Submitted by mrunali.samad on 24 April, 2023 - 10:44
आधीच्या चिकवा-७ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
इथे आपण पाहिलेले "परदेशी आणि हिंदी सिनेमे" कुठे पाहिले, कसे वाटले याबद्दल चर्चा करू शकतो.
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांसाठी वेगळे धागे आहेत.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/82555
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरिजित प्लस रणबीर प्लस सॅड
अरिजित प्लस रणबीर प्लस सॅड सॉंग = सुपरहिट
खरंय च्रप्स..
खरंय च्रप्स..
अरिजीत तसा फार आवडीचा नव्हता
पण अश्या गाण्यात आत उतरतो.. म्हणून आवडू लागलाय
https://youtu.be/EdftT8GMU1U
आयत या गाण्यात अरिजित सिंग
आयत या गाण्यात अरिजित सिंग आवडला. त्याच्या गाण्याची शैली नवीन असल्याने इतर गाणी जुनी होऊन ओळखीची झाल्याशिवाय आवडत नाहीत.
सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक
सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक पाहिला.
इतर चार सिनेमांसारखाच वाटला, फार काही वेगळं विशेष जाणवलं नाही.
त्याला इतकी ऑस्कर नॉमिनेशन्स कशी काय मिळाली आणि जेनिफर लॉरेन्सला अवॉर्ड कसं काय मिळालं, आश्चर्य वाटलं.
ऋन्मेश, हे गाणे पण आवडेल बघा,
ऋन्मेश, हे गाणे पण आवडेल बघा, ब्रेक अप साँग आहे -
https://youtu.be/bKakqQd9Oa0
you didn't have to cut me off
Make out like it never happened and that we were nothing
And I don't even need your love
But you treat me like a stranger, and that feels so rough
No, you didn't have to stoop so low
Have your friends collect your records and then change your number
I guess that I don't need that, though
Now you're just somebody that I used to know
अरिजित चे नसल्यामुळे पास...
अरिजित चे नसल्यामुळे पास...
झुठी मक्कार बघितला. अ आणि अ
झुठी मक्कार बघितला. अ आणि अ गोष्टी सोडल्या तर आवडला. कुणाला ही उगाच काळं पांंढरं दाखवलं नाहिये. हिरोईन ही तिची बाजू शेवटी नीट सांगते. सो मॅचुअर वाटला सिनेमा. फोनवर आवाज न ओळखणे वगैरे
अ & अ. पण ठिके.
ह्यात तसा नाही वाटत, वय ४० वाटत नाही.
श्रद्धा चे कपडे खूप सुंदर आहेत. कपडे पॅटर्न, रंग आणि तिचा लूक मस्त आहे. केस पण उगाच सोनेरी न दाखवता साधे काळेच. तरी खूप आकर्षक वाटते.
र. कपूर कत्रिना ला सोडल्या नंतर फार थकेला दिसत होता. बहुतेक संजू ची अॅक्टींग करत असावा
>>फोनवर आवाज न ओळखणे वगैरे
>>फोनवर आवाज न ओळखणे वगैरे Happy अ & अ. पण ठिके.<<
तो क्लायंट बरोबर बोलताना व्हॉइस चेंजर्/मॉड्युलेटर वापरतो...
बाकि सिनेमा ठिक आहे. पहिली दहा मिनिटं आणि नंतर एक तासानंतर पुढचा बघा; यु वोंट मिस एनिथिंग...
तू झूठी मै मक्कार - ओके
तू झूठी मै मक्कार - ओके वाटलेला.
कार्तिक आर्यनचा रोल आवडला होता.
काडीमोड सर्विसला फोन हे मला
काडीमोड सर्विसला फोन हे मला आधी अॅक्चुअल फोनवरचं संभाषण नसून वेगळ्या लेव्हल वरचं संभाषण असेल वाटलेलं आणि थोडावेळ सिनेमा भारी वगैरे वाटू लागलेला. मग ते एकमेकांशीच बोलत आहेत हे बराच वेळ नाकारण्याचा प्रयत्न करुन ही जमेना. मग फारच गरीब सिनेमा वाटू लागला.
असो. नाही बघितलात तर बरं. इतकं चांगलं वेदर आहे, असलं काही बघण्यापेक्षा बाहेर वेळ घालवा.
>>>>>>इतकं चांगलं वेदर आहे,
>>>>>>इतकं चांगलं वेदर आहे, असलं काही बघण्यापेक्षा बाहेर वेळ घालवा.
स-ह-म-त!!! मी तर उनाडतेय. सारखा वॉक घेते आहे. सु-रे-ख हवा आहे.
तुमच्याकडे वेदर कसे आहे .
तुमच्याकडे वेदर कसे आहे . असाही एक धागा काढा माबोबर.. मी ऑर्कुट कम्युनिटीवर सिमिलर काढलेला
'तू झूटी मैं मक्कार' आवडला
'तू झूटी मैं मक्कार' आवडला नाही. हिंदी फिल्म इंडस्ट्री वरून कोणी तरी कोंबडं उतरवून टाकायची वेळ आली आहे.
शेवटची एअरपोर्ट 'धमाल' अजिबात जमली नाही. टायमिंग गंडलंय. सिनेमात प्रचंड क्रिंज संवाद आहेत.' द द ठुमका' गाण्याची कोरिओग्राफी अतिशय वाईट आहे. डोहाळजेवणाला बोलवलेले दहा हजार लोक गच्चीवर व अंगणात नाचतात. सर्वांचा आविर्भाव आपण फार काही तरी मजेदार करतोय असा आहे पण प्रेक्षकांपर्यंत काही पोचत नाही. हाकानाका. रणबीर मला रॉकस्टार , अजब प्रेम की गजब कहाणी, बर्फी, ऐ दिल है मधे फार आवडला होता. आवडताच आहे तो, पण आजकाल स्क्रीनवर एनर्जी जाणवत नाही. बोनी कपूर का आहे यात, डिंपल अशात किती काम करते. ब्रह्मास्त्र, पठाण, आणि हे. Weak script, average presentation.
पूर्ण वेळ रणबीरचे क्लोजअप आहेत. देखणाच दिसतो तो पण अति केलंय. दाढीतल्या दोन केसांमधले अंतरही मोजू शकाल. अधेमधे श्रद्धा कपूरचे क्लोजअप आहेत. फार निस्तेज दिसते, डोळ्यांवरून तर आजारी वाटते. ही म्हणजे डोळ्यासमोर असताना फार आनंद/दुःख होत नाही पण पाठ फिरवली की विसरून जाते. कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार वाटतो.
>>>>>>>तुमच्याकडे वेदर कसे
>>>>>>>तुमच्याकडे वेदर कसे आहे .
हे ब्रिटीश लोक भेटले की पहील्यांदा हवापाण्याची चर्चा करतात का? सध्या 'स्पेअर' हे प्रिन्स हॅरीचे पुस्तक वाचते आहे. त्यात तो जेव्हा चार्लस व विल्यमला एकदा भेटला तेव्हा टेन्शन व तणावपूर्ण अशी ती भेट होती कारण हॅरी लग्न करुन अमेरिकेत गेलेला वगैरे. त्यात त्याने लिहीले आहे 'बीइंग ब्रिटीश ऑफ कोर्स वी स्टार्टेड कॉन्वर्सेशन विथ वेदर.."
हवा हा इकडे माझा आईस ब्रेकर असतो. स्पेशली जर उत्तम वेदर असेल तरच. 'व्हॉट अ नाईस डे टुडे..." पण जर क्लाऊडी असेल तर मी बोलायचे टाळते. कारण लोकांना क्लाऊडी वेदर बर्याचदा तीव्रतेने आवडत नाही
अधेमधे श्रद्धा कपूरचे क्लोजअप
अधेमधे श्रद्धा कपूरचे क्लोजअप आहेत. फार निस्तेज दिसते, डोळ्यांवरून तर आजारी वाटते.
>>>
डॉलर शॉप अक्षय कुमार
डॉलर शॉप अक्षय कुमार
रणबीर acting करतोय चांगली पण ते पोहचत नाहीये,
फार काहितरी वरवरचं वाटतंय.
समशेरा आणि ब्रम्हास्त्र बघून हे वाटलेलं आहे.
त्या आधीचे त्याचे चित्रपट छान वाटत होते.
झुठी मक्कार पाहिला नाहीये.
हल्ली हिंदी चित्रपट पाहिला आणि टुकार असेल तर फारच अनमोल वेळ वाया गेला असं वाटतं.
उदा ब्रम्हास्त्र आणि समशेरा. ( परत एकदा )
डॉलर शॉप अक्षय कुमार
डॉलर शॉप अक्षय कुमार
रणबीर acting करतोय चांगली पण ते पोहचत नाहीये,
फार काहितरी वरवरचं वाटतंय.
समशेरा आणि ब्रम्हास्त्र बघून हे वाटलेलं आहे.
त्या आधीचे त्याचे चित्रपट छान वाटत होते.
झुठी मक्कार पाहिला नाहीये.
हल्ली हिंदी चित्रपट पाहिला आणि टुकार असेल तर फारच अनमोल वेळ वाया गेला असं वाटतं.
उदा ब्रम्हास्त्र आणि समशेरा. ( परत एकदा )
रणबीर acting करतोय चांगली पण
रणबीर acting करतोय चांगली पण ते पोहचत नाहीये ,फार काहितरी वरवरचं वाटतंय.>>तेच ना. ब्रह्मास्त्र व अर्धा समशेरा बघून मलाही रणबीरची म्हणजे त्याच्या क्रिएटिव्ह साईडची काळजीच वाटतेय !!! मला पूर्ण हिंदी फिल्म इंडस्ट्रीची काळजी वाटतेय.(सगळे नाही पण बरेच) अक्षम नेपो किडस् व ओटीटीज् मिळून यादवी माजवणार का, बहुतेक सुरू झाली आहे.
डॉलर शॉप अक्षय कुमार >>
डॉलर शॉप अक्षय कुमार >>
शहजादा ही साउथ च्या 'अला
शहजादा ही साउथ च्या 'अला वैकुंठपुरम' रिमेक आहे.... हिंदी डब वर्जन पण ओटीटी वर आहे... अल्लू अर्जुन प्रमुख भूमिकेत आहे...
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार वाटतो >>>
या उपमेचे जागतिक हक्क मोकळे करावेत ही विनंती. म्हणजे कधीही वापरता येइल.
पर्फेक्ट आहे ही उपमा. कार्तिक
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि
कार्तिक आर्यन फार अनॉयिंग आणि डॉलर शॉपचा अक्षय कुमार वाटतो >>

सात्विक संताप झालाय अस्मिताचा.
हो घ्या, सर्व हक्क मोकळे करते
हो घ्या, सर्व हक्क मोकळे करते आहे. एकप्रकारे जनसेवा ईन डिस्गाईजच आहे ही. पती , पत्नी और वो बघितला, त्यामुळे ही सात्विक संतापाची अस्फुट किंकाळी निघाली आहे.
अरे काय हे नका बोलू असे ..
अरे काय हे
नका बोलू असे .. माझा आवडता आहे तो 
अस्मिता
अस्मिता
झुठी मक्कार पहायचा नाही ठरवलं होतं ते योग्य आहे तर.
अस्मिता
अस्मिता
चला बघायला नको, असंही नेफली नाहीये.
तू झूटी मैं मक्कार >> १० मी
तू झूटी मैं मक्कार >> १० मी पाहिला कसाबसा. एवढा low IQ असलेला सिनेमा लोक कसा काय tolerate करतात देव जाणे.
डॉलर शॉपचा अक्षय कुमार <<
डॉलर शॉपचा अक्षय कुमार <<
बाई दवे,
बाई दवे,
छान आहे झूठी मक्कार. आयक्यू लॉजिक नाही तर ईमोशनल मॅजिक बघावे अश्या चित्रपटात.
ज्यांना लवस्टोरीतले इमोशन टच करतात वा जे स्वत: आता कोणाच्या तरी प्रचंड प्रेमात आहेत (लग्न जुने झालेले नवरा/बायको सोडून) त्यांना आवडेल पिक्चर.
ईथल्या मजाकमस्तीच्या माहौलवरून टाकाऊ पिक्चर आहे असा अर्थ काढून ज्यांना असे पिक्चर आवडतात त्यांनी मिस करू नये म्हणून हे लिहितोय.
Pages