Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सिनियर मित्रान बरोबर
सिनियर मित्रान बरोबर पहिल्यांदा बार मध्ये गेलो होतो .बिअर मध्ये आइस टाकून पाणी टाकले .व्हिस्की सारखा.नालायक सर्व बघत होते पण चुकीची रीत आहे हे सांगत नव्हते ..
त्यांनी व्हिस्की घेतली होती आणि पहिल्या च वेळी पिणार म्हणून बिअर..
.
त्यांना वाटले असेल नंतर त्यात
त्यांना वाटले असेल नंतर त्यात तुम्ही टकीला किंवा रम टाकाल...
पोतेभरून प्रश्न>> ओतायचे की
पोतेभरून प्रश्न>> ओतायचे की इथे आणून. सर आहेत ना?
Beer fakt Cannon 10000 ch
Beer fakt Cannon 10000 ch awadli (amber colored bottle), mazya saathi ajun hi tich number 1 aahe
Leffe Blonde thodi hard aahe pan taste la bhari aahe
Leffe Brunette ok ok aahe.
Baki Vodka/Whiskey try barech
Baki Vodka/Whiskey try barech kelet...
pan Old Monk (rum= Regularly Used Medicine) + ice cubes + chilled water chi maja sala kashyaaatach naahi.
Ratri ghya Sakkali OK.
मी बार मध्ये सीएसटी ला बसायचो
मी बार मध्ये सीएसटी ला बसायचो तेव्हा अनेक लोकांची दारू पिण्याची रीत बघायचो.
बिअर चा can मागवून तो अर्धा खाली करून त्या मध्ये व्हिस्की टाकून पिणारा पण एक व्यक्ती मी नेहमी बघायचो.
ती त्याची पद्धत च होती.
पाणी वापरायचा नाही.
काही जण असे होते सीरियल नी स्मोक पण करायचे म्हणजे जो पर्यंत ड्रिंक चालू आहे तो पर्यंत स्मोकिंग पण चालू.
हे खरे दारु बाज लोक असली पाहिजेत.
काही व्हिस्की प्लस आइस पाणी बिलकुल नाही.
असे पण महाभाग बघितले आहेतं
बियर आणि कोकोनट रम पण मस्त
बियर आणि कोकोनट रम पण मस्त लागते...
जीन हा प्रकार कधी टेस्ट केला
जीन हा प्रकार कधी टेस्ट केला नाही.कशी आस्ते जीन. त्या मध्ये सर्वात जास्त अल्कोहोल असते असे वाचनात आहे.
गोड असते म्हणतात
गोड असते म्हणतात
ब्रिटीश राणीचं आवडत पेय
जीन मला तरी व्होडका सारखीच
जीन मला तरी व्होडका सारखीच वाटली
ड्राय जीन नाही घेतली कधी पण जी घेतली ती काय फार भारी वाटली नाही
आणि त्यात मी मूर्खासारखं सप्राईत घालून प्यायलो त्यामुळे ते अजूनच पांचट आणि सरबत पिल्यागत वाटलं
फ्रुट बिअर हा काय प्रकार असतो
फ्रुट बिअर हा काय प्रकार असतो नेमका?
हे सायडर मस्त होतं. अजिबात
हे सायडर मस्त होतं. अजिबात गोड नाही, छान क्रिस्प चव.
I would not say that gin
I would not say that gin tastes sweet.
The taste of gin will totally depend on what spices or herbs they used during fermentation and how much filtration was done at the end.
फ्रुट बिअर हा काय प्रकार असतो
फ्रुट बिअर हा काय प्रकार असतो नेमका?
हॅरी पॉट र, जिंजर बियर? रीमे म बर?
मी फक्त कच्छी बीअर प्याले आहे
मी फक्त कच्छी बीअर प्याले आहे. छान लागते
हॅरी पॉट र, जिंजर बियर >>>
>>>हॅरी पॉट र, जिंजर बियर? रीमे म बर? >>> रिमेंबरॉल पाहिजे!
बटरबिअर ना? जिंजर बिअर कधी आहे?
कच्छी बियर ऑल टाइम फेवरेट
कच्छी बियर ऑल टाइम फेवरेट
फ्रूट बीअर मी जे शाळेत असताना
फ्रूट बीअर मी जे शाळेत असताना प्यायचो ती नॉन अल्कोहोलिक फसफसणारे पेय होते.
किंग जॉर्जला असताना रुईया कॉलेजजवळ प्यायला जायचो.
कच्च्छी बीअर येस्स, माझीही ऑल टाईम फेव्हरेट. मी आता कुठलेही फसफसणारे सॉफ्ट ड्रिंक पित नाही. त्यामुळे बाहेर कुठे पार्टीला बसले की ताकाची एक बाटली सोबत घेणे नेहमीचेच आहे. मग जेवण काहीही असो...
पार्टीला बसले की ताकाची एक
पार्टीला बसले की ताकाची एक बाटली....
अण्णा नाईक आठवले!!!
रिमेंबरॉल पाहिजे!
रिमेंबरॉल पाहिजे!
<<
अगदी अगदी.
बटरबियरच.
येस रिमेम्बर
येस रिमेम्बर
जिंजर व्हिस्की होती बहुदा
जिंजर व्हिस्की होती बहुदा
बटर बियर कुणीतरी इथेच लिहलं होतं की खूप बोर असते म्हणून
Ginger बिअर च असते. मी हि try
Ginger बिअर च असते. मी हि try केली आहे:
https://www.bundaberg.com/en-us/brew/ginger-beer/
चांगली टेस्ट होती. नॉन-अलकोहोलिक आहे.
This time I got Smirnoff
This time I got Smirnoff Green Apple Vodka, and Appleton Jamaican Rum
Vodka tastes good with Apple Juice or plain water
Jamaican Rum ohh you beauty! :*)
आज तब्बल एक महिन्याने पितोय..
आज तब्बल एक महिन्याने पितोय... ग्लेनफ़िडीच थोडासा बर्फ...
मोहम्मद रफी लावला आहे... समा रंगीन.. फिझा रंगीन...
आज सरप्राईज जंगी पार्टी झाली.
आज सरप्राईज जंगी पार्टी झाली.. मी पहिल्यांदाच ओल्ड फॅशन ट्राय केली आणि फार फार आवडली.. त्यानंतर चार शॅाट्स १८०० सिल्व्हर टकिलाचेही झाले

Wow
Wow
छान
छान
फोटो छान आहे.
फोटो छान आहे.
दारूच्या बाटल्या आणि ग्लास फार आकर्षक असतात
ते गरजेचेही आहे म्हणा
झकास पार्टी म्हाळसा
झकास पार्टी म्हाळसा
ओल्ड फॅशन काय आहे? रम का?
Pages