हिंदी-मराठी चित्रपटसंगीत आणि कालगणना (वार, तिथी, महिना, दिनांक, ऋतू इत्यादींचे नामोल्लेख असलेली गाणी)

Submitted by स्वाती_आंबोळे on 12 December, 2021 - 10:48

माझ्याकडून सुरुवात म्हणून पटकन आठवणारी गाणी:

मराठी:
१. कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर
२. श्रावणात घननिळा बरसला
३. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे (यात सगळेच मराठी महिने आले आहेत)
४. कधि रे येशिल तू, जिवलगा (यात सगळ्या ऋतूंचे उल्लेख आलेत)
५. नाविका रे, वारा वाहे रे, डौलानं हाक जरा आज नाव रे (आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला)
६. राम जन्मला गं सखी (चैत्र मास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी)
७. उगवला चंद्र पुनवेचा
८. चंद मातला (कशी पुनवेची निशा)

हिंदी: (हिंदीत श्रावण / सावन बहुधा प्रामुख्याने येईल असं वाटतंय)
१. एक दो तीन... (सगळ्याच तारखा!) Happy
२. चौदहवी का चाँद हो
३. मेरे नैना सावन भादो
४. सावन के झूले पडे
५.पड गये झूले सावन ऋत आयी रे

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

#सावन बरसे, तरसे दिल..
#आया सावन झुमके..
#वो लम्हे, वो राते कोई ना जाने
#ये लम्हा, फिलहाल जी लेने दे
# रात कली एक ख्वाॅब मे आयी
#चाॅद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना..

1) पहली नज़र में कैसे जादू कर दिया तेरा बन बैठा है
मेरा जिया....
2) पहली पहली बार बलिये दिल गया हार बलिये

सोमवार को हम मिले मंगलवार को नैंन
बुध को मेरी नींद गयी झूमे रात को चैन
अरे सुकर शनी कटे मुस्किल से आज है इतवार
सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार

जानेवारीला तुला पाहिले, फेब्रुवारीला ओळख झाली
मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा, मे महिन्याचा मुहूर्त लग्नाचा...

असं एक गाणं पाहिलं होतं लहानपणी दूरदर्शनवर. लक्ष्मीकांत बेर्डेचं बहुतेक.

एक जितेंद्रचं अजरामर गाणं आहे. व्हिडिओ नक्की बघा. शब्द तर इतके उच्च दर्जाचे आहेत!!

ए मिस थर्टी फाइव
क्या ट्वेंटी फाइव क्या थर्टी सिक्स शट अप

बारह महीने लाइन मारी
फिर भी लगा न नंबर
जनुअरी में शुरू किया था
आ गया दिसंबर
मेरा फिर भी लगा न नंबर
मेरा फिर भी लगा न नंबर

पुढे कडव्यात तो प्रत्येक महिन्यात काय उपक्रम केले त्याचा आढावा घेतो.

रक्तामध्ये ओढ मातीची- इंदिरा संत, गायिका पद्मजा फेणाणी

सगळ्या ऋतूंचे उल्लेख आहेत

कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर

जब रात हैं ऐसी मतवाली
फिर सुबह का आलम क्या होगा

आज ऐसी बहारें आयी हैं
कल जिनके बनेंगे अफसाने

स्वप्न झरे फुल से, मीत चुभे शुल से
लुट गये सिंगार सभी बाग के बबुलसे
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवां गुजर गया गुबार देखते रहे

देखकर तेरी तरफ़ बहार
आज हो रही है बेक़रार

कहना के रुत जवां है, और हम तरस रहे हैं
काली घटा के साये, बिरहन को डस रहे हैं
डर है न मार डाले, सावन का क्या ठिकाना
मौसम है आशिकाना

उफ़क पर खड़ी है सेहर
हो अन्धेरा है दिल में इधर
वहीं रोज़ का सिलसिला
आ आ भी जा

दर्द की शाम हो, या सुख का सवेरा हो
सब गवांरा है मुझे साथ बस तेरा हो

सुवासिनी चित्रपटातल कधी रे येशील तू

दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?

धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाईचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !

शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !

हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !

पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !

कौन हो तुम कौन हो?

तुम आषाढ की प्रथम घटा हो
या पहिला बिजली का बान....

ऋतू बसंत की प्रथम कली हो
सावन की पहली बरसात....

माथ्यावरी वैशाखाचे रणरणे ऊन
छंदीफंदी डोळियांचे त्यात आगबाण
बावरल्या हरिणीची नका पाठ घेऊ
लाजरीच्या रोपटीला दृष्ट नका लावू

१. सज सिंगार ऋतु आई बसंती (कुहू कुहू बोले कोयलीया) - स्वर्णसुंदरी
२. सावन का महिना - मिलन
३. गरजत बरसत सावन आयो रे - बरसात की रात
४. सावन आईलो लाल चुनरिया (गरजत बरसत भीजत आईलो) - मल्हार
(३ आणि ४ दोन्ही रोशनने संगीत दिलेली एकाच चालीची गाणी आहेत - पहिले सुमन कल्याणपूर यांनी गायलय दुसरं लताने)
५. सावन की रात कारी - मेहेरबान
६. देखो बिना सावन के - सावन
७. सावन आये या न आये - दिल दिया दर्द लिया
८. सोमवार को हम मिले मंगलवार को नैन - अपनापन
९. आना मेरी जान मेरी जान संडे के संडे - शहनाई
१०. हरीयाला सावन ढोल बजाता आया - दो बिघा जमीन
११. रिमझीम गीरे सावन - मंझील
१२. झिर झिर बरसे सावनी अखिया - आशिर्वाद
१३. अब के सजन सावन में - चुपके चुपके
१४. ओ बसंती पवन पागल - जिस देश मे गंगा बहती है
१४. अब तो जुनली (पौर्णिमा) रात मा - तलाश
१५. बेचारा दिल क्या करे सावन जले भादो जले - खुशबू
१६. आयी सावन रुत - मेला
१७. जाडोंकी नर्म धूप और (दिल ढुंढता है फिर वो ही) - मौसम
१८. बैठी हू सावन ले जाये (बोले रे पपीहरा) - गुड्डी
१९. सावन की आयी है बहार - अनजान
२०. आये रे दिन सावन के - गबन
२१. शराबी शराबी ये सावन - नूरजहां
२२. कुछ कहता है ये सावन - मेरा गाव मेरा देस
२३. आया सावन झूम के - आया सावन झूम के
२४. अब के सावन मे - जैसे को तैसा
२५. खीजा के फूल पे आती कभी बहार नही - दो रास्ते
२६. रुत बसंत अपनो कंत (?) (केतकी गुलाब जुही) - बसंत बहार
२७. हो गये दिवाने तुमको देख कर इस हाल मे चौदहवी का चांद हो तुम - लैला
२८. फागुन आयो रे - फागुन
२९. लगी आज सावन की - चांदनी
३०. आये दिन बहार के - आये दिन बहार के
३१. जश्न-ए-बहारा - जोधा अकबर
३२. ये बहार ये समा - दिल्ली का ठग
३३. आप आये बहार आयी - आप आये बहार आयी
३४. ये बरखा बहार - मयुरपंख
३५. बहारे हम को ढुंडेगी - बागी
३६. निंदीया से जागी बहार - हिरो
३७. दो दिन की बहार - दुलारी
३८. मुहब्बत पर बहार आती - शायर
३९. बहारोंने मेरा चमन लूट कर - देवर
४०. जिंदगी बहार है - न्यू दिल्ली
४१. वो आये बहार लाये - अफसाना
४२. बहार बन के वो मुस्कुराये - अपने हुए पराये
४३. देखो जी बहार आयी - आझाद
४४. दिन है बहार के - वक्त
४५. छयी बरखा बहार - चिराग
४६. आआयी झुमती बहार - इन्सानीयत
४७. हम तुम ये बहार - अंबर
४८. देखो मौसम क्या बहार है - ऑपेरा हाउस
४९. आये बहार बन के - राज हठ
५०. पूनम की प्यारी प्यारी रात - रक्षाबंधन
५१. जिनको खिलने से पेहले खीजा खा गयी (जिंदगी का सफर) - सफर

तेरे है दम से दम, ये है मिलेनियम
बीत जाए ना ये मौसम
पृथ्वीराज तुम संयुक्ता हम
देर ना करो ओ बालम
सही वक्त पर ही हम आयेंगे
तुझको उठाके ले जायेंगे
दुल्हन हम ले जायेंगे

उषःकाल होता होता काळरात्र झाली

उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात

या फेनमिषें हससि निर्दया कैसा का वाचन भंगिसी ऐसा
त्वत स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते भिऊनी का आंग्लभूमीते

कथिल हे अगस्तिस आता रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा प्राण तळमळला

लिंबलोण उतरू कशी
निमिष एक थांब तू

उडे पापणी किंचित ढळता
गोड कपोली
रंग उषेचे भरतो

माझ्यावीण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते, सूर्यफूल ते करतो

तुझ्या परी तव प्रीतिसरीता
संगम देखुन मागे फिरता
हसरी संध्या रजनी होता
नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो, निळा चांदवा झरतो
चित्र काढतो

चिंब पावसानं रान झालं आबादानी

Pages