मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे 'उंचावरून काढलेली छायाचित्रे '.
उंचावरून काढलेली छायाचित्रे
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -
गच्चीवरून काढलेला फोटो
बिल्डींगच्या गच्चीवर पहिल्यांदाच गेलो तेव्हा काढलेला फोटो
बाल्कनीतून
बाल्कनीतून
(No subject)
आणि हा अजून एक..
आणि हा अजून एक..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकीकडे डोंगर तर दुसरीकडे खाडी
(No subject)
ही उंची कशी वाटतेय?
(No subject)
गजानन , मस्त फोटो.
गजानन , मस्त फोटो.
ऑफिसच्या गच्चीवरून दिसणारी (world famous!) अंधेरी मेट्रो
(No subject)
स्वस्त्ति खूप छान.
स्वस्त्ति खूप छान. ऋन्मेष - मस्त.
बाकीही आवडली.
शिकागो
शिकागो सिअर्स टॉवर
मस्त विषय आहे हा पण...सगळे
मस्त विषय आहे हा पण...सगळे फोटो छान.
मला यावेळचे झब्बूचे सगळेच विषय आवडलेत.
फिली, सेंटर सिटि - कॉमकास्ट
सेंटर सिटि, फिली - कॉमकास्ट सेंटर मधुन. स्कुकिल नदि बॅग्राउंडला...
एका साईडचा व्यू राहिलेला. तो
एका साईडचा व्यू राहिलेला. तो देखील टाकून घेतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
युरोप सहलीत आयफेल टॉवर वरून
युरोप सहलीत आयफेल टॉवर वरून काढलेला फोटो ..सीन नदी आणि तिच्यावरचे छोटे छोटे पूल पलीकडे पॅरिस शहर . नदीच्या पाण्यावर पडलेल्या उन्हामुळे पाणी छान चमकत होतं.
![CIMG0595.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u54876/CIMG0595.jpg)
Paris झब्बू . From Eiffel
Paris झब्बू . From Eiffel tower
सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे.
सुंदर फोटो आहेत सगळ्यांचे.
मला यावेळचे झब्बूचे सगळेच
मला यावेळचे झब्बूचे सगळेच विषय आवडलेत >>> +1000000
Vishrantawadi, Pune
Vishrantawadi, Pune
(No subject)
गेल्या माळशेज पिकनिकचा
गेल्या माळशेज पिकनिकचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वस्त्त, धन्यवाद.
स्वस्ति, धन्यवाद.
कोणत्या दिशेने फोटो घेतलेला आहे?
मेट्रोच्या फोटोमध्ये साकीनाक्याचा सिग्नल दिसतोय का?
ऋन्मेऽऽष , माळशेजचा माहौल भारी आहे!
नाही उलट्या बाजूने. ट्रेन
नाही उलट्या बाजूने. ट्रेन हायवे ला चालली आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उजव्या बाजूला पांढऱ्या bldg जवळ चकाल्याचा गुरूद्वारा आहे.
ओके
ओके![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूर्वी काही वर्षे जेबीनगरला / सॉलिटर पार्कात हापिस होते. तेव्हा सकाळी ३३२ चा डबलडेकरचा तर सायंकाळी अंधेरी स्टेशन पर्यंत पायी, अंधेरीवरून मरे व्हाया दादर असा प्रवास रोज घडे. मेट्रोचे काम चालू झाल्यावर पिलर्स उभे राहू लागल्यावर कंपनीने तिथून हापिस हलवले.
(No subject)
मानवी संस्कृतीची पहाट जिथे उगवली ती तैग्रीस नदी! फोटो अर्थातच विमानातून
![IMG_20210919_001020.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20210919_001020.jpg)
यावेळचे फोटोंचे सगळेच विषय
यावेळचे फोटोंचे सगळेच विषय आवडलेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवल, मस्त फोटो.
अवल, मस्त फोटो.
बुर्ज खलिफा वरून व्ह्यू
बुर्ज खलिफा वरून व्ह्यू
भोगवे किल्यावरून खाली दिसणारा
भोगवे किल्यावरून खाली दिसणारा भोगवेचा अती सुंदर स्वच्छ किनारा आणि अथांग सागर. नजर-कॅमेराच्या लेन्समधे न बसणारा
![IMG_20210919_021233.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u10778/IMG_20210919_021233.jpg)
कविता वाचायची असेल तर : https://mayurapankhi.blogspot.com/2016/03/blog-post.html
सगळे प्रची नेत्रसुखद .
सगळे प्रची नेत्रसुखद .
संयोजक झब्बू साठी विषय ही छान देतायत.
पुढचा झब्बू द्या कोणीतरी
पुढचा झब्बू द्या कोणीतरी![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला खूप फोटो द्यायचेत अजून
Pages