तिरंगा थीम तशी खूप कठीण आहे. हल्ली नेटमुळे सगळं सगळ्याना
माहीत असत त्यामुळे कश्याच नावीन्य नाही राहिलं आहे. असो. तरी प्रयत्न केलाय.
पालक, गाजर ,टोमॅटो घालून तिरंगी भात किंवा असंच काहीतरी किंवा मग कृत्रिम रंग घालून काहीतरी करणे एवढंच सुचत होतं. तिरंगी मोदक करण्यासाठी रंग आणले ही विकत पण ते हिरव्या नारिंगी मोदकाना (उकडीचे नाही लिहिलं तर उकडीचेच कारण मोदक आम्ही फक्त उकडीचेच करतो , तळून मोदक फक्त करंज्या केल्या तर एखादा शास्त्रापुरताच ) घरात माझ्यासकट कोणी हात ही लावणार नाही आणि कष्ट वाया जातील म्हणून ते रद्द केले.
खाली फोटो दाखवतेय, गाजर, मुळा , फरसबी आणि वाली च्या शेंगा वापरून सॅलड केलं आहे. तसं सोपं आहे , गाजराच्या मुळ्याच्या चकत्या काढून त्याना V शेप मध्ये कट देऊन फुलं केली आणि प्लेट मध्ये फुलदाणी सारखी रचली. नेहमीच्या सॅलड सारखं हे कोणत्या तरी डिप मध्ये बुडवून किंवा मीठ मिरपूड घालून किंवा नुसतं ही खाऊ शकता. हे मोडायचा धीर नाही झाला तर सजावट म्हणून टेबलावर मस्तच दिसेल.
अरे वा.. छान दिसतयं
अरे वा.. छान दिसतयं
सुंदर!
सुंदर!
किती सहज आणि सुंदर!
किती सहज आणि सुंदर!
सौंदर्यदृष्टी असली की माणूस
सौंदर्यदृष्टी असली की माणूस काय नि किती आणि कशाचंही करू शकतो हे ममो च्या प्रत्येक कृतीमधून प्रत्ययास येते. सुंदर रचना.
खूप सुंदर कल्पना आणि सजावट...
खूप सुंदर कल्पना आणि सजावट...
फारच सुबक आणि देखणे !!
फारच सुबक आणि देखणे !!
केवळ अप्रतिम !!! मला अशी
केवळ अप्रतिम !!! मला अशी कलाकृती खाववणार नाही . तशीच डिश मध्ये ठेवेन
वा! मस्त दिसतंय.
वा! मस्त दिसतंय.
हातात कला आहे तुमच्या ! तुम्ही तुमच्या आत्याबाईंवर लेख लिहिलाय तसं तुमच्या पुढच्या पिढीतलं कोणीतरी तुमच्यावर लेख लिहिणार बघा!
<तिरंगा थीम तशी खूप कठीण आहे. हल्ली नेटमुळे सगळं सगळ्याना
माहीत असत त्यामुळे कश्याच नावीन्य नाही राहिलं आहे. > बरोबर. तिरंगी पुलाव, डोसा, ढोकळा , मोदक , चिरोटे, करंज्या हे कुठे ना कुठे पाहिलंय.
सुंदर आणि कल्पक!
सुंदर आणि कल्पक!
सुंदर आणि देखणी कृती.
सुंदर आणि देखणी कृती.
काय सुंदर दिसतंय!! खरंच हे
काय सुंदर दिसतंय!! खरंच हे मोडायची हिंमत नाही होणार.या कापाकापीत उरलेले तुकडे बाजूला एका ताटात घेऊन खाईन
खूपच सुंदर..
खूपच सुंदर..
कल्पना छान आहे..
छान दिसतेय
छान दिसतेय
हे मोडायचा धीर नाही झाला तर सजावट म्हणून टेबलावर मस्तच दिसेल. >> कोणीही हेच करेल
सुरेख!
सुरेख!
भरतना अनुमोदन - कलाकार आहात खरंच!
वा, फारच कलात्मक.
वा, फारच कलात्मक.
सुंदर
सुंदर
भरत +१ फारच सुंदर दिसतंय!
भरत +१
फारच सुंदर दिसतंय!
आहा..काय सुंदर दिसतंय! भरत +१
आहा..काय सुंदर दिसतंय!
भरत +१
सुरेख, कल्पक.
सुरेख, कल्पक.
अप्रतिम
अप्रतिम
वा खूपच सुंदर दिसतंय.
वा खूपच सुंदर दिसतंय.
छान दिसतयं
छान दिसतयं
मस्त दिसतय salad.. भरत +123
मस्त दिसतय salad..
भरत +123
सुरेख दिसत आहे.
सुरेख दिसत आहे.
हेमाताई तू खरी कलाकार!!!
हेमाताई तू खरी कलाकार!!! तुझ्या आधीच्या सगळ्या कार्व्हिंगच्या कलाकृती आठवल्या.
सहज पण सुंदर हे तुझ्या लिखाणातून पण नेहमीच झळकत असत.
हे खूपच भारी दिसतंय.
कसलं गोड दिसतंय .. मुलांना
कसलं गोड दिसतंय .. मुलांना दिलं तर आवडीने खातील
सुंदर आणि कलात्मक!
सुंदर आणि कलात्मक!
सुंदरच..!!
सुंदरच..!!
थॅंक्यु सगळ्याना.
थॅंक्यु सगळ्याना.
सौंदर्यदृष्टी असली की माणूस काय नि किती आणि कशाचंही करू शकतो हे ममो च्या प्रत्येक कृतीमधून प्रत्ययास येते. सुंदर रचना. >> थॅंक्यु प्राचीन.
हेमाताई तू खरी कलाकार!!! तुझ्या आधीच्या सगळ्या कार्व्हिंगच्या कलाकृती आठवल्या.
सहज पण सुंदर हे तुझ्या लिखाणातून पण नेहमीच झळकत असत.
हे खूपच भारी दिसतंय. >> थँकू उजू.
हातात कला आहे तुमच्या ! तुम्ही तुमच्या आत्याबाईंवर लेख लिहिलाय तसं तुमच्या पुढच्या पिढीतलं कोणीतरी तुमच्यावर लेख लिहिणार बघा! >> भरत .
किती ही खाऊ शकतो म्हटलं तरी हे मोडणं कठीण जात हे खरं आहे. मी केलेलं असतं त्यामुळे मीच वाढून टाकते दुसरं कोणी नाही धजावत.
कसलं गोड दिसतंय .. मुलांना दिलं तर आवडीने खातील >> होय मस्त आवडीने खातात मुलं. मुलीची मुलगी लहान असताना तिला लाल पिवळ्या फुगी मिरचीची मी फुलं करून देत असे. " मी फुलं खातेय " म्हणून खूप आवडीने खात असे ती .
वरच्या सगळ्यांना अनुमोदन.
वरच्या सगळ्यांना अनुमोदन. कलाकार आहेसच तू ममो. जे करशील ते सुरेख. ( मला गव्हले आठवले, तुझ्या इतके सुरेख गव्हले करणारी मी अजून दुसरी बघितली नाही).
हि डिश इतकी छान दिसतेय, ती प्लेन आहे हे लक्षातच येत नाही. ती बाजूची नक्षी प्लेटचीच छापिल वाटावी अशी दिसतेय.
Pages