Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बापरे, काय झालं एकदम? हा मला
बापरे, काय झालं एकदम? हा मला वाटतं टिपापात लिहायचा अधूनमधून?
ओह, श्रद्धांजली
ओह, श्रद्धांजली
बापरे! श्रद्धांजली.
बापरे! श्रद्धांजली.
ओह काय झालं अचानक? वय फार
ओह काय झालं अचानक? वय फार नसावं बहुतेक.
श्रद्धांजली !
ओह
ओह
श्रद्धांजली. हा आयडी मला माहित नाही.
फारच वाईट आणि shocking बातमी.
फारच वाईट आणि shocking बातमी.
आमच्या शाळेचा विद्यार्थी, मला फार ज्युनियर पण आमच्या जवळच्या एरियात रहाणारा आणि माझ्या एका क्लासमेटचा मामेभाऊ म्हणून लहान असल्यापासून बघितलेलं त्याला, तोच चेहेरा अजूनही जास्त लक्षात आहे. त्याची बहीण माझ्या बहिणीची क्लासमेट. त्याच्याशी थोडीफार ओळख मात्र इथेच झाली.
श्रद्धांजली लिहायलाही हात धजावत नाहीयेत, विश्वास बसत नाहीये अजूनही.
मला आधी बातमी भावा बहिणीकडून कळली, भावाला शाळेच्या grp वर समजलं, खरंच वाटेना.
अरे बाप रे! फार वाईट बातमी
अरे बाप रे! फार वाईट बातमी श्रद्धांजली !!
शँकी व मॅक्स मला माहीत आहे त
शँकी व मॅक्स मला माहीत आहे त दोन्ही आयडी. माझ्यातर्फे श्रध्दांजलि. प्रेयर्स.
बापरे, अधूनमधून इथे लिहित असे
बापरे, अधूनमधून इथे लिहित असे त्यामुळे माहित होता. शॉकिंग. श्रद्धांजली.
अरेरे! वाचून धक्का बसला. वाईट
अरेरे! वाचून धक्का बसला. वाईट बातमी.
ओह... फारच वाईट बातमी
ओह... फारच वाईट बातमी
श्रद्धांजली __/\__
बेकरीवर लिहायचे ना हे!
बेकरीवर लिहायचे ना हे!
धक्का बसला, श्रद्धांजली !
खूपच दु:खद बातमी. त्यांच्या
खूपच दु:खद बातमी. त्यांच्या काही खेळकर पोस्ट्स आठवल्या.
श्रद्धांजली.
धक्कादायक बातमी. श्रद्धांजली!
धक्कादायक बातमी. श्रद्धांजली!
अरे बापरे! धक्कादायक बातमी.
अरे बापरे! धक्कादायक बातमी. काय झालं अचानक?
श्रद्धांजली _/\_
बापरे! काय झालं त्याला?
बापरे! काय झालं त्याला?
शॉकिंग! डोंबिवली, कॅनडा, बेएरिया, टीपापा... अशा अनेक समान गोष्टी! प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही पण लेखनातून चांगलाच माहित होता! फारच वाईट बातमी.
धक्कादायक बातमी ! काय झालं
धक्कादायक बातमी ! काय झालं होतं? श्रद्धांजली.
__/\__ काय झाले होते?
__/\__
काय झाले होते?
Heart attack असं समजलं भावाला
Heart attack असं समजलं भावाला स्कुल grp वर. नक्की मलाही माहिती नाही. मी पुर्ण शाळेच्या grp वर नाहीये. आमच्या batch च्या w a grp वर आहे. ही बातमी पूर्ण शाळेचा एक grp आहे त्यावर समजली भावाला.
ओह. वाईट बातमी.
ओह. वाईट बातमी.
भावपुर्ण श्रद्धांजली -^-
. वाईट बातमी. भावपुर्ण
. वाईट बातमी. भावपुर्ण श्रद्धांजली -
बापरे! अविश्वसनीय आहे हे.
बापरे! अविश्वसनीय आहे हे. मॅक्स यार तुला मिस करू आम्ही. आपली भेट राहून गेली.
वाईट बातमी. श्रद्धांजली.
वाईट बातमी. श्रद्धांजली.
बाप रे! खरच खुप शॉकिंग आहे.
बाप रे! खरच खुप शॉकिंग आहे. किती वेळा त्याच्याशी बेकरी आणि टिपापावर गप्पा झाल्या असतील!
शॉकिंग आहे. श्रद्धांजली __/\_
शॉकिंग आहे. श्रद्धांजली __/\__
श्रद्धांजली! वाईट बातमी!
श्रद्धांजली!
वाईट बातमी!
ओह! वाईट बातमी
ओह! वाईट बातमी
श्रद्धांजली __/\__
श्रद्धांजली! धक्कादायक.
श्रद्धांजली!
धक्कादायक.
श्रद्धांजली. हा आयडी मलाही
श्रद्धांजली. हा आयडी मलाही माहीत नाही.
गेले काही दिवस तूर्किये आणि सीरिया येथील भूकंपाच्या भयानक बातम्या बघतो आहे. फारच कठीण प्रसंग!
मी बहुतांशी वाचन मात्र असते
मी बहुतांशी वाचन मात्र असते,पण बेकरीमधले मेसेजेस वाचते, मॅक्स्/शँकी अगदीच माहिती आहेत्,फार शॉकिंग बातमी आहे.
पूर्ण नाव माहितीए का कुणाला? काही मदत करता येईल का ह्या हेतूनी विचारलं..
Pages