Submitted by रूपाली विशे - पाटील on 7 September, 2022 - 00:18
अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि ...
घरातून येणारा अंधुक उजेड पाहून तो चमकला. कानोसा घेत रघू घराच्या दिशेने निघाला.
" कुठे ठेवलीयेत सोन्याची बिस्कीटं ..?? "
कुजबूज कानावर पडताच रघू कडमडेच्या अंगातला गुप्तहेर जागा झाला. हे नक्कीच् तस्करीचं प्रकरण असणार... !
त्याने इन्स्पेक्टर मानतुकेंना फोन लावताच ते तिथे हजर झाले.
" दार उघडा..!"
दार हळूच उघडले.
" कुठे लपवलीयेत सोन्याची बिस्कीटं ..?? " मानतुकेंनी दरडावलं.
सगळ्यांकडे रागाने पहात आतून शेंबड पोरं कडेवर घेऊन येत, पार्ले-जीची बिस्कीटं सर्वांसमोर आदळत घरातली स्त्री
करवादली.
"हा आमचा सोन्या आणि ही त्याची बिस्कीटं, घ्या सोन्याची बिस्कीटं..!
ओशाळलेले इन्स्पेक्टर मानतुके रागाने रघुच्या दिशेने वळले खरे , पण ..
रघू झटक्यात पसार झाला होता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा…हा हा..मस्तच! रुपाली back
हा…हा हा..मस्तच! रुपाली back in action.
लैच भारी. धमाल!
लैच भारी. धमाल!
बिचार्या रघूला काय काय सोंगं वठवायला लावलीयेत माबोकरांनी.
सोन्याची बिस्किटं
सोन्याची बिस्किटं
lol
lol
धमाल!
धमाल!
हा हा , ' सोन्याची टोपी '
हा हा , ' सोन्याची टोपी ' आठवली गल्लीत गोंधळ , दिल्लीत मुजरा चित्रपटातील !!
भारी! आवडली
भारी! आवडली
खूपच छान रंगवली आहे. आवडली
खूपच छान रंगवली आहे. आवडली
(No subject)
छान.
छान.
करवादली ..अशी दुरुस्ती कराल ना?
(No subject)
(No subject)
मस्तच आहे
मस्तच आहे
(No subject)
(No subject)
'हडळीचा मुका' तशी 'सोन्याची
'हडळीचा मुका' तशी 'सोन्याची बिस्किटं'!
एक डाव धोबीपछाड सिनेमातले संजय मोने आणि तो गुप्तहेर आठवले
भारी
भारी
सोन्याची बिस्किटे..!!
सोन्याची बिस्किटे..!!
धमाल आहे!!
धमाल आहे!!
बिचार्या रघूला काय काय सोंगं
बिचार्या रघूला काय काय सोंगं वठवायला लावलीयेत माबोकरांनी. Biggrin
नवीन Submitted by मामी on 7 September, 2022 - 00:28 >>>>>>बहुरूपी रघु !!!
मस्त
मस्त
(No subject)
मोहिनी, मामी, हर्पा, च्रप्स,
मोहिनी, मामी, हर्पा, च्रप्स, , अश्विनी, मनमोहन, भरत, पल्लवी, अमितव, धनवन्ती, अनिरुद्ध, प्राचिन, वावे, देवकी, आबा, मानवजी, मेघना, वीरूजी, रायगड, अजनबी, कविन, मंजूताई..!!
सर्वांना धन्यवाद..!!
देवकी, चूक निर्दशनास आणून दिल्याबद्दल खूप आभार..
तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदल केलाय्..!
भारी आहे!
भारी आहे!
(No subject)
जबरी
जबरी
भारी आहे...:-D
भारी आहे...:D
सोन्याची बिस्कीटे
सोन्याची बिस्कीटे
हाहाहाहा... भारी आहे.
हाहाहाहा... भारी आहे.
हाहाहा लै भारी रुपाली मस्त !
हाहाहा
लै भारी रुपाली मस्त !
Pages