Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
![meeting for arranged marriage](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2021/03/14/meeting-for-arranged-marriage.jpg)
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
रिया,अगदी असंच काही डोक्यात
रिया,अगदी असंच काही डोक्यात होतं.
अभिनंदन अमृताक्षर! भारी
अभिनंदन अमृताक्षर! भारी किस्सा झाला कांदेपोह्यांचा!
मस्त किस्सा अमृताक्षर.
अभिनंदन!!! फोटो हवा बरं आम्हाला साखरपुडा, लग्नाचा.
अमृताक्षर काय धमाल किस्सा
अमृताक्षर
काय धमाल किस्सा आहे गं.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
>>>>>>ताईने इशार्याने सांगीतले "दात कमी दाखव"
इथे मी लोलच लोल!!!
>>>>>तो माझ्याकडे पाहून अगदी
>>>>>तो माझ्याकडे पाहून अगदी गोड हसला..आयुष्यात पहिल्यांदा मी लाज लाज लाजली..अगदी फिल्मी वाटतं होत मला तर सगळं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्रे मस्त
धन्यवाद वावे आणि सुनिधी.. हो
धन्यवाद वावे आणि सुनिधी.. हो हो नक्की टाकेन इथे फोटो.. त्या दिवशी सुद्धा फोटो काढायला पाहिजे होता..पण इतक्या गोंधळात कुणाच्याच लक्षात नाही आले फोटो काढायचं.. आता वाटतंय पहिल्यांदा डोक्यावर पदर वाला फोटो असायला पाहिजे होता.. lifetime memory..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
रिया फुकटचा असला तरी छान
रिया
फुकटचा असला तरी छान सल्ला
नायतर अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा.
सीमंतिनी
सीमंतिनी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
होय सामो.. मला सुद्धा
होय सामो.. मला सुद्धा अपेक्षित नव्हत की सगळ इतकं traditional आणि फिल्मी होईल.. even वेळेवर साडी आणि ज्वेलरी सुद्धा जी मी ठरवली ती नव्हती..आणि प्रोग्राम सुद्धा ताई कडे होईल हे वेळेवर ठरले..सगळच अगदी unexpected.. लेकिन अंत भला तो सब भला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सी :D:D:D:D:D:D:D:D:D:D:D:D
सी
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सीमंतिनी ते मायबोलीवर नाहीत.
सीमंतिनी
ते मायबोलीवर नाहीत.. असते तर जाम हसले असते माझ्या perspective ने तो कापो प्रोग्रॅम वाचून.. ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हाच तो नवऱ्या मुलासमोर
हाच तो नवऱ्या मुलासमोर ठेवलेली फ्रूट प्लेट गट्टम् करणारा..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आई ग्ग!!! कसली क्युट दिसतेस
आई ग्ग!!! कसली क्युट दिसतेस अमृता. मस्त फोटो आहे. तो छोटु भारी डँबिस दिसतोय.
हो फारच डँबिस..
हो फारच डँबिस..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Thank you सामो
खूप गोड किस्सा अमृताक्षर.
खूप गोड किस्सा अमृताक्षर. मजा आली वाचताना.
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
>>>>>>>तुम्हाला खुप खुप
>>>>>>>तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
+१००१
अमृताक्षर आज इथे पोस्टी
अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा. >>
अमृताक्षर किस्सा मस्त आहे पण रियाचा सल्ला नक्की लक्षात ठेवा आणि मुलाशी आधी भेटून घ्या. दोघेच बोलतात तेव्हा जास्ती गोष्टी समजुन येतात.
रिया Happy फुकटचा असला तरी
रिया Happy फुकटचा असला तरी छान सल्ला Happy नायतर अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा.>
सी जाम हसले.
अमृताक्षर भाचा भारीच खट्याळ दिसतोय. कसले भाव आहेत चेहेऱ्यावर. आणि तू खुपच गोड आहेस. दागिने पण ओळखले बरं.
>> लग्नाआधी एकदा दोघांनी
>> लग्नाआधी एकदा दोघांनी भेटाव असं दोघांना वाटतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहो एकदा काय भरपूर वेळा भेटा की. लग्न ठरल्यानंतर लग्न होइपर्यंतचे दिवस छान गुलाबी असतात
आणि आपले आचार विचार जुळताहेत की नाही हेही कळू शकतं या भेटींमध्ये
गोड फोटो अ.
गोड फोटो अ.
अगदी अविस्मरणीय किस्सा आहे,
अगदी अविस्मरणीय किस्सा आहे, अमृताक्षर..... अभिनंदन !!!
रिया Happy फुकटचा असला तरी छान सल्ला Happy नायतर अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा.>>
पण पटलं हे.
अमृताक्षर आज इथे पोस्टी
अमृताक्षर आज इथे पोस्टी टाकायची नि तो भाऊ उद्या "अपेक्षा आणि वास्तव" धाग्यावर पोस्टी टाकायचा >>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अमृताक्षर : हार्दिक अभिनंदन! किस्सा पण झकास आहे.
>>>>>>>आपले आचार विचार
>>>>>>>आपले आचार विचार जुळताहेत की नाही हेही कळू शकतं या भेटींमध्ये
आणि जर नाही जुळले तर???? तर घंटा काही करता येत नाही. अर्थात असा मा झा अनुभव.
आणि जर नाही जुळले तर????
आणि जर नाही जुळले तर????
>>कॅन्सल करता येते सामो..
Yeah!!!
Yeah!!!
अभिनंदन अमृताक्षर...
अभिनंदन अमृताक्षर...
एकदम धमाल किस्सा झाला आहे.....+१
आणि जर नाही जुळले तर???? तर
आणि जर नाही जुळले तर???? तर घंटा काही करता येत नाही >>> आधीच स्पष्ट करावे फायनल होकार काही भेटींनंतर.
धन्यवाद व्यत्यय, सामो..
धन्यवाद व्यत्यय, सामो..
होय धनी लवकरच भेटायच ठरवतोय..
अमृताक्षर भाचा भारीच खट्याळ
अमृताक्षर भाचा भारीच खट्याळ दिसतोय. कसले भाव आहेत चेहेऱ्यावर. आणि तू खुपच गोड आहेस. दागिने पण ओळखले बरं. >>
धन्यवाद धनुडी.. तुम्ही इतकं नोटीस केलं दागिने सुद्धा लक्षात आले..छान वाटलं..
धमाल किस्सा आणि रंगवलाय पण
धमाल किस्सा आणि रंगवलाय पण मस्त च, अमृता.
भाजी माझा भाऊ करेल की काय नंतर तू त्यांना हो म्हणुन मग हसत सुटलिस असे इमॅजिन करून खूप हसले लोल
क्युट च!
पण खरंच होणार्या नवर्या शी काही वेळा भेटा, बोला आणि मग ठरवा, कारण लग्न ही महत्वाची गोष्ट आहे, ती लहान मुलांच्या घबडक्यात काही गोष्टी स्पष्ट न केल्याने पुढे त्रास होऊ शकतो.
Pages