"मैत्री" बद्दलची पुस्तके आणि सिनेमे

Submitted by Adm on 7 September, 2021 - 18:36

परवा एका ग्रुपवर "मैत्री" किंवा मराठीत सांगायचं तर फ्रेंडशीप ह्या नात्याभोवती गोष्ट असलेली पुस्तके किंवा सिनेमे कुठले? (बाकी उपकथानके, प्रेमप्रकरणं वगैरे असेनात पण मुख्य कथा ही मित्र/मैत्रिणींभोवती फिरते असे) असा विषय निघाला होता. नंतर दुसरा काहीतरी विषय सुरू झाला आणि ती चर्चा मागे पडली. चटकन आठवतील असे सिनेमे म्हणजे दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, रॉक ऑन, (मराठीतला बिनधास्त? ) आणि पुस्तकांमधलं 'दुनियादारी' एव्हडेच आठवले.

तर ह्या प्रकारात मोडणारी आणि तुम्हांला आठवणारी / आवडणारी पुस्तके किंवा चित्रपट कोणते ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोले
दोस्ती
दोस्ताना(जुना आणि नवीन)
याराना(जुना)
कुछ कुछ होता है (प्यार दोस्ती है)

विरे दी वेडिंग
फिलहाल (सुष्मिता, तब्बू)
पंगा
छिछोरे
फुकरे
हजारो ख्वाईशे ऐसी
मेरी प्यारी बिंदू
पिंक
पिकू (लौकीकार्थाने मैत्री नसली तरी सगळे असे मस्त मित्रांसारखेच वागतात एकमेकाशी)
प्यार का पंचनामा/सोनू के टीटू की स्वीटी इ इ
कॉकटेल
स्टुडंट ऑफ दि इयर.
थ्री इडियट्स
हेराफेरी सिरीज

जाने तू या जाने ना
कायपो छे
खेल खेल में
खिलाडी
संगम

हे दोनपेक्षा जास्त मित्रांभोवती फिरणारे.

दोन मित्र /मैत्रिणींचे
आप के दीवाने
रास्ते प्यार के
साथी
मुकद्दर का सिकंदर

कुच्छ कुछ होता है.
दिल तो पागल है
जुना दोस्ती
दोस्ताना
याराना सारा जमाना हसीनो का दिवाना. मला ते दिव्यांचे व्हेस्ट हवे आहे.

फास्टर फेणे पुस्तक मालिका?
वास्तव नावाचं झेंगट?
Milk Teeth
A Man Called Ove
Britt-Marie Was Here
Mr. Penumbra's 24-Hours Book Store

सिनेमांमध्ये -
दिठी
मैने प्यार किया Proud

धन्यवाद !
ललिता, पुस्तकांच्या यादी करता धन्यवाद. चेक करतो.

रच्याकने, ह्या यादीत मैने प्यार किया, कुच्छ कुछ होता है आणि दिल तो पागल है येतिल असं अजिवात वाटलं नव्हतं !! Uhoh Proud

मैत्री सगळ्या नात्यात असावी लागते, तर ते नाते टिकते वगैरे डायलॉगज ऐकतो ना आपण त्यामुळे लवस्टोरीजचा पाया पण मैत्री आहे, हाहाहा.

पिकू (लौकीकार्थाने मैत्री नसली तरी सगळे असे मस्त मित्रांसारखेच वागतात एकमेकाशी)
<<<

Rofl

कुछ कुछ चालायला हवा कारण प्यार दोस्ती है टॅगलाइन Happy
वरच्या सिनेमांमधे पिंक सोडून फक्त मुलींच्या मैत्रीवर कमी सिनेमे आहेत!
हे मुलींचे:
सेक्स अँड द सिटी - १आणि २ दोन्ही मुव्हीज
मिन गर्ल्स
ब्राइड्स्मेड्स
ब्राइड वॉर्स
मामामिया
पिच परफेक्ट
लाइफ इन अ मेट्रो
ये जवानी है दिवानी
पेज ३
वीरे दि वेडिंग
बिनधास्त

मैने प्यार किया, कुच्छ कुछ होता है आणि दिल तो पागल है >> अरे प्यारका पहला कदम दोस्ती है. परत दिल तो पागल है मध्ये तर फ्रेंड झोन व लव्हर ह्यातलाच फरक आहे ना.

शोले पन घ्या. ये दोसती हम नही छोडेंगे.

काही वर्षांपूर्वी Graduates in wonderland नावाचे पुस्तक वाचले होते. हे पुस्तक म्हणजे दोन घट्ट मैत्रिणींनी कॉलेज संपल्यावर एकमेकींना लिहीलेल्या इमेल्सचं संकलन आहे. दोघीही Brown University alumna आहेत. त्यांनी ग्रॅज्युएट झाल्यावर एकमेकींना अशा नियमित इमेल्स करायच्या असं ठरवलं होतं आणि ते तसं त्यांनी जमवलं. छान पुस्तक आहे. अगदी खरेदी करुन वाचा असं नाही म्हणणार पण लायब्ररीत मिळालं तर वाचायला आवडेल.. बोअर होणार नाही एवढं नक्की.
Graduates in Wonderland: The International Misadventures of Two (Almost) Adults
Book by Jessica Pan and Rachel Kapelke-Dale

पुस्तक
जाता येता - सुशि

चित्रपट
बालक पालक

पुस्तकाचे नाव 'टेलिफोन' लेखिका निलीमा आळतेकर.खूप छान मैत्री टेलिफोन द्वारे द्रुढ होते. हे पुस्तक कुठे उपलब्ध आहे ही माहिती असल्यास क्रुपया कळवावे.

Pages