Submitted by Adm on 7 September, 2021 - 18:36
परवा एका ग्रुपवर "मैत्री" किंवा मराठीत सांगायचं तर फ्रेंडशीप ह्या नात्याभोवती गोष्ट असलेली पुस्तके किंवा सिनेमे कुठले? (बाकी उपकथानके, प्रेमप्रकरणं वगैरे असेनात पण मुख्य कथा ही मित्र/मैत्रिणींभोवती फिरते असे) असा विषय निघाला होता. नंतर दुसरा काहीतरी विषय सुरू झाला आणि ती चर्चा मागे पडली. चटकन आठवतील असे सिनेमे म्हणजे दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा, रॉक ऑन, (मराठीतला बिनधास्त? ) आणि पुस्तकांमधलं 'दुनियादारी' एव्हडेच आठवले.
तर ह्या प्रकारात मोडणारी आणि तुम्हांला आठवणारी / आवडणारी पुस्तके किंवा चित्रपट कोणते ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शोले
शोले
दोस्ती
दोस्ताना(जुना आणि नवीन)
याराना(जुना)
कुछ कुछ होता है (प्यार दोस्ती है)
इराणी सिनेमा
इराणी सिनेमा
Where Is the Friend's Home?
(1987)
विरे दी वेडिंग
विरे दी वेडिंग
फिलहाल (सुष्मिता, तब्बू)
पंगा
छिछोरे
फुकरे
हजारो ख्वाईशे ऐसी
मेरी प्यारी बिंदू
पिंक
पिकू (लौकीकार्थाने मैत्री नसली तरी सगळे असे मस्त मित्रांसारखेच वागतात एकमेकाशी)
प्यार का पंचनामा/सोनू के टीटू की स्वीटी इ इ
कॉकटेल
स्टुडंट ऑफ दि इयर.
थ्री इडियट्स
हेराफेरी सिरीज
जाने तू या जाने ना
जाने तू या जाने ना
कायपो छे
खेल खेल में
खिलाडी
संगम
हे दोनपेक्षा जास्त मित्रांभोवती फिरणारे.
दोन मित्र /मैत्रिणींचे
आप के दीवाने
रास्ते प्यार के
साथी
मुकद्दर का सिकंदर
काय पो चे
काय पो चे
हॅरी पॉटर
हॅरी पॉटर
कुच्छ कुछ होता है.
कुच्छ कुछ होता है.
दिल तो पागल है
जुना दोस्ती
दोस्ताना
याराना सारा जमाना हसीनो का दिवाना. मला ते दिव्यांचे व्हेस्ट हवे आहे.
शाळा. पुस्तक आणि चित्रपट.
शाळा. पुस्तक आणि चित्रपट.
अरे वा बरेच चित्रपट आले की.
अरे वा बरेच चित्रपट आले की.
पुस्तकं पण सांगा लोकहो..
फास्टर फेणे पुस्तक मालिका?
फास्टर फेणे पुस्तक मालिका?
वास्तव नावाचं झेंगट?
Milk Teeth
A Man Called Ove
Britt-Marie Was Here
Mr. Penumbra's 24-Hours Book Store
सिनेमांमध्ये -
दिठी
मैने प्यार किया
मैंने प्यार किया पुरावा -
मैंने प्यार किया पुरावा - friend असं लिहिलेली कॅप
दुनिया दारी पुस्तक व सिनेमा
दुनिया दारी पुस्तक व सिनेमा
Happy Days नावाचा एक तेलुगू
Happy Days नावाचा एक तेलुगू सिनेमा आहे मैत्री थीम वर. छान आहे.
बिनधास्त.
बिनधास्त.
धन्यवाद !
धन्यवाद !
ललिता, पुस्तकांच्या यादी करता धन्यवाद. चेक करतो.
रच्याकने, ह्या यादीत मैने प्यार किया, कुच्छ कुछ होता है आणि दिल तो पागल है येतिल असं अजिवात वाटलं नव्हतं !!
शांता शेळके यांचे 'चौघीजणी'
शांता शेळके यांचे 'चौघीजणी' येईल का यात , लॉरी आणि ज्यो !
दोस्त असावा तर असा. रमेश देव
दोस्त असावा तर असा. रमेश देव, रविराज.
त्यावरून हिन्दी पण आहे एक, नाव आठवत नाही.
मैत्री सगळ्या नात्यात असावी
मैत्री सगळ्या नात्यात असावी लागते, तर ते नाते टिकते वगैरे डायलॉगज ऐकतो ना आपण त्यामुळे लवस्टोरीजचा पाया पण मैत्री आहे, हाहाहा.
पिकू (लौकीकार्थाने मैत्री
पिकू (लौकीकार्थाने मैत्री नसली तरी सगळे असे मस्त मित्रांसारखेच वागतात एकमेकाशी)
<<<
कुछ कुछ चालायला हवा कारण प्यार दोस्ती है टॅगलाइन
वरच्या सिनेमांमधे पिंक सोडून फक्त मुलींच्या मैत्रीवर कमी सिनेमे आहेत!
हे मुलींचे:
सेक्स अँड द सिटी - १आणि २ दोन्ही मुव्हीज
मिन गर्ल्स
ब्राइड्स्मेड्स
ब्राइड वॉर्स
मामामिया
पिच परफेक्ट
लाइफ इन अ मेट्रो
ये जवानी है दिवानी
पेज ३
वीरे दि वेडिंग
बिनधास्त
मैने प्यार किया, कुच्छ कुछ
मैने प्यार किया, कुच्छ कुछ होता है आणि दिल तो पागल है >> अरे प्यारका पहला कदम दोस्ती है. परत दिल तो पागल है मध्ये तर फ्रेंड झोन व लव्हर ह्यातलाच फरक आहे ना.
शोले पन घ्या. ये दोसती हम नही छोडेंगे.
अर्जुन -- ममया केरो केरो केरो
अर्जुन -- ममया केरो केरो केरो ममा
इंग्रजी हवे असतील तर - थेल्मा
इंग्रजी हवे असतील तर - थेल्मा अँड लुईस अगदी मैलाचा दगड आहे. मस्ट सी...
दिपांजलीच्या यादीत भर - रंग
दिपांजलीच्या यादीत भर - रंग दे बसंती
मुन्नाभाई सिरीज
मुन्नाभाई सिरीज
पुस्तक: द क्लास. एरिक सीगलचे.
तेजाब अंकुश
तेजाब अंकुश
थेल्मा अँड लुईस अगदी मैलाचा
थेल्मा अँड लुईस अगदी मैलाचा दगड आहे.>>+७८६.
हँगओव्हर एक दोन तीन.
ग्रीन बुक.
अनादर राऊंड.
काही वर्षांपूर्वी Graduates
काही वर्षांपूर्वी Graduates in wonderland नावाचे पुस्तक वाचले होते. हे पुस्तक म्हणजे दोन घट्ट मैत्रिणींनी कॉलेज संपल्यावर एकमेकींना लिहीलेल्या इमेल्सचं संकलन आहे. दोघीही Brown University alumna आहेत. त्यांनी ग्रॅज्युएट झाल्यावर एकमेकींना अशा नियमित इमेल्स करायच्या असं ठरवलं होतं आणि ते तसं त्यांनी जमवलं. छान पुस्तक आहे. अगदी खरेदी करुन वाचा असं नाही म्हणणार पण लायब्ररीत मिळालं तर वाचायला आवडेल.. बोअर होणार नाही एवढं नक्की.
Graduates in Wonderland: The International Misadventures of Two (Almost) Adults
Book by Jessica Pan and Rachel Kapelke-Dale
अशी ही बनवाबनवी.
अशी ही बनवाबनवी.
पुस्तक
पुस्तक
जाता येता - सुशि
चित्रपट
बालक पालक
पुस्तकाचे नाव 'टेलिफोन'
पुस्तकाचे नाव 'टेलिफोन' लेखिका निलीमा आळतेकर.खूप छान मैत्री टेलिफोन द्वारे द्रुढ होते. हे पुस्तक कुठे उपलब्ध आहे ही माहिती असल्यास क्रुपया कळवावे.
Pages