Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 01:23
काय मंडळी, वर्ल्डकप काल सुरू झाला. धागा आज निघतोय.
कारण आपला वर्ल्डकप आजपासून सुरू होतोय.
कर्णधार रोहीत शर्माचा पहिला वर्ल्डकप
आणि वर्ल्डकपमधील पहिलाच सामना सर्वात मोठा सामना - भारत पाक टशन !!!
येऊ द्या एक्स्पर्ट कॉमेंटस !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नेहमी आपले खेळाडु उत्तम खेळत
नेहमी आपले खेळाडु उत्तम खेळत पण कुल रहात नसत. काल चक्क उलटे झाले.
पाकिस्तान उत्तम खेळले पण ऐन मोक्याचे क्ष्ण घलवले.
बिमर कमरेच्यावर नो असतो, पण विराटने ताब ड तोब अपिल केल्याने त्या चार अधिक रन्सा मिळाल्या.
बोल्ड झाल्यावर इतक्या फास्ट तीन रन्स करणे. शेवटचा बॉल वाइड म्हणुन सोडणे. समय सुचकता भारी!
विराटची उत्तम खेळी. काल खर्या अर्थाने त्याने हम्बल नेस दाखविला.त्यामुळे माझ्यासाठी ही खेळी जास्त आवडती.
कोहलीचे फटके जबरी होते पण हा
कोहलीचे फटके जबरी होते पण हा नेहमीचा कोहली तरीही वाटला नाही. त्याच्या फटक्यांपैकी बरेच नेहमी कव्हर्स व आजूबाजूला असतात. नेहमीची मनगटाची व्हिपिंग अॅक्शन आणि कव्हर्स मधून जाणारे फोर्स वगैरे. यावेळेस फटके इतरत्र जास्त होते. पण या डावामुळे नेहमीचा कोहली परतला तर चांगलेच आहे.
आणि या विजयानंतर इमोशनल होणे समजू शकतो. पण काल पासून याला मिठी मार, त्याला मिठी मार टाइप इतके फोटो पाहिलेत की पूर्वीचा "बेन स्टोक्स" कोहली आणि कालचा, यात जवळजवळ असे ट्रान्स्फॉर्मेशन झाल्यासारखे वाटले
शेवटच्या बॉलच्या वेळेस तो वाइड आश्विनने ज्या निर्विकारपणे सोडून दिला त्याला टोटल रिस्पेक्ट
एका गटात तीन संघ तगडे आहेत तर
एका गटात तीन संघ तगडे आहेत तर तीन तुलनेत दुबळे. अश्यात एखाद्या तगड्या-दुबळ्या संघाच्या सामन्यात पाऊसाने एक पॉईंटवर समाधान मानावे लागले तर जो फटका बसेल त्यातून सावरायला चान्स कमीच राहणार. हा फटका सर्वप्रथम सालाबादाप्रमाणे नेमका आफ्रिकेलाच बसला याचे हसावे की रडावे कळत नाही. आता त्यांच्यासाठी पाकिस्तानविरुद्धचा सामना महत्वाचा ठरणार.
रिक्षा: https://www.maayboli
रिक्षा: https://www.maayboli.com/node/82574
फेफंच्या " आईने भांग पाडून,
तीन अर्धशतकांसह ( रोहित, कोहली व सुर्या ) भारत 179 !
फेफंच्या " आईने भांग पाडून, युनिफॉर्म घालून शाळेत पाठवलेल्या गुणी बाळा"ने एका अप्रतिम चेंडूवर नेदरलंडची पहिली विकेट घेतली !
“ फेफंच्या " आईने भांग पाडून,
“ फेफंच्या " आईने भांग पाडून, युनिफॉर्म घालून शाळेत पाठवलेल्या गुणी बाळा"ने एका अप्रतिम चेंडूवर नेदरलंडची पहिली विकेट घेतली ! ” - भुवी २ -२ - ०-१!
१३.४ ओवर ९५-३
१३.४ ओवर ९५-३
१४.४ ओवर ९५-७
झिम्बाब्वे ६ बॉल ४ विकेट ० धावा
सामना बघायची मजा घालवली ६ चेंडूत
१५० झाले असते तर काही मजेशीर घडायची आशा असती.
PAK 23-2 (4.4)
PAK 23-2 (4.4)
ZIM 130-8 (20)
Pakistan need 108 runs in 92 balls
बाबर रिझवान दोघे आत
झिम्ब्बाब्वेचा हा कोलॅप्स झाला नसता तर १५० झाले असते.
मजा आली असती आता..
अरे मॅच बघताय का कोणी...
अरे मॅच बघताय का कोणी...
३ बॉ३ ची १ बॉल ३ ला.. फुल्ल्ल राडा
फटाक्यांना सुरुवात आमच्याईथे
फटाक्यांना सुरुवात आमच्याईथे .... बदाम बदाम बदाम !
पाकिस्तान विसरणार नाही या दोन
पाकिस्तान विसरणार नाही या दोन बॅक टू बॅक सामन्यातील लास्ट ओवर..
झिम्बाब्वे जिंकले.
झिम्बाब्वे जिंकले.
पाकिस्तान ची मधली फळी हा मोठा प्रॉब्लेम आहे हे परत सिद्ध झालं.
जर बाबर, रिझवान आणि फखर / शान चालले नाहीत तर धावा बनवण्याचे मोठे वांधे आहेत.
फखर झमान स्क्वाडमधे असताना
फखर झमान स्क्वाडमधे असताना त्याला न खेळवण्याचं कारण काय आहे कुणास ठाऊक? पण ते नंतर - आधी - झिंबाब्वेचं जबरदस्त अभिनंदन, १३० रन्स डिफेंड करणं सोपं नाहीये. शेवटच्या ओव्हरमधे समोर दोन सेट बॅट्समेन असताना ११ रन्स डिफेंड करणं सोपं नाहीये. त्यांनी अशक्य:प्राय कामगिरी केलीय.
वर्ल्डकपमध्ये आपला ग्रूपही
वर्ल्डकपमध्ये आपला ग्रूपही आता रोचक झालाय.
१) पाकिस्तानने आता आफ्रिकेला हरवले तरी त्यांचे जास्तीत जास्त ६ पॉईंट होतील.
२) आफ्रिका जर भारत-पाकशी हरली तर त्यांचेही ५ च पॉईंट राहतील.
३) झिम्ब्वाब्वेने बांग्लादेश आणि नेदरलॅंडला हरवताच त्यांचे ७ पॉईंट होतील.
म्हणजे झिम्बाब्वेलाही आता चान्स आहे
फेरफटका
फेरफटका
माझ्या वाचल्या प्रमाणे फखर इन्जुरड आहे आणि अजून पूर्णपणे रिकव्हर झाला नाहीये.
माझ्या वाचल्या प्रमाणे फखर
माझ्या वाचल्या प्रमाणे फखर इन्जुरड आहे आणि अजून पूर्णपणे रिकव्हर झाला नाहीये. >> +! नाहितर तो ऑटोमॅटिक सिलेक्शन आहे. हेडन ला दीर्घायुष्य लाभो
“ माझ्या वाचल्या प्रमाणे फखर
“ माझ्या वाचल्या प्रमाणे फखर इन्जुरड आहे” - ओह! त्याने इंज्युअर्ड उस्मान कादिरला रिप्लेस केलं म्हणून मला वाटलं कि तो अॅव्हेलेबल आहे सिलेक्शनसाठी. तुम्ही म्हणता तसं असावं.
“ हेडन ला दीर्घायुष्य लाभो” -
“ हेडन ला दीर्घायुष्य लाभो” - हेडन मेंटॉर आहे रे. सकलेन हेड कोच आहे. मोहम्मद युसूफ (पूर्वाश्रमीचा युसूफ योहाना) बॅटींग कोच आहे आणि शॉन टेट बॉलिंग कोच आहे (तरिही त्यांचीबॉइ‘ग डिसिप्लिन्ड आहे).
हो रे पण हायपर बॉल मधे तेही
हो रे पण हायपर बॉल मधे तेही काही आपल्यापेक्षा वेगळे नाहित ना.
“ हायपर बॉल मधे तेही काही
“ हायपर बॉल मधे तेही काही आपल्यापेक्षा वेगळे नाहित ना.” - I’d say they are worse.
अरे कैच्या कै हारले राव
अरे कैच्या कै हारले राव पाकिस्तान आज. समहाऊ, इट कूड बे एनिबडिज गेम असं वाटत. आपण आज जिंकलो नेदरलंड्सशी पण फुल मारधाड नाही करु शकलो बॅटिंग मध्ये. पिच खुप मोठा फॅक्टर आहे. पण पहिल्या मॅच मुळे सॉलिड पॉजिटिव मोमेंटम आहे.
NZ 2-1 (0.4)
NZ 2-1 (0.4)
Devon Conway*: 1 (1)
Maheesh Theekshana 0.4-0-2-1
New Zealand opt to bat
घेतला तीक्षणाने फिन ॲलनला. ज्याने ऑस्ट्रेलियाची मारलेली.
हा बॉलर लंकेचा ट्रंप कार्ड आहे नवीन बॉलवर..
कॉनवे गेला.. विल्यमसन गेला..
कॉनवे गेला.. विल्यमसन गेला..
एन झेड एल चे एल लागले.. ४ ओवर १५-३
आज लंका आडवा करते काय यांना...
अहाहा.
अहाहा.
सरस्वती सरांच्या जिभेवर नाचती आहे.
ज्याने ऑस्ट्रेलियाची मारलेली. आणिक काय तर
आज लंका आडवा करते काय यांना...
NZ 167/7 (20)
NZ 167/7 (20)
जीभेवर सरस्वती नाही हो, संजय
जीभेवर सरस्वती नाही हो, संजय मांजरेकर आणि गौतम गंभीर नाचतोय असे वाटतेय.
गेम पलटवला न्यूझीलंडने तुर्तास
फिलिप्सची सुरुवातीलाच एक हलवा कॅच सुटली. पकडली असती तर ७ ओवर २९-४ अशी बिकट स्थिती होती.
पण सुटली आणि त्याने शतक ठोकले. ते देखील ६४ चेंडूत १०४ ..
न्यूझीलंडचा फायनल स्कोअर १६७
आता अवघड आहे लंकेचे .. नवीन बॉल सांभाळून
नाही सांभाळता आला नवीन बॉल
नाही सांभाळता आला नवीन बॉल
२ ओवर ५ रन्स ३ विकेट
आयडी गूगल ट्रान्स्लेशन
आयडी गूगल ट्रान्स्लेशन वापरायला लागलेला दिसतोय. बहुधा बॉट ए आय लिहिला असावा बाफ जागा ठेवण्यासाठी.
४ बॉल १५..
४ बॉल १५..
लेग बाईजचा फोर..
मग सिक्स..
२ बॉल ५
आता आऊट...
१ बॉल ५
धमाल...
फोर झाला तर सुपरओवर
पण स्टंपिंग
हरले....
थांबा थांबा थांबा....
विकेटकीपरने बॉल पुढे पकडला
नो बॉल .. नॉट आऊट.. फ्री हिट
एक बॉल चार धावा...
अरे काय धमाल आहे हा वर्ल्डकप
बांग्लादेश विजयी
बांग्लादेश विजयी
गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर
आणि आता पाकिस्तान नेदरलॅंड..
पाकिस्तान आज आपला ऑस्ट्रेलियन भुमीवरील पहिला २०-२० विजय मिळवणार का?
Pages