Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
Thanks यासाठी की ही गोष्ट
Thanks यासाठी की ही गोष्ट माझ्या डोक्यात कधीच आली नसती..
हुशार आहे मुलगा!
हुशार आहे मुलगा! Blush>>>
हुशार आहे मुलगा! Blush>>> जमली की स्मायली
धनुडी होय thanks to you नवीन
धनुडी होय thanks to you नवीन नवीन शिकले तर आज भरपूर वापर केला मी smiley चा
कळलं हो आम्हाला.....बेटा
कळलं हो आम्हाला.....बेटा मनमें लड्डु फुटा (सारखं सारखं ब्लश पाहुन)
जेम्स बॉन्ड
जेम्स बॉन्ड
अमृता काय मस्त वाटतय गं तुझा
अमृता काय मस्त वाटतय गं तुझा अनुभव ऐकताना.
सामो मला वाटतय मला आता एक
सामो मला वाटतय मला आता एक वेगळा धागा काढावा लागेल लग्न जमल्यानंतर करावयाच्या गोष्टी या शिर्षकासह jokes apart जर खरच असा धागा काढला तर फायद्याचे होईल जसे की excellent cooking skills (अर्थात मला चांगला स्वयंपाक स्वतः साठी शिकायचा आहे) , best shopping places, wedding essentials, wedding theme कुठल्या ठेवता येईल, ड्रेसिंग टिप्स etc
अमृताक्षर, हार्दिक अभिनंदन.
अमृताक्षर, हार्दिक अभिनंदन. किस्सा आज वाचला. फारच भारी आहे. तो वेडिन्ग प्लॅनिन्ग चा धागा नक्की काढा. उपयोग होईल आम्हाला पण.
सध्याच्या ट्रेंड कळतील.
काल आम्ही टीव्हीवर एक सीरीअल बघत होतो त्यातले डेकोरेशन ( लग्नाचे ) लेकीला फार आवड्ले ते नोन्द करून ठेवले आहे.
धन्यवाद अमा..हो काढते धागा.
धन्यवाद अमा..हो काढते धागा..त्यावर आलेल्या प्रतिसादातून सगळ्या लग्नाळू लोकांना मदत होईल..
काल आम्ही टीव्हीवर एक सीरीअल बघत होतो त्यातले डेकोरेशन ( लग्नाचे ) लेकीला फार आवड्ले ते नोन्द करून ठेवले आहे >> येथे फोटो देऊ शकता?
येथे फोटो देऊ शकता?>> प्रयत्न
येथे फोटो देऊ शकता?>> प्रयत्न करते. पण अगदीच स्पेसिफिक आहे. तू धागा काढ मी तिथे कन्सेप्ट लिहिते ती. व जमल्यास चित्र काढते व डकवते.
चालेल अमा मी या आधी कधी धागा
चालेल अमा मी या आधी कधी धागा काढला नाही कुठल्या विभागात काढू ?
या आधी कुणी काढलाय का असा
या आधी कुणी काढलाय का असा धागा..असेल तरी लिंक द्या
काढलाय मी तसा धागा..आता तिथे
काढलाय मी तसा धागा..आता तिथे चर्चा होऊ शकेल या विषयावर..
अभिनंदन अमृताक्षर आणि पुढील
अभिनंदन अमृताक्षर आणि पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!
धमाल लिहिलय.
धन्यवाद झेलम
धन्यवाद झेलम
अमृताक्षर, मस्तच! आम्ही पण
अमृताक्षर, मस्तच! आम्ही पण नागपूरकर बरं का! आणि मूळ गाव मप्रमध्ये! क्या बात है!
वाह ऐकून भारी वाटले पार्वती..
वाह ऐकून भारी वाटले पार्वती.. आप तो फिर लडकेवालो की साइड हो गई
हाहाहा भारीच कांपो किस्सा
हाहाहा भारीच कांपो किस्सा झालाय. अमृताक्षर तुझं अभिनंदन आणि आता पुढे wish you happy and joyful shopping . हे दिवस पुरेपूर एन्जॉय कर.
बादवे त्या वरच्या पोळ्या तू आणि भाजी माझ्या भावाला यावरून आठवलं, मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला एकदा बोलताना क्लिअरली सांगून टाकले होते मला पोळी भाकरी करायचा कंटाळा आहे, नीट जमतही नाहीत आणि करायला आवडतही नाही बाकी काहीही करायला सांग. कारण त्या गोष्टीचं मला नाही म्हटले तरी जरा दडपण होतंच. तेव्हा महाशय स्वत: म्हणाले ठिक आहे एवढं काही नाही , त्याला बाईही लावता येते , आणि मनात हुश्श् केले एकदाचे . त्याला होकार देण्याचे हेही एक कारण होते, निदान त्या क्षणी तरी
भाग्यश्री 123, मस्त.
भाग्यश्री 123, मस्त.
बाई लावेन,पण स्वतः शिकेन असं हे बापे कधी म्हणणार?
Submitted by भाग्यश्री>> बर
Submitted by भाग्यश्री>> धन्यवाद
बर केलं क्लिअर सांगून टाकले कुणाकुणाला नाही आवडत cooking n all आता काय करणार मी तर खूप कंटाळा करतेय शिकायचा पण शिकून घेते आता कधी अडी अडचणी ला कामी येत..एकटे वगैरे असलो की..
अमृताक्षर धमाल किस्सा आहे
अमृताक्षर धमाल किस्सा आहे सगळा डोळ्यासमोर येऊन हसून पुरेवाट झाली. दिप्ती नवल. फारूख शेख, उत्पल दत्त यांचा सिनेमा बघतोय असे वाटले
Submitted by ऋन्मेऽऽष धन्यवाद
Submitted by ऋन्मेऽऽष धन्यवाद..यातील कुणाचे सिनेमे मी पाहिलेले नाही आता पाहावे लागेल एक एक..
अभिनंदन अमृताक्षर, तुझी
अभिनंदन अमृताक्षर, तुझी excitement ची लेव्हल तुझ्या ब्लश आणि भरपूर प्रतिसाद यावरून लक्ष्यात येतेय (स्वानुभवातून),अशीच खूप खूप आनंदात रहा, खूप शुभेच्छा
अभिनंदन अमृताक्षर, तुझी
अभिनंदन अमृताक्षर, तुझी excitement ची लेव्हल तुझ्या ब्लश आणि भरपूर प्रतिसाद यावरून लक्ष्यात येतेय Lol >> (स्वानुभवातून),अशीच खूप खूप आनंदात रहा, खूप शुभेच्छा>>
Submitted by आदू >> धन्यवाद हो सुरवातीला असच असतय वाटते खूपच excitement.. हे करू की ते करू ऑफिस च्या कामात तर अजिबात मन नाहीं लागत
बाई लावेन,पण स्वतः शिकेन असं
बाई लावेन,पण स्वतः शिकेन असं हे बापे कधी म्हणणार >>> हाहा . पण त्याने शिकेन असं काही म्हणावं अशी माझी अपेक्षा नव्हती, जे बोलला ते पुरेसं होतं मला .
आता काय करणार मी तर खूप कंटाळा करतेय शिकायचा पण शिकून घेते आता कधी अडी अडचणी ला कामी येत..एकटे वगैरे असलो की..>>> होना खरंय. एकट्या पुरता करता येणं तरी गरजेचे आहे.
Submitted by आदू >> धन्यवाद
Submitted by आदू >> धन्यवाद हो सुरवातीला असच असतय वाटते खूपच excitement.. हे करू की ते करू ऑफिस च्या कामात तर अजिबात मन नाहीं लागत Proud
Submitted by अमृताक्षर on 2 October, 2021 - 12:16
आजकल पांव जम़ींपर नही पडतें मेरे
आनंद घ्या ह्या दिवसांचा
https://youtu.be/HiLs-dr4hoU
अमृताक्षर यावरून एक मोफत
अमृताक्षर यावरून एक मोफत सल्ला , बघ पटतंय का, आपण अरेंज मॅरेज केस मध्ये तसे अनोळखीच असतो एकमेकांना ( भावी वधू वर) त्यामुळे काही बाबतीतली आपली मतं किंवा some insecurities , अशा काही गोष्टी ज्यांत आपण कधीही compromise करणार नाही, असतील तर त्याची स्पष्ट कल्पना द्यावी. पण आपल्या अपेक्षाही प्रमाणात ठेवाव्यात, थोडं तुझं बरोबर थोडं माझं ठिके? असा स्टॅंड असावा. मला याचा उपयोग होतो अजूनही त्यामुळे झालं काय , जीयो और जीने दो अशी पॉलिसी तयार झालीये नकळत दोघांत .
अभिनंदन अमृताक्षर, मस्तच
अभिनंदन अमृताक्षर, मस्तच किस्सा आहे!
खूप खूप शुभेच्छा !
व भाग्यश्री यांचा सल्ला खरेच
व भाग्यश्री यांचा सल्ला खरेच मोलाचा आहे. काही गोष्टी not negotiable असतील तर त्या आधीच क्लियर करणे. "तू बाहेन नॉन वेज खाल्ले तर चालेल पण घरात चालणार नाही", "घरात चालेल पण मी करणार नाही", " घरात मासे चालणार नहीत", "सोशल ड्रिंकिंग चालेल पण माफक प्रमाणात", "घरात आजिबात ड्रिंकिंग नको" वगैरे दोघांच्याही ज्या असतील त्या.
"थोडं तुझं बरोबर थोडं माझं ठिके?" "जीयो और जीने दो " हे महत्वाचे आहे.
अमृताक्षर अभिनंदन!
अमृताक्षर अभिनंदन!
तू स्पर्धा परिक्षा देत होतीस ना?
Pages