मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.
पाळीव दोस्त
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
खरंच गं
खरंच गं
या बाई फॉरीन च्या पाटलीण बाई
या बाई फॉरीन च्या पाटलीण बाई वाटतायत. >>>>> +१.
आणि हि सशासारखी मांजरं व्हेला, कॅश्यु मस्त>>>> +१.
या बाई फॉरीन च्या पाटलीण बाई
.
हो हो फॉरेनच्या पाटीलिंबाई
हो हो फॉरेनच्या पाटीलिंबाई
अर्रे कसले गोंडस गोंडस फोटू
अर्रे कसले गोंडस गोंडस फोटू आलेत... मस्तच
पाटलीणबाई आहेत खरंच... तोरा एकदम
खूप थंडी आहे म्हणून आई ने मला
भारीच फॅशनिस्टां मांजरीण बाई
भारीच फॅशनिस्टां मांजरीण बाई
या माऊं मधल्या एमा वॉटसन
खूप खूप धन्यवाद, तुमच्या
खूप खूप धन्यवाद, तुमच्या सर्वांच्या प्रतिसाद मुळे उत्साह वाढतो
दिपाली देशमुख, छान आहेत फोटो.
दिपाली देशमुख, छान आहेत फोटो.
दिपाली, खूप दिवसांनी तुमचे
दिपाली, खूप दिवसांनी तुमचे माऊंचे फोटो आले.
सुप्पर Cute. .
दृष्ट काढा आज त्यांची
कसली क्यूट आहे ही गोरीपान माऊ
कसली क्यूट आहे ही गोरीपान माऊ
दिपाली फारच गोड दिसतेय माऊ
दिपाली फारच गोड दिसतेय माऊ
हा आमचा सिंबा.. वय वर्षे १० !
हा आमचा सिंबा.. वय वर्षे १० !! गेली १० वर्ष स..त..त.. याच्या भोवती सगळं बांधलेलं होतं... आणि या मे महिन्यात ते सगळं सोडून आम्हाला गेला.. आता फक्त आणि फक्त चांगल्या च आठवणी काढणार आहे त्याच्या..!!

तर हा आमच्या पिल्लू चा फोटो..
Love you my boy !!
कमाल फोटो आहेत सगळे.. पा.प्रा
कमाल फोटो आहेत सगळे.. पा.प्रा. अगदी जिव्हाळ्याचा विषय... सगळेच खूप आवडले.. !
पिकु
पिकु
खूप वाईट वाटतं आपली लाडाची
खूप वाईट वाटतं आपली लाडाची पिल्ल अशी सोडून जातात तेव्हा.. आमच्या पाच ससुल्या मधला एक पिल्लू आता काही दिवसांपूर्वी असाच अचानक गेला.. खूप वाईट वाटले.. अगदी इवलुसा निरागस जीव..
सिंबा(भुभुला) RIP.
सिंबा(भुभुला) RIP.
सिंबा हँडसम दिसतोय फोटोत!
सिंबा हँडसम दिसतोय फोटोत! सॅड टू हिअर.RIP.
फॅशनिस्टा मांजरी भारी दिसते अहे एकदम
कसली स्टायलिश माऊ आहे आणि काय
कसली स्टायलिश माऊ आहे आणि काय तो स्वॅग आहे. मॉडेलिंग करते का ती?
सिंबाही रुबाबदार होता अगदी. वाचून वाईट वाटले
मनापासून धन्यवाद सर्वांना.
मनापासून धन्यवाद सर्वांना. काढते हं दृष्ट.
पिकु समजू शकते.
पिकु
समजू शकते.
वाईट वाटलं ऐकून.
>>>आता फक्त आणि फक्त चांगल्या च आठवणी काढणार आहे त्याच्या..!!>>> that's the spirit. हॅंडसम हिरो दिसतोय.
अमृताक्षर
दिपाली ब्युटी क्वीन आहे माऊ.
ओह सिंबा फारच देखणा आहे. सॅड
ओह सिंबा फारच देखणा आहे. सॅड
फॅशनिस्टा भारी कपडे वगैरे घालून घेतेय की. आमचे २ तर ख्रिसमस ला आणलेले स्वेटर घातले तर उलटे उलटे चालायला लागले मागे काय वाटलं त्यांना कोण जाणे
फारच विनोदी दृश्य होतं. काश विडीओ केला असता तेव्हा.
स्वेटर घातले तर उलटे उलटे
स्वेटर घातले तर उलटे उलटे चालायला लागले मागे >>> मून वॉक करत असावे. स्वेटर घातल्यावर मायकल जॅकसनसारखे जॅकेट घातल्याचे फिलींग आले असावे.
ऋन्मेष...
असं काहीतरी होत होतं ... मुलीनेच हे विडीओ दाखवले. बहुधा नॉर्मल असावं हे कपडे न घालणं.
https://www.youtube.com/watch?v=Q3MHGZ7ih1M
https://www.youtube.com/watch?v=64UDcSWgK7Y
माउई ला ते ख्रिस्मस स्वेटर्स
माउई ला ते ख्रिस्मस स्वेटर्स आणले तर आवडलेच समहाऊ. हौशीने घालून घ्यायचा
कदाचित ते कामिंग जॅकेट्स मिळतात तसा काहीतरी फील आला असेल. नंतर त्यांच्यामुळे त्याच्या फर मधे गुंता होऊन गाठी व्हायला लागल्या असे लक्षात आले तसे घालणे बंद केले तर ते स्वेटर्स तोंडात घेऊन फिरायचा नुस्तेच. मग शेवटी चावून चिंध्या केल्या. 
माऊई
माऊई
कॅश्यु पण नाही घालत कपडे
कॅश्यु पण नाही घालत कपडे ,घातले की कडून टाकते, आम्हालाच फार हौस
थँक्स सगळ्यांना
थँक्स सगळ्यांना
इथे एक फोटो पोस्ट करते.
इथे एक फोटो पोस्ट करते.
लाजाळू जिंजर. मिळाला फोटो अखेर.
कोण आहे ही पर्दानशीन सुंदरी
कोण आहे ही पर्दानशीन सुंदरी
अच्छा जिंजर! कसली क्युट आहे.
Pages