Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
ओ सा खी साखी रे साखी साखी,
ओ सा खी साखी रे साखी साखी,
आ पास आ रह नं जाये कोई उपवास बाकी !!!
वाह खिचडी.... काही उपवासाचा
वाह खिचडी.... काही उपवासाचा दिवस आहे का आज.. की सहज.. मी आताच नाईलाजाने गोडधोड शिरा खाल्लाय.
सहज. मी उपवास केला तर खरंच
सहज. मी उपवास केला तर खरंच करतो, काहीच न खाता, फक्त पाणी पिऊन.
जेम्सबॉण्ड
हे सगळं वेगळ्या वेगळ्या
हे सगळं वेगळ्या वेगळ्या दिवसांच आहे.
रसमलाई
रसमलाई
साबुदाणा खिचडी, चिकन थाळी...
साबुदाणा खिचडी, चिकन थाळी... मस्त..!!
लावण्या... रसमलाई भारी दिसतेयं..!
रसमलाई मस्त दिसते आहे.
रसमलाई मस्त दिसते आहे.
गुळाचे पेढे
गुळाचे पेढे
गूळाचे पेढे छान दिसतायत.
गूळाचे पेढे छान दिसतायत.
पेढे मस्त. रसमलाई मस्त.
पेढे मस्त. रसमलाई मस्त.
मस्त रसमलाई गुळाचे पेढे
मस्त रसमलाई गुळाचे पेढे
गुळाचे पेढे बाकी असतात काय? ते सातारा कंदी पेढे का?
गुळाचे पेढे बाकी असतात काय?
गुळाचे पेढे बाकी असतात काय? ते सातारा कंदी पेढे का?>>>>
मी पण पहिल्यांदा बनवले इथे बघून.. साखरेऐवजी गुळ घातला म्हणून गुळाचे.
https://www.lokmat.com/sakhi/food/milk-powder-pedha-recipe-simple-and-ta...
सातारा कंदी कसे बनवतात माहीत नाही.
शेवग्याच्या शेंगांची भाजी
शेवग्याच्या शेंगांची भाजी (भरीत।
पापलेट सार (पापलेट आत डुबलेत)
BEFORE
AFTER
रोसेटेड चेरी टोमॅटो सूप
रोस्टेड चेरी टोमॅटो सूप
पावभाजी
पावभाजी
पावभाजी यमी
पावभाजी यमी
पसेरट्टू, शेंगदाणा चटणी.
मस्त पसरेटू पावभाजी
मस्त पसरेटू पावभाजी
बेरी पाय
बेरी पाय
वॉवं लावण्या पाव भजी मस्त.
वॉवं लावण्या पाव भजी मस्त.
पसरट्टु पण छान दिसतायेत.
पसरट्टु पण छान दिसतायेत.
नांदेड ची सुप्रसिद्ध
नांदेड ची सुप्रसिद्ध राधेगोविंद इडली व चटणी /सांभार
अहाहा राधेगोविंद ईडली काय
अहाहा राधेगोविंद ईडली काय मस्त दिसते आहे.
मी केलेले उकडीचे मोदक आणि
मी केलेले उकडीचे मोदक आणि करंज्या...
सुंदर !!
सुंदर !!
वाह!!! सुंदर आहेत मोदक,
वाह!!! सुंदर आहेत मोदक, करंज्या.
सुंदर. उकडीच्या करंज्या
सुंदर. उकडीच्या करंज्या माहीत नव्हत्या.
मोदक आणि करंज्या फार सुबक
मोदक आणि करंज्या फार सुबक आहेत.
करंज्या, मोदक खुप सुबक, सुंदर
करंज्या, मोदक खुप सुबक, सुंदर
देखणे मोदक आणि करंज्या. मस्त.
देखणे मोदक आणि करंज्या. मस्त.
Pages