Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
खारूताईची शिकार करण्यासाठी दबा धरून बसेलला सिम्बा. आम्ही रोज प्रयत्न करतो पण अजून तरी यश आलेले नाही
मस्त फोटो!
मस्त फोटो!
खारूताईची शिकार करण्यासाठी
खारूताईची शिकार करण्यासाठी दबा धरून बसेलला सिम्बा. आम्ही रोज प्रयत्न करतो पण अजून तरी यश आलेले नाही>>>काय भारी पोझ! एकदम हॅन्डसम बॉय दिसतोय.
सिंबा फुल स्प्रिंट
सिंबा फुल स्प्रिंट मारण्याच्या तयारीत आहे....भारी पोझ
Super sprinter pose
Super sprinter pose
ओड्याची इस्टेट
ओड्याची इस्टेट
मी मागे टाकलं होतं ना, काठी म्हणजे ओड्याचा जीव की प्राण
त्यासाठी तो रिओशी मारामारी करतोच पण परवा त्याला वाटलं की आपण इथेच ठेऊन गेलो तर दुसरं कुणीतरी घेऊन जाईल म्हणून घरापर्यंत घेऊन आला. आणि आज्जी म्हणाली गंमतीत मी घेऊ का तर काठीवर पंजा ठेऊन बसून राहीला. आणि नंतर तर कॉटखाली कुठतंरी लपवून ठेवली.
जेवणाच्या वेळेपर्यंत विसरला आणि झोपताना त्याला आठवलं की आपण काठी कुठंतरी लपवली आहे मग पळत पळत जाऊन घेउन आला आणि मग चावून चावून त्याचा पार भुगा केला.
म्हणलं कोण उचलणार तुझा हा सगळा कचरा, तर काय माहीती म्हणत साळसूदपणे निघून गेला
-
कसला क्यूट फोटो आलाय हा!
कसला क्यूट फोटो आलाय हा!
हि माझी काठी आहे
हि माझी काठी आहे
ओड्या आणि सींबा क्यूट दिसत
ओड्या आणि सींबा क्यूट दिसत आहेत
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/Crf-1ZaOstd/?igshid=YmMyMTA2M2Y=
ओड्याचे लक्ष नसताना मी काठी लांब टाकली झाडीत
आणि फक्त सूचना देत त्याला आणायला लावली
ओड्या ला सगळं कळतं बोललेलं हा माझा समज त्याने अगदी खरा ठरवला
I m proud of my boy
<<<म्हणलं कोण उचलणार तुझा हा
<<<म्हणलं कोण उचलणार तुझा हा सगळा कचरा, तर काय माहीती म्हणत साळसूदपणे निघून गेला>>>>
अगदी डोळ्यापुढे आले हे - ओडीन खांदे उडवून निघून जाताना....
<<<खारूताईची शिकार करण्यासाठी
<<<खारूताईची शिकार करण्यासाठी दबा धरून बसेलला सिम्बा. आम्ही रोज प्रयत्न करतो पण अजून तरी यश आलेले नाही>>>
नाक तोडलं त्या खारीचं, हात्त करू तिला...
खारूताईची शिकार करण्यासाठी
खारूताईची शिकार करण्यासाठी दबा धरून बसेलला सिम्बा. आम्ही रोज प्रयत्न करतो पण अजून तरी यश आलेले नाही >>> क्युट एखादी वाघाची मावशी असती तर हे आत्ता एक खार धरून आणली असती
कसले क्युट फोटो आहेत!
कसले क्युट फोटो आहेत!
सिंबाने डोळ्यात प्राण आणलेले
सिंबाने डोळ्यात प्राण आणलेले आहे. किती ती एकाग्रता.
मस्त विडीओ आहे तो काठीचा.
मस्त विडीओ आहे तो काठीचा.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/CroMQidJsbQ/?igshid=YmMyMTA2M2Y=
रिओ आज घरी आलेला, दोघांनी मिळून इतका धुडगूस घातला की विचारू नका, ओड्या ने जितका आगाऊपणा करता येईल तितका आधी केला पण नंतर मग फुल मस्ती सुरू केली दोघांनी
एकच काठी,बॉल घेऊन खेळले, एकाच भांड्यातून पाणी प्यायले, आजी कडून घेऊन काकडी चे काप खाल्ले, तिच्या समोर इतके गुड बॉय झालेले विचारू नका
वरती टाकलाय तो
नुसता दिखावा, बाकी पूर्ण वेळ अशक्य मस्ती करत होते
वा वा, व्हीडीओ खुपच मस्त आहे…
वा वा, व्हीडीओ खुपच मस्त आहे….
विचार करा ईथली सगळी बाळं एकत्र आली तर
होय व्हिडिओ मस्त आहे. रिओ व
होय व्हिडिओ मस्त आहे. रिओ व ओडीन दोघेही शहाण्या मुलासारखे वागलेले अहेत.
अरे, माऊई ऑस्कर सॅमी एलाॅन
अरे, माऊई ऑस्कर सॅमी एलाॅन स्नो कोकोनट आणि बाकी गोड गोड पब्लिक....... कुठे गेलेत सगळे ??
सारा लारा तारा
सारा लारा तारा
सध्य्या लारा ल पिल्ल झालियेत
सध्य्या लारा ल पिल्ल झालियेत
(No subject)
हाहाहा - घरातील उशा,
हाहाहा - घरातील उशा, पाद्त्राणे, टॉवेल्स, टिश्यु पेपर्स - आल्ट + कंट्रोल+डिलिट - म्हणजे एकदम गायबच
https://www.youtube.com
https://www.youtube.com/shorts/em5ARhZ3gqs
तारा कस नुस करताना
सामो घरि जास्त नहि घेत..
सामो घरि जास्त नहि घेत.. त्यान्चे घर आहे अन्गनात
आई ग पिल्लं किती गोड आहेत.
आई ग पिल्लं किती गोड आहेत.
आमच्या ऑफिसमध्ये
आमच्या ऑफिसमध्ये स्ट्रेस्बस्टर म्हणुन कुत्र्याची पिल्ले (पपीज) आणतात. आपण त्यांच्याशी खेळलं की आपला स्ट्रेस निघून जातो. अरे पण त्या पिल्लांचा काही विचार. इतकी लोकं त्यांना आंजारणार-गोंजारणार. त्यांना ते आवडत असेल का? माणूस अतिशय उर्मट आणि दीडशहाणा प्राणी आहे. स्वतः;च्या सुखा करता, अख्ख्या निसर्गाला वेठीस धरणारा.
.
कुठे लिहावे ते कळेना म्हणुन इथे लिहीलेले आहे.
प्रीती, काय क्यूट पिल्ले आहेत
प्रीती, काय क्यूट पिल्ले आहेत! अजून टाका फोटोज! मला ( स्वतः ला झेपणार नसले तरी) हस्की फार आवडतात. खूप क्यूट आणि सॅसी अॅटिट्यूड असतो!
@सामो अगदी बरोबर केवळ आपला
@सामो अगदी बरोबर केवळ आपला स्ट्रेस जावा म्हणून दुसऱ्यांना किती स्ट्रेस देणार याचा काही हिशेब. मी कितीदा लोकांना लोकांना केवळ आमचा कुत्रा कित्ती cute म्हणून कसाही चोंबाळतांना पहिले आहे किंवा मग केवळ आपली गम्मत म्हणून गाढवाच्या किंवा कुत्र्याच्या शेपटाला डबे बांधले आणि ते बिचारे प्राणी घाबरून पळत सुटले म्हणून हसत बसतांना पहिले आहे
Pages