Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सरांनी लगेच आपली रिक्षा आणली
सरांनी लगेच आपली रिक्षा आणली वरती
किती इनसिक्युर माणूस आहे हा
(No subject)
पर्रफेक्ट आपण कोणीच नसतो. पण
पर्रफेक्ट आपण कोणीच नसतो. पण निदान चुकीच्या गोष्टीला चुकीचे तरी म्हणायला हवे..
गंमत एका गोष्टीची वाटली,
मोठी माणसे ईथे सणासुदीचे चार दिवस या अल्कोहोलच्या दारूपासून दूर राहायला तयार नाहीत.
पण त्या फटाक्याच्या धाग्यावर लहान मुलांनी या दिवाळीत फटाक्यांच्या दारूपासून दूर राहावे या अपेक्षा.
बाकी मुलं मूर्ख नसतात. जर
बाकी मुलं मूर्ख नसतात. जर व्यवस्थित मुलांशी बोलणे असेल तर अगदी त्यांच्यासमोर सुद्धा दारू पिण्यास कसलीही हरकत नाही.
>>>>>
भल्या भल्या मोठ्यांना कळत नाही. आम्ही कंट्रोलमध्ये पितो आणि आम्हाला व्यसन नाही म्हणता म्हणता दारूच्या आहारी जातात...
तिथे मुलं मुर्ख नसतात असे बोलून याचे समर्थन करण्यात काय हशील आहे..
अल्कोहोल मध्ये काय आहे की
अल्कोहोल मध्ये काय आहे की सणाला नको मुलांसमोर नको करण्यासारखं. त्यात आज शुक्रवार.
आज मात्र वाईन आणि मग बायको (आणि मुलांसोबतच) रोमँटिक डिनर.
मी old oak नावाची व्हिस्की
मी old oak नावाची व्हिस्की आणली आहे
ती आज ट्राय करणार आहे
बाटलीचे पॅकिंग आणि लूक तर मस्त आहे पण किंमत फार नसल्याने त्यांनी कितीही प्रीमियम व्हिस्की म्हणलं असलं तरी ती तशी काय नसणार आहे
तशीच एकदा oken glow ही सुद्धा घ्यायची आहे
एकंदरीत ओक लोकांना बरेच चांगले दिवस आलेत सध्या
लहान मुलांनी या दिवाळीत
लहान मुलांनी या दिवाळीत फटाक्यांच्या दारूपासून दूर राहावे या अपेक्षा>>
सरांच्या लॉजिकचा कसला बाजार उठलाय
फटाक्यांचा धूर नाकातोंडात जाऊन होणारे श्वसन आणि अन्य आजार हे त्यांच्या विरोध करण्याच्या नादात लक्षातच नाहीये
त्यांचा एककलमी बाणा असतो धावणार म्हणजे धावणार
मग त्या धावण्यात लुंगी सुटली तरी बेहत्तर
सध्या हेच सुरु आहे (१२ years
सध्या हेच सुरु आहे (१२ years old)

भल्या भल्या मोठ्यांना कळत
भल्या भल्या मोठ्यांना कळत नाही. आम्ही कंट्रोलमध्ये पितो आणि आम्हाला व्यसन नाही म्हणता म्हणता दारूच्या आहारी जातात...
तिथे मुलं मुर्ख नसतात असे बोलून याचे समर्थन करण्यात काय हशील आहे..
>>>>
रुन्मेष, तुम्ही मुलांसमोर एखादी गोष्ट केली नाही म्हणजे मुलं जन्मभर त्या गोष्टींपासून आयसोलेट होणार आहेत असा गैरसमज दूर करा
रुन्मेष, तुम्ही मुलांसमोर
रुन्मेष, तुम्ही मुलांसमोर एखादी गोष्ट केली नाही म्हणजे मुलं जन्मभर त्या गोष्टींपासून आयसोलेट होणार आहेत असा गैरसमज दूर करा Happy
>>>
छे, तसे कुठे म्हटलेय.
पण एखादी चुकीची वा वाईट गोष्ट तुम्ही मुलांसमोर केली की त्यात चूक आहे वा वाईट आहे हे त्यांना कधी कळणारच नाही. ते धोकादायक आहे.
माझ्या मते दारू पिणे ही
माझ्या मते दारू पिणे ही चुकीची वा वाईट गोष्ट नाही. दारूची खरेदी-विक्री लीगल आहे.
माझ्या मते दारू पिणे ही
माझ्या मते दारू पिणे ही चुकीची वा वाईट गोष्ट नाही. दारूची खरेदी-विक्री लीगल आहे.
>>>>
एखादी गोष्ट लीगल आहे की नाही यावर ती चुकीची वा वाईट ठरत नाही.
हे नियम दर राज्यात वा देशात वेगळे असतात. मग त्यानुसार ही एकच गोष्ट जागा बदलली की चुकीची की बरोबर हे बदलणार का?
पुर्वीच्या काळी काही राज्यात माणसांची, गुलामांची विक्रीही लीगल असायची तर ते ही योग्यच होते म्हणावे का?
योग्य वाटत नसेल ती गोष्ट
योग्य वाटत नसेल ती गोष्ट इल्लीगल जाहीर करा. सर, illegal आणि immoral यात गोंधळ करू नका.
बर्र एखादी दारूची जाहीरात
बर्र एखादी दारूची जाहीरात दाखवा.
माझ्या माहितीप्रमाणे दारूची जाहीरात करणे हे ईल्लीगल आहे.
दारूची जाहीरात करणे हे
दारूची जाहीरात करणे हे ईल्लीगल आहे. >> बरोबर.
तुम्हाला दारु विक्री आवडत नसेल तर सरकारकडे जाऊन दारुबंदी करून घ्या.
बकार्डी लिमॉन व्हाईट रम नेहमी
बकार्डी लिमॉन व्हाईट रम नेहमी आवडते.>>>>> +१११११
तुमचा लाडका शरूख च करतो की
तुमचा लाडका शरूख च करतो की दारूची जाहिरात
बघा त्यालाच
बर्र एखादी दारूची जाहीरात
बर्र एखादी दारूची जाहीरात दाखवा.
माझ्या माहितीप्रमाणे दारूची जाहीरात करणे हे ईल्लीगल आहे.
>>>दारूची प्रॉक्सि जाहिरात होतच असते, सोड्याच्या नावाखाली.
परदेशात तर थेट होते.
एखादी गोष्ट लीगल आहे की नाही
एखादी गोष्ट लीगल आहे की नाही यावर ती चुकीची वा वाईट ठरत नाही.
>>>हायला, स्वतःच सरकार कसे निर्बंध घालते म्हणून दारू कशी वाईट हे पण म्हणता आणि एकाचवेळेत हे ज्ञान पण पाजता (pun intended) हि शुद्ध हिपोक्रसी नव्हे काय !
बंडू
बंडू
ऍपलटन इस्टेट रम झकास आहे. नुसती नीट सिप करायलाही छान आहे.
ऑन द रॉक्स???
ऑन द रॉक्स???
हो. ओल्ड मोन्क, कॅप्टन मॉर्गन
हो. ओल्ड मोन्क, कॅप्टन मॉर्गन वगैरे इतर रम च्या तुलनेत खूपच मेलो आणि स्मूथ स्वाद आहे.
नुसती नीट सिप करायलाही छान
नुसती नीट सिप करायलाही छान आहे.>>> येस...! लाखात एक
मागच्या महिन्यात Seattle ला
मागच्या महिन्यात Seattle ला शिफ्ट झालो. इथे Space Dust IPA आणि Angels Envy बॉरबॉन try केली. छान आहेत दोन्ही .
I'm about to get: Macallan
I'm about to get: Macallan and/or Glenmorangie for single malt.
Any suggestions for Bourbon ?
Bourbon is not my cup of tea.
Bourbon is not my cup of tea.
गेल्या आठवड्यात मुश्किलीने Hibiki whiskey मिळाली. एकदम ३ बाटल्या घेऊन टाकल्या. Yamazaki नाहीच मिळाली पण.
चांगली बर्बन ट्राय करायची
चांगली बर्बन ट्राय करायची असेल तर बफेलो ट्रेस घ्या.. अल्लोकेटेड आहे.. सगळीकडे मिळत नाही पण...
Eagle Rare ट्राय करा मस्त आहे
Eagle Rare ट्राय करा मस्त आहे. नेक्स्ट version ऑफ Buffalo Trace
आशुचँप, रेसिपी ट्राय करायला
आशुचँप, रेसिपी ट्राय करायला हवी एकदा. इंटरेस्टिंग आहे.
बर्बन चा मी काही खास चाहता नाही, पण वूडलंड रिझर्व्ह चांगली वाटली होती.
बंडू - काही बजेट फ्रेंडली
बंडू - काही बजेट फ्रेंडली बर्बन
फोर रोझेस सिंगल बॅरल - माझा फेवरीट ब्रँड
ओल्ड फॉरेस्टर 1910 किंवा 1920 - अजून एक चांगला ब्रँड
ओल्ड ग्रँडडॅड बॅरल प्रूफ - स्वस्त आणि मस्त.
अर्थात किंमती अमेरिकेत कुठे राहता त्यावर अवलंबून आहेत.
Pages