नमस्कार.
कळवण्यास आनंद होत आहे की मी नुकतंच माझं यूट्युब चॅनेल सुरू केलं आहे.
नाव आहे - पुस्तक दर्पण.
आजवर वाचनात आलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तकांची माहिती लोकांना देता यावी ; त्यातून पुस्तक न वाचणाऱ्या मंडळींची पावलं कदाचित वाचनाकडे वळतील, असा हेतू आहे. शिवाय ज्या वाचकांनी अद्याप ही पुस्तके वाचली नसतील, त्यांना त्यांबद्दल कळेल, असा काहीसा विचार करून (यथामति व यथाशक्ती) 'पुस्तक ओळख' करून देणारे व्हिडिओ या चॅनेल च्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन येणार आहे.
तीन जून २०२२ रोजी प्रास्ताविक करण्यासाठी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. त्याची लिंक -
https://youtu.be/9ay9Ep5XoFw
रविवारी, दिनांक पाच जून २०२२ रोजी 'केतकर वहिनी' हे व्यक्तिचित्रण अपलोड केले होते, त्याची लिंक -
https://youtu.be/Oqf2WfsRrQk
...
येत्या शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी येऊ घातलेल्या व्हिडिओची लिंक -
https://youtu.be/m8j6eghbcgk
आज झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची पुण्यतिथी आहे. तिला नम्र अभिवादन म्हणून वरील व्हिडिओ अपलोड करणार आहे.
तर
आजपर्यंत माबोकर मंडळींकडून लेखनास व अभिवाचनास ज्याप्रमाणे प्रोत्साहन मिळाले, तसेच या छोट्या प्रयत्नालादेखील मिळेल, असं वाटतंय खरं..
अजून संपादन मुदत आहे म्हणून पुढच्या लिंक्स इथेच देतेय.
एकोणिसाव्या शतकातील मुंबईचे वर्णन https://youtu.be/sde39JVZ8C4
भारताच्या प्राचीन ठेव्याची ओळख -
https://youtu.be/qttFMff10_U
आणि
तीन जुलै रोजी होणाऱ्या पुस्तक परिचयाबद्दल https://youtu.be/aMPnqBTOt2s
मादाम क्युरी - अश्विनी भिडे -
मादाम क्युरी - अश्विनी भिडे - देशपांडे
https://youtu.be/d7x-AONBfNI
छान वाटतं आहे पुस्तक.
छान वाटतं आहे पुस्तक. वाचायला पाहिजे.
रच्याकने, मी तुमचे काही काही व्हिडीयो पाहिले आहेत. इथे दरवेळी लिहिलं जात नाही पण छान असतात. तुम्ही सगळं निवेदन आधी लिहून घेता का? ते खूप सोप्या भाषेतलं आणि गप्पा मारल्या सारखं वाटतं. अर्थात ते तसं वाटतं म्हणजे त्यामागे बरेच कष्ट असतील म्हणून हा प्रश्न.
तसच तुम्ही पुस्तकांची निवड कशी करता ते ही जाणून घ्यायला आवडेल.
खटकलेल्या एक दोन गोष्टी म्हणजे काही काही ठिकाणी उगीच इंग्रजी शब्द येतात आणि बर्याचदा ते टाळता येण्यासारखे असतात. अर्थात गप्पा मारल्यासारखं वाटावं म्हणून ते तसेच ठेवले असतील तर माहित नाही आणि दुसरं म्हणजे काही काही ठिकाणी पार्श्वसंगीत जरा विजोड आणि जोरात वाटतं.
मादाम क्युरी म्हंटलं की पहिली गोष्ट डोक्यात येते ती म्हणजे रेडीयम पण मादाम क्युरीवरच्या ह्या १० मिनिटांच्या व्हिडीयोत रेडीयमच्या पहिला उल्लेख तब्बल आठव्या मिनिटाला आला आहे !!
किती तपशीलवार प्रतिसाद दिला
किती तपशीलवार प्रतिसाद दिला आहात पराग! आधी त्यासाठी आभार मानते. स्मित:
तुमचा अंदाज बरोबर. गप्पा मारल्यासारखं किंवा जरा तरी युवावर्गासाठी जवळचं (अर्थात हा सल्ला परिचित युवावर्गानं चॅनेल सुरू करण्यापूर्वी दिलेला) वाटायला हवं म्हणून अधूनमधून इंग्रजी बोललं जातं. (याचा अपेक्षित परिणाम अजून माझ्यापर्यंत तरी आलेला नाहीये ) ही रिक्षा नाहीये पण एक संदर्भ म्हणून सांगतेय. आपण माझ्या आज्ञापत्र व्हिडिओ मध्ये व्याख्यान लिंक पाहावी जमल्यास. मला खास(ओळखलं असेलच कुणाकडून ते. ) सांगण्यात आलं होतं की "यूट्युबवर हे व्याख्यान होणार नाहीये तर पुस्तकाची ओळख असणारे.."
पार्श्वसंगीताबाबत सूचना जरूर लक्षात घेईन. धन्यवाद.
आणि रेडिअम निरीक्षण भारीये तुमचं.
पुस्तकाच्या घटनाक्रमाच्या ओघात तसं झालं असावं बहुतेक.
एकंदर आपल्या प्रतिसादामुळे बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आहेत. ::) :-
आजच्या राष्ट्रीय गणित
आजच्या राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने अठरा तारखेला अपलोड केलेला व्हिडिओ - श्रीनिवास रामानुजन्..
https://youtu.be/K5cFM4T-pfI
>>>हा उपक्रम असाच सतत बहरत
>>>हा उपक्रम असाच सतत बहरत राहो>> +९९
धन्यवाद साद.
धन्यवाद साद.
कालच्या व्हिडिओची लिंक
शेरलॉक होम्स च्या चातुर्यकथा
https://youtu.be/4pTwv9Tv-v0
खूप खूप शुभेच्छा प्राचीन,
खूप खूप शुभेच्छा प्राचीन, Sherlock Holmes मस्तच
छान आहेत परिचय !! यातील काही
छान आहेत परिचय !! यातील काही पुस्तके लायब्ररी मध्ये होती , पण वाचली नव्हती आधी , तुमच्यामुळे ओळख झाली यांची !
वर पराग यांच्या प्रतिसादा वर तुम्ही दिलेले उत्तर वाचले , पण वाचण्याऐवजी तुम्ही ते व्हिडिओ मध्ये जसे बोलता तसेच ऐकू आले
31.12.1600 रोजी इंग्लंडमध्ये
31.12.1600 रोजी इंग्लंडमध्ये लिहिलेल्या अध्यायाची ओळख - ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळं वळण मिळालं..याबद्दल आजचा व्हिडिओ..
https://youtu.be/fh2BWOQCSOA
प्राची आज तुमचे चैनल बघितले
प्राची आज तुमचे चैनल बघितले. किती ओघवती भाषा आणि स्पष्ट उच्चार. पुस्तकांचे सिलेक्शन पण उत्तम आहे. हे बघायचे राहून गेले होते. काचेपलीकडचे जग या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मिळवून वाचेन हे पुस्तक. इतर हि व्हिडियोज बघायचे आहेत.
उपक्रमासाठी शुभेच्छा
शुभेच्छा आणि प्रोत्साहन
शुभेच्छा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद सामी.
आजच्या व्हिडिओ ची लिंक. गोनीदां ची मृण्मयी भाग दोन
https://youtu.be/xedCluPpxP0
प्राचि बर्याच दिवसात वेळ
प्राचि बर्याच दिवसात वेळ मिळाला नाही. आता एकेक कॅच अप करते आहे. तू अपलोड केलेले, व्हिडिओज पाहीन.
जरूर पहावा सामो. तुझ्या
जरूर पहावा सामो. तुझ्या उत्फुल्ल प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
आजच्या व्हिडिओ ची लिंक
https://youtu.be/IW_8n54dwXc
भारतीय भूसेना दिवस १५ जानेवारी निमित्ताने
वालाँग - एका युद्धकैद्याची
वालाँग - एका युद्धकैद्याची बखर
https://youtu.be/azqfdFst-2o
चांगला उपक्रम.
चांगला उपक्रम.
उपक्रम छान चालू आहे.
उपक्रम छान चालू आहे.
@गौरी ,अश्विनी ११,सामी,कुंद
@गौरी ,अश्विनी ११,सामी,कुंद आणि डॉक्टर, कौतुक आणि पाठिंब्याकरिता धन्यवाद..
राष्ट्रीय पर्यटन दिवसाच्या
राष्ट्रीय पर्यटन दिवसाच्या निमित्तानं.. पालावरचं जिणं.
https://youtube.com/shorts/5MRgzFlleJI?feature=share
https://youtu.be/4AMzuClRlc8
Indian Newspapers Day..https:
Indian Newspapers Day..
https://youtu.be/Py8BCkYbHTU
लक्ष्मणरेषा - आर्. के. लक्ष्मण
"एका युद्धकैद्याची बखर" ची
"एका युद्धकैद्याची बखर" ची ओळख ऐकली. जबरदस्त आहे. तुझा प्रेझेन्स खूप अदबशीर व असा डिसेन्ट आहे ग. छान कॅरी करतेस.
धन्स सामो.
धन्स सामो.
जर्मनी वरील व्हिडिओ पाहण्यासाठी
https://youtu.be/9NCZWdBL8zk
पुस्तक आदान प्रदान सोहळा खूप
पुस्तक आदान प्रदान सोहळा खूप आवडला.
सुंदर कल्पना !
पालावरचं जिणं. ऐकलं मस्तच...
पालावरचं जिणं.
ऐकलं मस्तच...
कुंद, कुमार१, द. सा., आपले
कुंद, कुमार१, द. सा., आपले प्रोत्साहन असेच मिळत राहो..
आज नारायण धारप आपल्या भेटीला येत आहेत..
भयकारी कादंबरी - दस्त '
https://youtu.be/p8KjxYBXamU
निवृत्त न्यायाधीश आणि म. सा
निवृत्त न्यायाधीश आणि म. सा.सं.चे अध्यक्षपद भूषविलेल्या नरेन्द्र चपळगावकर यांच्या पुस्तकाची ओळख
https://youtu.be/ROoOc91in1w
न्यायाच्या गोष्टी.
म.भ.गौ. दि. निमित्ताने -https
म.भ.गौ. दि. निमित्ताने - मराठी (छापील) वाङ्मयाचा इतिहास
https://youtu.be/otkeQsB8xOQ
विज्ञान दिनानिमित्तhttps:/
विज्ञान दिनानिमित्त
https://youtu.be/gPfg-hap1vk
जागतिक महिला दिनाच्या
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
https://youtu.be/lQ4fftPjKAA
प्राची महीला दिनानिमित्त छान
प्राची महीला दिनानिमित्त छान पुस्तकाची ओळख करुन दिलीस.
आवडली तुला सामो? व्वा. आजच्या
आवडली तुला सामो? व्वा. आजच्या काळातील स्त्रीला आवडली म्हणजे मस्त.
आजच्या व्हिडिओ ची लिंक
https://youtu.be/7B2Ao0rFx2s
मेंदूतील माणसाविषयी..
Pages