प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ८ - उंचावरून काढलेली छायाचित्रे

Submitted by संयोजक on 18 September, 2021 - 06:21

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.

उंचावरून काढलेली छायाचित्रे

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

मामी, तुझ्या लोअर परेलच्या फोटोत आधी `तुटका कंगवा' शोधला Biggrin (आय्य मिस्स पूर्वीचा माबो टैम्पास्स!)

मैत्रेयी, मस्त फोटो !!

रात्रीचा शांत गेटवेही मस्त Happy
मला त्या संध्याकाळच्या गर्दीत जायला कधीच आवडत नाही. संध्याकाळी जायचे झाल्यास बोट पकडावी आणि फेरी मारून यावे. समुद्रातून गेटवे आणि ताज बघावे..

स्वीडन आणि डेन्मार्कला जोडणारा Oresund bridge
(फोटोत डावीकडे स्वीडन, उजवीकडे डेन्मार्क)

IMG_20190616_212541.jpg

नागार्जुन सागर ना?>>>

नाही हे आमचं भंडारदरा! बाजूला दिसतोय तो धरणाचा प्रसिद्ध अंब्रेला फॉल!

महाबळेश्वर
PANO_20191226_151632__01.jpg

DSC00266.JPG
Munich

न्यूयॉर्क मधले वेसल म्हणून बांधण्यात आलेले स्ट्रक्चर. यात आतल्या आत बरेच ईंटरकेन्क्टेड जिने आहेत. जवळपास २००० पायर्‍या आहेत. कुठूनही वर चढून जाऊ शकता. हा टॉप व्ह्यु

IMG_7386 (1).JPG

वरचे जिन्याजिन्यांचे स्ट्रक्चर बघून हे मचान आठवले
सनराईज/सनसेट पॉईंट, सागर विहार वाशी

1632169139542.jpg

Pages