी: टकला लेगा बदला
फायनल डेस्टिनेशनः आखरी मंजील
मम्मी रिट र्न्सः अम्मा वापस आ गये
मिशन इंपॉसिबलः ये नही हो सकता.
हैद्राबादी बिमारिया जिससे
हैद्राबादी बिमारिया जिससे डॉक्टर बी परेशान है
कैसा कैसाकीच होरा
हैबत होती
जी घबरारा
ऐसा खाते की पलटके वापिस आजारा
आंग कसकसारा
हातां पैरां खिंचरे
सर फटरा
झुबान पकरी
हौल हौल हो री. घर छोडके भाग जाना दिल बोलरा
दिमाग में ठन्न बोलरा
गर्दनां दुकरे
हलक में सुइयां चुबरे
पेट में मरोडके हौल हौल हो री
आंख खर खर के पानी भरैच बह रा
सीना झै झै कररा
बोटी बोटी दर्द होरी
पैरों मे ं चुंटिया भररई
एक दम सुन पडगया
दातां सन सन बोलरे.
दो गलीज पोट्टे धमाल !
दो गलीज पोट्टे
तीन हौले
धमाल !
और आंदो !
और है भी. सेव करके रखे है.
और है भी. सेव करके रखे है.
मैं तो परसोच हैद्राबादसे
मैं तो परसोच हैद्राबादसे वापीस आया
हैदराबाद का “परसों” बोले तो
हैदराबाद का “परसों” बोले तो डेंजर चीज़
एक दिन से ले को ५ साल पुरानी बात होंगी तो भी “परसोंईच” की बातॉं
हैदराबादला धावती भेट. मई का
हैदराबादला धावती भेट. मई का सूरज आग ऊगलरा देखो. ऊन ‘मी’ म्हणत होते आणि नंतर इतके वाढले की ‘आम्ही’ म्हणायला लागले ! भौत गरमी. उतारा म्हणून मला वैनीबाईंनी राइस विथ पच्ची पुलुसु - हैदराबादी स्पेशल रसम वाढले. याला raw rasam म्हणता येईल.
हमारे मुबारक कदमॉं के करम से रात में बादलॉं आ को झमाझम बारिश हुई सो है
सचमुच मेरा परसो परसो ही था
सचमुच मेरा परसो परसो ही था
केवळ चांगलं दिसत नाही /अजिबात
केवळ चांगलं दिसत नाही /अजिबात मॅच होत नाही याला पण "गलिछ दिखरां" म्हणतात.
"इसपे लाईट ब्लु लेलो जी, ग्रीन गलिछ दिखरां."
गलिछ दिखरां बरोबर !
गलिछ दिखरां
हौ, बरोबर !
क्या कर्रे की क्या की = काय
क्या कर्रे की क्या की = काय करत आहेत कोण जाणे
गलिछ दिखरां >>> गलिछ नाही हो
गलिछ दिखरां >>> गलिछ नाही हो गलीज दिसते इकडे सगळे
ये हैदराबादी बोली सुन के तो
ये हैदराबादी बोली सुन के तो मेरेकु हमारे सोलापूर की विज्जापूर वेस मे गये जैसे लग रा.. हैदरबाद का रस्ता पासमेसे जाता बोलके ह्या के लोगो बी वैसाईच बोलते.
गलिछ / गलीज = मराठीतले गलिच्छ
गलिछ / गलीज = मराठीतले गलिच्छ ?
शिवीगाळ करतांना 'अरे खबीस' असे म्हणतात ते मराठी 'खविस मेला' ला मॅच होते
... सोलापूर की विज्जापूर वेस
... सोलापूर की विज्जापूर वेस मे गये जैसे लगरा ...
हौ, सही बोले तुम.
बीदर में भी कन्नड से ज्यादा हैदराबादी जुबान बोलते लोगां. पडोसी का असर तो पडताइच
गलिछ / गलीज = मराठीतले गलिच्छ
गलिछ / गलीज = मराठीतले गलिच्छ ?
बहुतेक. मलातरी तसे वाटते. सीमेवरील काही बोली मराठी शब्द आहेत इथल्या हिंदीत.
गलिछ / गलीज = मराठीतले गलिच्छ
गलिछ / गलीज = मराठीतले गलिच्छ ? >> हो तसेच वापरतात
@ मानव,
@ मानव,
@ मृनिश,
बरेच शब्द सारखे असतात पण पटकन आठवत नाहीत. उर्दू-पर्शियन मूळ असलेले. फक्त मराठी आणि दक्कनींत एकाच उच्चार असेल असे नाही. काही वेळा अर्थ / वापर थोडा वेगळा असतो.
उदा :
फलाना - फलाना (अमुक अमुक साठी आपल्याकडे औरंगाबाद-मराठवाडा / विदर्भातील काही भाग हे वापरतात)
कायम - आपल्याकडे पर्मनंट या अर्थाने तर तिकडे अडिग / Unwavering या अर्थी
अफरातफरी - दोन्हीकडे सारख्याच अर्थानी
अभी हैदराबाद में शादी का मौसम
अभी हैदराबाद में शादी का मौसम चलरा. शादी करने वाले सभी कुंवारों कू को दिली मुबारकबादां :-
रूठी बेग़म, उड़ते बर्तनां सब नज़ारे देखेंगे
चांद कू घर में लाने वाले, दिन में तारे देखेंगे
(No subject)
रूठी बेग़म, उड़ते बर्तनां सब
रूठी बेग़म, उड़ते बर्तनां सब नज़ारे देखेंगे
चांद कू घर में लाने वाले, दिन में तारे देखेंगे >>>
(No subject)
Pages