मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.
उंचावरून काढलेली छायाचित्रे
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
या धाग्याचं नाव नेहमी
या धाग्याचं नाव नेहमी 'उंटावरून काढलेले फोटो' असं दिसतं
>>>>
आम्ही सारे शहाणे
लेहमधल्या रूफटॉप रेस्टॉरंट
लेहमधल्या रूफटॉप रेस्टॉरंट मधून घेतलेला फोटो
समोर दिसतोय तो राजवाडा
'उंटावरून काढलेले फोटो' <<<
'उंटावरून काढलेले फोटो' <<<
सगळे फोटो भारी आहेत.
वाह वाह!!! हर्पेन हे चित्र
वाह वाह!!! हर्पेन हे चित्र एकदम भारी वाटलं मला. स्वप्नवत वातावरण आहे. अगदी स्वप्नवत.
सिंगापुर
सिंगापुर
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
हा बोपदेव घाटातून घेतलेला
सनसेट/सनराईज पॉईंट, सागर
सनसेट/सनराईज पॉईंट, सागर विहार, वाशी ईथला ऊंचावरून काढलेला चार दिवसांपूर्वीचा फोटो.
अर्थात हा फोटो सनसेटचा आहे. ईथे नेहमी तेव्हाच जाणे झालेय. पण सनराईजला सुर्य कुठून उगवताना दिसतो हे सुद्धा बघायची ईच्छा आहे.
खालचा फोटो बोनस, ती ऊंच जागा नक्की काय हे दाखवायला
.
पॉईंट बोनिटा लाईट हाऊस
पॉईंट बोनिटा लाईट हाऊस
पीजन पॉईंट लाईट हाऊस
सागर-विहारला हे आठवत नाही.
सागर-विहारला हे आठवत नाही. नवीन झालंय का? आमच्या कॉलेजच्या एकदम जवळ होतं हे. बेस्ट जागा होती. आणि मशिदीच्या बाहेर ब्रेडपॅटिस आणि वाशीडेपोच्या मागे से. ९ साईडला झाडाच्या सावलीतली सँडविजची सायकल.
अरे वा.. तुम्हीही याच
अरे वा.. तुम्हीही याच परीसरात राहिलेले का..
हो बहुधा नवीन झाले असावे कारण वाशीतलेच कित्येक जण मला हे कुठे आहे विचारतात. कोणाला कळतही नाही चटकन कारण जरा आत जावे लागते, जिथे उगाचच कोणी माहीत असल्याशिवाय वाट वाकडी करून जाणार नाही असे आहे. मलाही साधारण वर्षभरापूर्वी मुलांना सोबत घेऊन फिरताफिरताच शोध लागला.
मी एक छानपैकी फोटोंचा धागाही काढायचा विचार करत होतो या सागर विहार आणि मिनी सीशोअर परीसरावर.. वेगवेगळ्या सीजनचे वेगवेगळी रुपे आहेत माझ्याकडे.. आता हा फोटो शेअर करताना पुन्हा आठवले.. गणपतीनंतर नक्की..
दुसरा फोटो फार सुंदर आलेला
दुसरा फोटो फार सुंदर आलेला आहे.
रहायला नाही. फादर अॅग्नेल!
रहायला नाही. फादर अॅग्नेल!
अरे वाह.. एक तर ती माझ्या
अरे वाह.. एक तर ती माझ्या बायकोची शाळा
दुसरे म्हणजे मी गेले चार वर्षे राहायला त्याच रोडवर दोनचार बिल्डींग सोडून होतो
जबरदस्त फोटो एकेक.
जबरदस्त फोटो एकेक.
अनू हाहाहा. पहिल्या दिवशी मीही उंटावरुन असच वाचलेले.
मस्त फोटो आहेत.
मस्त फोटो आहेत.
हा कोवालम च्या विझिंगम लाईट हाऊस मधून काढलेला खालच्या समुद्राचा फोटो.
मीपण ते उंटावरून काढलेले फोटो
मीपण ते उंटावरून काढलेले फोटो असंच वाचत असते. सुरूवातीला चुकून, मग गंमत म्हणून
अवल, हा घ्या, 2020 ची मुंबई
2020 ची मुंबई मॅरेथॉन, मरीन लाईन्सच्या ब्रीजवरून
कोकणकडा
कोकणकडा
काय होतीस तू काय झालीस तू
काय होतीस तू काय झालीस तू
हे असेच होते ब्लॅककॅट..
हे असेच होते .. म्हणून जेव्हा मला ग्रिलच्या पिंजऱ्यात न अडकता मोकळाढाकळा अनुभव घ्यायचा असेल तेव्हा मी ईथे जातो
सही फोटो एकेक.
सही फोटो एकेक.
(No subject)
नवऱ्याने काही वर्षांपूर्वी कोकणात ट्रेनने जाताना काढलेला फोटो आहे.
अन्जू सुंदर फोटो आहे.
अन्जू सुंदर फोटो आहे.
धन्यवाद सामो. अजून एक त्याने
धन्यवाद सामो. अजून एक त्याने त्या ट्रीप मध्ये काढलेला फोटो आवडतो मला.
Arizona मधल्या horseshoe bend
Arizona मधल्या horseshoe bend चा उंचावरून घेतलेला फोटो
(No subject)
दोन्ही फोटो superb आणि थॅंक
दोन्ही फोटो superb आणि थॅंक यु . मी वाट बघत होते कोणी फोटो पोस्ट करतेय का.
हाही ट्रेनप्रवासातला नवऱ्याने कोकणात जाताना एका नदीचा काढलेला.
कोकण रेल्वेचा प्रवास .. बदाम
कोकण रेल्वेचा प्रवास .. बदाम बदाम बदाम
हा फूटबॉल खेळणाऱ्या पोरांचा. पावसाळ्यातला चिखलातला सीजनल खेळ आहे. बाकी बर्षभर क्रिकेट चालू असते
चिखल फुटबॉल फोटो आवडला. हिरवा
चिखल फुटबॉल फोटो आवडला. हिरवा रंग एन्हांस केला आहे असं वाटतंय.
ब्युटीफाय मोड ऑन राहिला असेल
ब्युटीफाय मोड ऑन राहिला असेल
Pages