मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.
उंचावरून काढलेली छायाचित्रे
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
सामो, ऋन्मेष धन्यवाद! हा खास
सामो, ऋन्मेष धन्यवाद! हा खास रात्रीचा शांत गेटवे
हा फोटो यंदाच्या दोन
हा फोटो यंदाच्या दोन विषयांमध्ये टाकता येईल..
अमरनाथ यात्रा मार्गावर
अमरनाथ यात्रा मार्गावर काढलेला फोटो
सुरेख फोटो सगळे
सुरेख फोटो सगळे
गेट वे ऑफ इंडिया खूपच आवडला
मामी, तुझ्या लोअर परेलच्या
मामी, तुझ्या लोअर परेलच्या फोटोत आधी `तुटका कंगवा' शोधला (आय्य मिस्स पूर्वीचा माबो टैम्पास्स!)
मैत्रेयी, मस्त फोटो !!
साकीनाका, अंधेरी, पवई म्हंट्ल
साकीनाका, अंधेरी, पवई म्हंट्ल तर उचंबळुन येतं.
धन्स स्वस्ति, गजानन.
ब्लॅक डायमंड (वॉटरफ्रंट
ब्लॅक डायमंड (वॉटरफ्रंट एक्स्टेन्शन, रॉयल डॅनिश लायब्ररी, कोपनहेगन)
लखनौ...
लखनौ...
रात्रीचा शांत गेटवेही मस्त
रात्रीचा शांत गेटवेही मस्त
मला त्या संध्याकाळच्या गर्दीत जायला कधीच आवडत नाही. संध्याकाळी जायचे झाल्यास बोट पकडावी आणि फेरी मारून यावे. समुद्रातून गेटवे आणि ताज बघावे..
स्वीडन आणि डेन्मार्कला
स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणारा Oresund bridge
(फोटोत डावीकडे स्वीडन, उजवीकडे डेन्मार्क)
हे तर आमचं हक्काचं!
हे तर आमचं हक्काचं!
नागार्जुन सागर
नागार्जुन सागर ना?
नागार्जुन सागर ना?>>>
नागार्जुन सागर ना?>>>
नाही हे आमचं भंडारदरा! बाजूला दिसतोय तो धरणाचा प्रसिद्ध अंब्रेला फॉल!
(No subject)
भंडारदर्याच्याच अंब्रेला
भंडारदर्याच्याच अंब्रेला फॉलचा जवळचा फोटो!
सुरेख फोटो आहेत सगळेच!
सुरेख फोटो आहेत सगळेच!
अंब्रेला फॉल काय मस्त दिसतोय
अंब्रेला फॉल काय मस्त दिसतोय..
अप्पर डेक रिसॉर्ट, लोणावळा
अप्पर डेक रिसॉर्ट, लोणावळा
जय अंबरेला फॉल!!!
जय अंबरेला फॉल!!! सुंदर आहे.
(No subject)
महाबळेश्वर
हा कसा वाटतोय?
हा कसा वाटतोय?
वेगास : हा तसा थोड्याच
वेगास : हा तसा थोड्याच उंचावरून काढलाय - ब्रिज वरून
१२ apostles
१२ apostles
(No subject)
Munich
Munich
मस्त मस्त फोटोज!
मस्त मस्त फोटोज!
यलोस्टोन नॅशनल पार्क मधे
यलोस्टोन नॅशनल पार्क मधे काढलेला फोटो.
न्यूयॉर्क मधले वेसल म्हणून
न्यूयॉर्क मधले वेसल म्हणून बांधण्यात आलेले स्ट्रक्चर. यात आतल्या आत बरेच ईंटरकेन्क्टेड जिने आहेत. जवळपास २००० पायर्या आहेत. कुठूनही वर चढून जाऊ शकता. हा टॉप व्ह्यु
वरचे जिन्याजिन्यांचे
वरचे जिन्याजिन्यांचे स्ट्रक्चर बघून हे मचान आठवले
सनराईज/सनसेट पॉईंट, सागर विहार वाशी
जबरदस्त, भन्नाट फोटो सर्वच.
जबरदस्त, भन्नाट फोटो सर्वच.
Pages