Submitted by स्वाती_आंबोळे on 12 December, 2021 - 10:48
माझ्याकडून सुरुवात म्हणून पटकन आठवणारी गाणी:
मराठी:
१. कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर
२. श्रावणात घननिळा बरसला
३. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे (यात सगळेच मराठी महिने आले आहेत)
४. कधि रे येशिल तू, जिवलगा (यात सगळ्या ऋतूंचे उल्लेख आलेत)
५. नाविका रे, वारा वाहे रे, डौलानं हाक जरा आज नाव रे (आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला)
६. राम जन्मला गं सखी (चैत्र मास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी)
७. उगवला चंद्र पुनवेचा
८. चंद मातला (कशी पुनवेची निशा)
हिंदी: (हिंदीत श्रावण / सावन बहुधा प्रामुख्याने येईल असं वाटतंय)
१. एक दो तीन... (सगळ्याच तारखा!)
२. चौदहवी का चाँद हो
३. मेरे नैना सावन भादो
४. सावन के झूले पडे
५.पड गये झूले सावन ऋत आयी रे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिन ढल जाये हाय, रात ना जाय
दिन ढल जाये हाय, रात ना जाय
तू तो न आए तेरी, याद सताये, दिन ढल जाये
प्यार में जिनके, सब जग छोड़ा, और हुए बदनाम
उनके ही हाथों, हाल हुआ ये, बैठे हैं दिल को थाम
अपने कभी थे, अब हैं पराये
दिन ढल जाये हाय ...
ऐसी ही रिम-झिम, ऐसी फ़ुवारें, ऐसी ही थी बरसात
खुद से जुदा और, जग से पराये, हम दोनों थे साथ
फिर से वो सावन, अब क्यूँ न आये
दिन ढल जाये हाय ...
दिल के मेरे तुम, पास हो कितनी, फिर भी हो कितनी दूर
तुम मुझ से मैं, दिल से परेशाँ, दोनों हैं मजबूर
ऐसे में किसको, कौन मनाये
दिन ढल जाये हाये ...
देव साहेब : गाईड
स्वाती 'बारा मास' हा
स्वाती 'बारा मास' हा गुरबाणीतील ऋतु/महीने वाला लेख वाचून तर तुला या लेखाची कल्पना नाही सुचली ना? सहज विचारते आहे. त्याने काहीही फरक पडत नाही.अशी कल्पना सुचणे उत्तमच.
आधा है चंद्रमा रात आधी
आधा है चंद्रमा रात आधी
रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाक़ात आधी (नवरंग)
आधा है चंद्रमा रात आधी
रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाक़ात आधी
आधा है चंद्रमा...
आस कब तक रहेगी अधूरी
प्यास होगी नहीं क्या ये पूरी
प्यासा-प्यासा गगन प्यासा-प्यासा चमन
प्यासे तारों की भी है बारात आधी
आधा है चंद्रमा...
सुर आधा है श्याम ने बाँधा
रहा राधा का प्यार भी आधा
नैन आधे खिले होंठ आधे मिले
रही पल में मिलन की वो बात आधी
आधा है चंद्रमा...
पिया आधी है प्यार की भाषा
आधी रहने दो मन की अभिलाषा
आधे छलके नयन आधे छलके नयन
आधी पलकों की भी है बरसात आधी
आधा है चंद्रमा...
साप आधी की कात आधी ह्या
साप आधी की कात आधी ह्या प्रश्नाचं उत्तर असलेलं गाणं वरती दिसलं
>>> स्वाती 'बारा मास' हा
>>> स्वाती 'बारा मास' हा गुरबाणीतील ऋतु/महीने वाला लेख वाचून तर तुला या लेखाची कल्पना नाही सुचली ना?
नाही, हा कुठला लेख?
ह. पा.

वेळ लागला कळायला.
विरंगुळा ग्रुपमध्ये लॉजिकल
विरंगुळा ग्रुपमध्ये लॉजिकल अंताक्षरी साठी धागे आहेत.
https://www.maayboli.com/node/1561
https://www.maayboli.com/node/1564
संख्यावाचक शब्द असलेलं गाणं, रात दिन शाम , हे शब्द असलेलं गाणं , पावसाची गाणी अशाही थीम तिथे चालत. पण वाहती पानं असल्यामुळे गाणी रिपीट होत.
स्वातींच्या धाग्यांमुळे छान संकलन तयार झालं .
अगं हपा म्हणजे? फुल फॉर्म?
अगं हपा म्हणजे? फुल फॉर्म?
>>>>नाही, हा कुठला लेख?
ओह ओके ओके. मला सहज कुतूहल होते. थँक्स.
सामो, हपा म्हणजे मी. काही जण
सामो, हपा म्हणजे मी. काही जण हर्पा पण म्हणतात. तो शेवटच्या दोन ओळीतला प्रतिसाद मला होता.
कळलं कळलं हपा धन्यवाद.
कळलं कळलं हपा
धन्यवाद.
https://youtu.be/DNbyL9QOpxk
https://youtu.be/DNbyL9QOpxk?t=21
हासत वसंत ये वनी, अलबेला
हासत वसंत ये वनी अलबेला
प्रियकर पसंत हा मनी धरणीला
दिवसामागून दिवस चालले ऋतू
दिवसामागून दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू जिवलगा कधी रे येशील तू
2) धुंद मधुमती रात रे
3)) इथेच आणि या बांधावर अशीच शामल वेळ
4);रात्र आहे पौर्णिमेची
5);श्रावणात घन निळा बरसला
6) रिमझिम झरती श्रावण धारा
ही वाटत नाहीयेत झालीयेत अशी
फक्त चार क्रमांक नसेल झालेला
फक्त चार क्रमांक नसेल झालेला पण बाकीची वाचल्यासारखी वाटतात. May be no 3 also.
शाम ढले खिडकी तले तुम सिटी
शाम ढले खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो
ये शाम की तनहाइया ऐसें मे तेरा गम
यही है वो सांज और सवेरा..
सवेरे वाली गाडी से चले जाएंगे
आज की रात मेरे दील की सलामी लेले
रात का समा झुमे चंद्रमा
ये रात ये चांदनी
सुबह सूबह जब खिडकी खोले बाजुवाली लडकी बोले
रुलाके गया सपना मेरा..बैठी हू कब हो सवेरा
केव्हातरी पहाटे
दिन सारा गुजारा तोरे अंगना.
ही झाली आहेत का?
ही झाली आहेत का?
घड्याळात वाजला एक, आईने केला
घड्याळात वाजला एक, आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजला एक, आईने केला
घड्याळात वाजला एक, आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला >> मस्तच .
ज्येष्ठ गीतकार सर्वश्री
ज्येष्ठ गीतकार सर्वश्री रामदास आठवले यांच्या लेखणीतून पाझरलेय का हे केकावणे?
साप आधी की कात आधी ह्या
साप आधी की कात आधी ह्या प्रश्नाचं उत्तर असलेलं गाणं वरती दिसलं <<< कात सोलून... नाही त्ये आप्लं... संत्रं सोलून द्या.
गजानन,
गजानन,
"मुला, कात आधी" - असे शब्द आहेत त्या गाण्यात
सहा आधी की सात आधी असाही वाद
सहा आधी की सात आधी असाही वाद झाला असणार. म्हणून मग 'बरं, सात आधी' असं लिहिलंय!
(No subject)
(No subject)
कळलं, हपा वावे
कळलं, हपा

वावे
वावे
वावे
तू घटा है फुहार की मैं घड़ी
तू घटा है फुहार की मैं घड़ी इंतज़ार की
अपना मिलना लिखा इसी बरस है ना..
तेरे ही लिए लाऊंगी पिया
सोलह साल के सावन जोड़ के
प्यार से थामना.. डोर बारीक है
सात जन्मों की ये पहली तारीख है
साथिया...... title
साथिया...... title
रंग हैं बहारों के, एक अदा में लपेटे हुए
'सावन भादों' सारे तुझसे
रूमझुम बरसे बादरवा, मस्त
रूमझुम बरसे बादरवा, मस्त हवाएं आई.... सावन कैसे बिते रे, मैं कहा तुम कहा, ओ मोरे राजा आजा, ओ मोरे राजा..
सावन के बादलों, उन से ये जा कहो
बलम बबुआ परदेसी, सावन आया आजा
सरकाई लियो खटिया जाड़ा लगे
जाड़े में बलमा प्यारा लगे ... यात पुढे गर्मी आणि बारिश का टिप टिप महीना पण आहे.
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
पौर्णिमेचा उल्लेख असलेल्या
पौर्णिमेचा उल्लेख असलेल्या गाण्यांचा वेगळा धागा होऊ शकेल.
पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन
तैसे माझे मन वाट पाहे
भेटी लागी जीवा लागलीसे आस
तुम बिन साजन जनवरी फरवरी हो गए मई और जून
तुम्हारी याद सताती है जिया में आग लगाती है
मरे पिया गए रंगून
झूमता मौसम मस्त महीना
चाँद सी गोरी एक हसीना
आँख में काजल मूंह पे पसीना
याल्ला याल्ला दिल ले गयी
पूछो ना कैसे मैं ने रैन बिताई
पूछो ना कैसे मैं ने रैन बिताई।
ह्यातच ' एक पल जैसे एक युग बीता जुग बीते मोहे नींद ना आई '
आहे.
सुहानी रात ढल चुकी
रात का समा झूमे चंद्रमा
एक रात में दो दो चांद खिले
एक था बचपन
बचपन के दिन भी क्या दिन थे
रात वर तर खूपच गाणी आहेत. अक्षरश: शेकडो.
इथे आलेल्या सावन गीतांचासुद्धा एक catalogue रूपी धागा होऊ शकेल.
Pages