मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'पाळीव दोस्त '.
पाळीव दोस्त
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
भावाच्या गॅलरीत ठाण मांडून
भावाच्या गॅलरीत ठाण मांडून बसलेले मार्जार कुटुंब.
तिन पिल्लांच्या तीन तऱ्हा आम्हा तीन भावंडासारख्या. हे पिल्लू माझ्यासारखे आहे, मी अशीच होते लाजाळू, मागे मागे राहणारी. एक मध्यम आहे थोडं बिंधास्त, जरा पुढे येणारे, बहिणीसारखं. एक भावासारखं एकदम बिनधास्त, अॅक्टिव, मागे न रहाणारे. गंमत पण खरेच आम्ही लहानपणी असेच होतो.
जाळी आहे म्हणून ती तिथून बिनधास्त आणि मी इथून, हाहाहा. मला भीती वाटते. मातोश्री आल्याच गुरगुरत पण फोटो काढून झालेला.
हे नाव माझ्या भाचीने ढापले माझ्या मैत्रिणीचे (माबोकर इन्नाच्या बोक्याचं), मी बघितल्यावर म्हणाले हे पिल्लू इन्नाच्या जिंजरसारखं दिसतं, लगेच ते नाव ठेवलं.
मस्त आहे सोनेरी जिंजर.
मस्त आहे सोनेरी जिंजर.
आईगो क्युट आहे जिंजर
आईगो क्युट आहे जिंजर.
हे रस्त्यात भेटलेले माऊ.
कसलं करुण डोळ्यांनी बघतंय
कसलं करुण डोळ्यांनी बघतंय
"ताई, इतका फोटो बिटो काढला.आता खाण्यापिण्याचं पण बघा जरा.काल रात्रीपासून एक कबुतर नाही की उंदराचा एक साधा तुकडा नाही पोटात."
हेहेहेहे अनु, काही नाही गं
हेहेहेहे अनु, काही नाही गं डॅंबिस होतं. मी केवढ्या मिनतवाऱ्या केल्यावर फोटो साठी पोज दिली. नाही तर खालीच बघत होतं. आणि पोट पण टुम्म.
(No subject)
सगळे च फोटो मस्त
सगळे च फोटो मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ताई, इतका फोटो बिटो काढला.आता
ताई, इतका फोटो बिटो काढला.आता खाण्यापिण्याचं पण बघा जरा..... असेच भाव आहेत.मस्त फोटो.
धनुडी भारी. एक पिल्लू असंच
धनुडी भारी. एक पिल्लू असंच आहे भावाकडचं.
अनु तू लिहील्यामुळे सांगतेय, तू माझ्यासाठी लिहीलं नाहीस तरीही. मातोश्री मांजर रोज उंदीर आणतात आणि अर्धवट खातात चौघे. नंतर माझ्या भावाला फेकून द्यावा लागतो. आमच्या शाकाहारी फॅमिलीत त्यांची उपासमार होते, आम्ही अंडही न खाणाऱ्या गटातले, हाहाहा.
छानपैकी दूध पितात, भाकरी पोळी कुस्करून देतात तेही घेतात पण उंदीर हवाच त्यांना. मी भावाला म्हटलं, किती दिवस पाहूणचार घेणार आहेत, की कायमचे राहणार आहेत.
हेहे
हेहे
म्हणजे त्यांना दूध पोळी डेलीकसी पण पाहिजे आणि रुटीन उंदिराहार पण. भलतेच खवैय्ये दिसतात.
मांजरांचा हा प्रॉब्लेम येतोच.कबुतरं, उंदीर मारून खाऊन उरलेल्या गोष्टी दारात आणून टाकतात.एकंदरच उष्टे खरकटे काढणे वगैरे रीतभात अजिबातच नाही.
मलाही एक फोटो आठवला,
मलाही एक फोटो आठवला, मांजरांच्या पिलांबरोबर मारून आणलेला उंदीर ही आहे . मिळाला तर टाकते
(No subject)
मिळाला, माझ्या वडिलांकडे पुण्यात होती हि माऊ, आणि तिची पिल्लं
![IMG_20200523_112735.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u23341/IMG_20200523_112735.jpg)
मस्त आहे हा फोटो
मस्त आहे हा फोटो
आज आमच्याकडे सेनापती आजी आणि एका पांढऱ्या मांजरीची मारामारी झाली आणि पांढरी मांजर जखमी झाली.
माणसांत कसे खाण्याची बेगमी
माणसांत कसे खाण्याची बेगमी करुन ठेवतात तसे या गृहकृत्यदक्ष माऊने पिल्लांकरता बेगमी केलेली आहे. उठल्या उठल्या खाणे तयार.
हो ना.मुलं उठली की लगेच तोंड
हो ना.मुलं उठली की लगेच तोंड धुवून नाश्ता.
सगळ्या माऊ जिंजरसारख्या
सगळ्या माऊ जिंजरसारख्या दिसतायेत.
आज भावाने सर्व माऊंना खाली नेऊन ठेवलं, मला हुश्श झालं. परत आल्या नाहीत म्हणजे मिळवलं.
ना.मुलं उठली की लगेच तोंड
ना.मुलं उठली की लगेच तोंड धुवून नाश्ता.>>> हेहेहेहे, अनु सामो![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अइगं अन्जू मला वाईट वाटलं गं.
मी त्यांच्या खाण्याकडे लक्षच
मी त्यांच्या खाण्याकडे लक्षच दिलं नाही, माऊंकडेच गेलं सर्व लक्ष.
मस्त आहे जिंजर!
मस्त आहे जिंजर!
Pages