Submitted by sonalisl on 18 March, 2022 - 12:00
आई कुठे काय करते…. https://www.maayboli.com/node/73150 या धाग्यावर बरीच चर्चा झाली आहे. पुढील चर्चेसाठी हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रविवारी दोन तासाचा भाग आहे
रविवारी दोन तासाचा भाग आहे बहुतेक. एक वाजता आणि रात्री आठ वाजता.
अनिरूद्ध रात्री घरात शिरतो तो
अनिरूद्ध रात्री घरात शिरतो तो भाग?
अनिरूद्ध रात्री घरात शिरतो तो
अनिरूद्ध रात्री घरात शिरतो तो भाग? >>>>>> हो
भाग ६१९:
भाग ६१९:
आजी घरात कुजत बसली आहे म्हातारा म्हातारी भांडत आहेत. अवी ने स्वयंपाक केला आहे. कधी जेवायला बसायचे आहे. आजी व अन्यावर कोणाचाच वचक नाही. मी आधीच आवाज चढवायाला हवा होता. त्या मुळे अरु आज एकटी पडली आहे.
पण तसे होउ देणार नाही असे म्हणत विशाखा येते . अरु ने सांगितल म्हणून आले आहे. ही फक्त कोशिंबीर करणार आहे व ते जेवायला बसतील.
इकडे पार्टी चालू आहे अभी पण सड त बसला आहे. अनघाला दुसृया साइडला जायला मना करतो पण ती हात सोडवून जाते. हे दुसर्या
साईडला असलेल्या अरु आशू कडे बघत सडत आहेत. हा पार्टीत ह्यांचेच लोक जास्त दिसत आहेत. आशू आरु प्रियाराधन अन टचड बाय ह्युमन हँड्स चालू आहे. ते बघू बघू अन्या सडत आहे. व निघूनच जातो.
इथे जेवण झाले. विशाखाची सासू घरी सर्व स्वयंपाक करत असते. आजी माझे तसेच आहे म्हणते आजोबा म्हणतो तू सर्व अरु वर टाकले स.
केदार चे पण कौतूक चालू आहे. विशाखा परत आरु चे कौतूक करत आहे. दादाचा विक्षिप्त स्वभाव मला जमले नसते . कांचन तिला मोठे घर मिळाले अन्याने तिची काळजी घेतली. अप्पा तिच्या वरचा अन्याय बोलुन दाखवतो. खरेतर २५ वर्शांचा असा संसार हीच खरी ट्रेजेडी आहे.
अन्या येतो तो आधीच उखडलेला आहे. अरु होळी खेळते आहे मजा करते आहे ते त्याला बघवत नाही. आता करते आहे पूर्वी तिला जे करायला
मिळाले नाही ते आत्ता करत आहे. अवि म्हण्तो भांडू नका प्लीज. अन्या विशाखाला बघतो. तुझ्या नवर्याने येउ दिले तुला? अन्या फारच
उखडला आहे.
हे पार्टी तून निघत आहेत तर अनघा ताईला भेटून येते म्हणते संजना लगेच कान भरते. बाय म्हणताना पण खट्टे टाकून निघतात मंडळी.
अरु पण निघणार आहे. रं गाचा घश्याला त्रास होईल म्हणे. ती मधुरा व पतीला नव्या घरी बोलवते.
प्र्मो मध्ये अन्या रात्री घरात येतो तो भाग दाखवला आहे. हे आउट राइट डेंजरस आहे. म्हणून घरी कुत्रा मस्ट आहे. चांगली प्यांट फाडली असती.
पण अरु ने दुसरेच काय काय पाळले आहे.
पण अरु ने दुसरेच काय काय
पण अरु ने दुसरेच काय काय पाळले आहे.
Let The Celebrations Begin!
Let The Celebrations Begin!
The Great Land Festival'22
Beachside villa plots Rs16.99L
Apply Rs.99000
TomorrowLand,Anjarle
House of Abhinandan Lodha
02269006814
देशमुखांचं आंजर्ले
आउट राइट डेंजरस आहे. म्हणून
आउट राइट डेंजरस आहे. म्हणून घरी कुत्रा मस्ट आहे. चांगली प्यांट फाडली असती.
पण अरु ने दुसरेच काय काय पाळले आहे. >>>
https://www.facebook.com
https://www.facebook.com/182414959150642/posts/1017784338947029/
हे काय नवं आता?
एक तास अनिरुद्ध स्वप्न बघत
एक तास अनिरुद्ध स्वप्न बघत होता. यश आणि गौरीने बोर केले. अपेक्षेप्रमाणे अनिरुद्ध घरात शिरतो हे पु भामध्ये दाखवले. आता पंधरा दिवस तरी हिच चर्चा होणार देशमुख, केळकर आणि जोगळेकर यांच्याकडे. अभिला बायको सतत बिझी असते घरच्यांचं करण्यात याचा राग येतो पण आपल्या आईला कधी मोकळीक मिळाली नाही याचे वाईट नाही वाटत, उलट आईने हेच करत राहायला हवं होतं असं वाटतं त्याला.
लिंक बघितली. प्रतिसाद मजेशीर
लिंक बघितली. प्रतिसाद मजेशीर आहेत. कोणालाही मारा पण संपवा एकदाची
बायको सतत बिझी असते घरच्यांचं
बायको सतत बिझी असते घरच्यांचं करण्यात याचा राग येतो>>>>होना. मग अंकिता काय वाईट होती. कोणाचे काही करायची नाही, त्यामुळे तिच्याकडे भरपूर वेळ असायचा. तिच्या आई-बाबांच्या मोठ्या दवाखान्यात काम दिले असते नाहीतर त्याला घेऊन परदेशी गेली असती.
त्याला या मालिकेत फक्त चिडचिड करायला ठेवला आहे. ती अनघा काय कोमट दूध द्यायला जाते. अभिला पाठवायचेना कि जा तुझ्या आजीला काय हवे ते बघ.
त्या साइटवर काहीही बातम्या
त्या साइटवर काहीही बातम्या आहेत -
https://www.houdeviral.in/what-is-end-of-aai-kuthe-kay-karte-appa-ready-...
बायको सतत बिझी असते घरच्यांचं
बायको सतत बिझी असते घरच्यांचं करण्यात याचा राग येतो>>> बायकोचा नाही आईचा येतोय राग , ती गेल्याने बायकोला काम करावे लागतायत.
बायकोचा नाही आईचा येतोय राग>>
बायकोचा नाही आईचा येतोय राग>> ते कळले मला. पण अंकिताशी लग्न करून जास्त सुखी राहीला असता. अंघा सतत ताईला त्रास देऊ नको म्हणून त्याची शाळा घेणार आणि हा आईमुळेच हे सगळे होते म्हणून तणतण करणार.
पाहिला तो होळी/पार्टी सीन. एक
पाहिला तो होळी/पार्टी सीन. एक व्यक्ती एक हात असा इकडून तिकडे हलवते. मग त्यावर उपस्थित प्रमुख लोक क्रमाक्रमाने प्रतिक्रिया देतात असे सुरू आहे. तो एक नवरा वाटतोय तिचा (जरा अधूनमधून बघितल्याने लिन्क तुटली आहे). तो अगदी माना तिरप्या तिरप्या करून बघतोय. सरळ चेहर्याने राग दाखवायच्या अभिनयाला मर्यादा असाव्यात. डॉग ओनर्सना हे जास्त माहीत असेल पण कुत्री बहुधा कुतूहलाने मान तिरपी करतात ते आठवले. शेवटी प्रतिक्रिया देण्यासारखे शॉट नसले - म्हणजे दोन मैत्रिणी सहजपणाने एकमेकांना रंग लावत असल्या तरी - उगाच झूम इन झूम आउट, विजा चमकल्यासारखे शॉट्स सुरू आहेत.
पडद्याच्या पार्टिशनमागे दुसर्या एका ग्रूपची विद्रोही होळी सुरू आहे असे दिसते.
या अरूंधतीचा नाच रे मोरा स्टाइल डान्स पाहून त्यापेक्षा तू गाणं शीक असा सल्ला तिला कोणीतरी दिला असावा.
नाच रे मोरा तिला जरा वेळ
नाच रे मोरा तिला जरा वेळ द्या. आज रंग खेळताना अपराधी वाटले नाही असे डायरीत लिहिले तिने. पुढच्या वर्षी होळीत झिंगाट वर झिंगाट डान्स करताना दिसेल. ते बघून अनिरुद्धला फेफरे येईल. रच्याकने, हिरवट म्हातारा म्हणजे खडूस असे संजना म्हणाली पण हिरवट म्हणजे रंगेल असा अर्थ आहे ना.
त्या साइटवर काहीही बातम्या
त्या साइटवर काहीही बातम्या आहेत -
https://www.houdeviral.in/what-is-end-of-aai-kuthe-kay-karte-appa-ready-...
हे अनुपमा मध्ये वेगळया पद्दतीने दाखवलय. अनुपमाचा सासरा तिला अनुजशी लग्न कर म्हणून समजावतो. अजून लग्न लावून दिल नाहीये. मूळ बन्गाली मालिकेमध्ये त्या दोघान्च कधीच लग्न झालय.
असा शेवट झाला तर बरच आहे.
डॉग ओनर्सना हे जास्त माहीत असेल पण कुत्री बहुधा कुतूहलाने मान तिरपी करतात ते आठवले >>>>>>> मी कुठेतरी वाचल होत की एखादयाविषयी तिरस्कार दाखवायचा असेल तर कुत्रा/ मान्जर मान तिरपी करतात. खखोदेजा.
रच्याकने, हिरवट म्हातारा म्हणजे खडूस असे संजना म्हणाली पण हिरवट म्हणजे रंगेल असा अर्थ आहे ना. >>>>>>>>>> हे ती कोणाला म्हणाली? अप्पान्ना?
ती कोणाला म्हणाली? अप्पान्ना?
ती कोणाला म्हणाली? अप्पान्ना?>>>नाय अन्याला
पण हिरवट म्हणजे रंगेल असा अर्थ आहे ना. >>> मला पण तसेच वाटले पण नंतर अर्थ लागला. तो लोक रंग खेळण्यासाठी नवीन पांढरे कपडे घेतात आणि पैसे वाया घालवतात म्हणून बडबड करत होता. त्यावरून ती त्याला तुला फक्त हिरवाच रंग दिसतो असे म्हणत होती.
मालिकांमधल्या बंगल्याची दारं
मालिकांमधल्या बंगल्याची दारं दिवसरात्र उघडी असतात. कोणीही आत शिरू शकतं.अरुंधतीला समृद्धी बंगल्याची सवय आहे.
त्यामुळे ती रात्री झोपायच्या आधी दाराला कडी लावायला गेली आणि विसरली.
काल फ्लॅशबॅकमधली अरुंधती बरीच वेगळी वाटत होती. मी गेले एक वर्षं भरच मालिका पाहतोय. ही दबलेली, घाबरलेली वाटत होती.
मधुराणीने बदल चांगले दाखवलेत.
डॉग ओनर्सना हे जास्त माहीत
डॉग ओनर्सना हे जास्त माहीत असेल पण कुत्री बहुधा कुतूहलाने मान तिरपी करतात ते आठवले>> आले आपले तेंडुलकर आणि मारली सिक्सर. मी काल फोन वर वाचलेले. हो हे मान वाकडी करणे डॉग ट्विटर / इन्स्टा वर फार फेमस आहे. हजारों नी व्यु असतात. एकदम बरोब्बर.
ते नाचरे मोरा वाक्य पण क्लासिक फार एंड भाई.
हो हिरवट म्हणजे रंगेलच. तिला माहीत असेल नं .
मिलिन्द गवळीचा अभिनय इतका
मिलिन्द गवळीचा अभिनय इतका एकसुरी आहे नुसता आरडाओरडा आणी शिरा ताणून बोलतो त्यापेक्षा अनुपमाचा नवरा दाखवलाय तो बरा असावा ( मी अनुपमा बघत नाहि एकदाच एक युट्युब क्लिप अनुज कोण आहे हे बघायला बघितली )
एकटि राहायची भितीही वाटते आणी कडी लावायला विसरली??? फ्लॅट मॉडर्न दाखवला आहे लॅच नाही का?
हो ना. निदाम मी नाही त्यातली
हो ना. निदाम मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली मधल्या आतली कडी तरी लावतात
अमा - थँक्स. तुमचेच लिहीलेले वाचायला आलो होतो पुन्हा. पण काहीच लिन्क लागली नाही म्हणून मग क्लिप पाहिली
वादावादीच्या प्रसंगात
वादावादीच्या प्रसंगात अनिरुद्धच्या क्लोज अपचे स्टॉक शॉट्स वापरत असावेत. यापेक्षा मोठी शक्यता म्हणजे मिलिंद गवळीकडे तेवढ्याच एक्स्प्रेशन्सचा स्टॉक आहे.
आजचा एपिसोड चान्गलाच क्रिपी
आजचा एपिसोड चान्गलाच क्रिपी होता, अरुने छान अभिनय केलाय, माझ्यामते या सिरियलमधल सगळ्यात रियल वाटणार बॉन्डिन्ग तिच आणी यशच आहे, तो खरच तिचा काळजी घेणारा तिला प्रोत्साहन देणारा तिचा मुलगा वाटतो.
शेवटी नेहमिप्रमाणे अरु येरे माझ्या मागल्या करत आप्पाची काळजी वाटुन घडलेला प्रसन्ग घरात सान्गु नको ,सन्जनाला सान्गु नको वैगरे यशला गळ घातली खरतर अरुने पोलिसातच द्यायला हव अन्याला अजुन रिपिट ऑफेन्सची वाट कशाला पाहायची?
हॅलो सखी कार्यक्रमात
हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी :
माझं वय अठरा वर्षे आहे.मी सुंदर आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावून झोपू?
.
.
डाॅक्टरांचा सल्ला:
दाराची कडी.
आज फक्त आणि फक्त अन्या घरात
आज फक्त आणि फक्त अन्या घरात रात्रीचा येतो एक भांडे पडते. मग अरु उठुन घाबरते व तिच्या नॉन स्मार्ट फोन वरुन यशला फोन करुन बोलावून घेते. हा पण उडत उडत दोन मिनिटात लगेच येतो. दार उघडे नाही मग तो आईला फोन करुन काही तरी हातात हत्यार घेउन बाहेर ये म्ह णतो.
दार उघडल्यावर यश आत येतो व थोड्या शोधाशोधी नंतर त्या नाकपु डी एव्ढ्या घरात अन्या सापडतो. हे घर स्वस्तात घेतल्यानी लॅच नाही बहुतेक. मग परत तोच तोच कलगीतुरा. मी तर चपलेने बडवून हाकलला असता. किंवा फारच पोएटिक जस्टिस हवा तर तंबोर्याने फोडले असते.
त्याने तंबोरा फेकुन दिलेले विसरली वाट्ते ही. ( हत्यार!!!)
प्रोमो: नेस्ठ डे लगेच आई भाउ हजर. आता गुळ पाटणे इथे राहायला आली वाट्ते. त्या भावाला जरा लफडे करता येइल तो ही बिचारा एकटा आहे.
अमा. पोएटीक जस्टीस
अमा.
पोएटीक जस्टीस
ती पार्टी फरच बोअर होती...
ती पार्टी फरच बोअर होती....नीट म्युझिक नाही...संजना आपली इकडून तिकडे बागडत होती...अन्या कायम चिडलेला....
आणी त्या मधुरा आणि फॅमिलि ला काय इतकं फूटेज देताहेत..? कैच्या कै..!!
प्रोड्यूसर चे नातेवाईक असतील....
ते catalyst आहेत.
ते catalyst आहेत.
त्यांच्यामुळेच एका छताखाली एक रात्र राहिले.
पुनर्विवाह करता येतो हे कळले.
अरुंधती अनेक वर्षांनी , मेकप आणि साडी खराब न करता का होईना, धुळवड खेळली
मी तर चपलेने बडवून हाकलला
मी तर चपलेने बडवून हाकलला असता. >>>+१ हे तिने खूप आधीच करायला हवे होते. कसा बोलत असतो तिला. तेही सगळे ऐकून घेतात. १२ वर्षे बाहेर संबंध ठेवले, घरात सवत आणून ठेवली, लग्नाच्या वेळी पळून गेला हे सगळे उकरून त्याला गप्प करत नाहीत.
Pages