Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मस्त! बघूनच भूक लागली.
मस्त! बघूनच भूक लागली.
@mazeman recipe dya plz
@mazeman recipe dya plz.khupach sunder aahe chhole rice
@ लावण्या.- नाश्ता मस्त आहे..
@ लावण्या.- नाश्ता मस्त आहे..!!
लावण्या मस्तच.
लावण्या मस्तच.
वाह मस्त, खातो आता मी सुद्धा
वाह मस्त, खातो आता मी सुद्धा हे कॉम्बिनेशन बनवून. पोरांसाठी केलेले शिल्लक डोसे आहेत सकाळचे. काल रात्रीची बटाट्याची भाजी. आणि परवाची चटणी फ्रीजमध्ये आहे..
ही पिवळी बटाट्याची भाजी मला
ही पिवळी बटाट्याची भाजी मला जाम म्हणजे जामच आवडते.
छोले राईस, दोसा- चटणी मस्त!
छोले राईस, दोसा- चटणी मस्त!
लावण्या नाश्ता भारीच!
लावण्या नाश्ता भारीच!
वेज्जी पिझ्झा
वेज्जी पिझ्झा
![IMG-20210716-WA0022.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u59480/IMG-20210716-WA0022.jpg)
मस्तच.
मस्तच.
वाह काय कलर आहे पिझ्याचा..
वाह काय कलर आहे पिझ्याचा.. दागिना वाटतोय
जुई : पिझ्झा मस्त.
जुई : पिझ्झा मस्त.
लावण्या : डोसे आणि बटाट्याची भाजी आत्ता उचलून खावीशी वाटतेय.
मानसी : थॅंक यू.
मी एक वाटी छोले रात्रभर भिजवले. सकाळी तमालपत्र, काळी मिरी, मीठ आणि ४ वाट्या पाणी घालून कुकरमधून उकडून घेतले.
दीड वाटी तांदूळ अर्धा तास भिजवले. २ टीस्पून आलंलसूण पेस्ट केली. मुठभर कोथिंबीर, कोथिंबीरीच्या निम्मी पुदीन्याची पाने व एक मिरची वाटली.
तेलामधे खडे मसाले ( १ मसाला वेलची, तमालपत्र, १.५ इंच दालचिनी, ३ लवंगा, ३ काळीमिरी, शहाजिरं आणि जायपत्रीचे २ धागे) परतले.
२ मिडीअम कांदे उभे चिरून मसाल्यावर परतले. कांदा ब्राऊन झाल्यावर आलं लसूण पेस्ट परतून कोथिंबीरीचं वाटण टाकून परतले. मग त्यात तांदूळ २ मिनीट परतले. त्यावर चिमुटभर हळद, चवीप्रमाणे तिखट व अर्धा टीस्पून गरम मसाला (ऑप्शनल) टाकून पुन्हा ३-४ मिनीटे परतले. आता हलक्या हाताने शिजलेले छोले टाकून सगळे एकदा ढवळले. मग साधारण ३ वाट्या छोल्यातील पाणी टाकून उकळी आल्यावर मीठ टाकले. कुकरचं झाकण लावून पुलाव शिजू दिला.
छोले शिजवताना आधी मीठ टाकल्यामुळे आणि त्याच स्टॉकमधे पुलाव शिजवल्यामुळे मीठ जरा जपूनच टाकलं.
थँक्स देवकी, ऋन्मेऽऽष,
थँक्स देवकी, ऋन्मेऽऽष, MazeMan![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Dhanyawaad maze man
Dhanyawaad maze man
Submitted by MazeMan on 12
Submitted by MazeMan on 12 July, 2021 - 16:27
<<
भारी दिसतंय.
मटन स्ट्यू ची रेस्पी टाका. माबोवर नाहिये माझ्या माहितीप्रमाणे.
आ.रा.रा. धन्यवाद. मटन स्ट्यू
आ.रा.रा. धन्यवाद. मटन स्ट्यू ची रेसिपी मी इथून घेतली आहे.
https://www.whiskaffair.com/mughlai-mutton-stew/
(No subject)
वाह काय सिस्टेमेटीक मिसळ आहे
वाह काय सिस्टेमेटीक मिसळ आहे
श्रवू , एक नंबर बेत आहे
श्रवू , एक नंबर बेत आहे
पाऊस आणि पास्ता आणि लझानिया,
पाऊस आणि पास्ता आणि लझानिया, ब्रुशेटा, गार्लिक ब्रेड वगैरे वगैरे.. जय ईटाली जय महाराष्ट्र !
या....
श्रवू : मिसळ मस्त
श्रवू : मिसळ मस्त
ऋन्मेऽऽष : लझानिया फारच तों पा सु. रेसिपी टाका पाहू.
अरे देवा एवढे पदार्थ घरी कुठे
अरे देवा एवढे पदार्थ घरी कुठे बनवणार.. हे आज पोरीला पार्टी द्यायला मागवलेले. पण लझानिया घरी बनवायचे आहे बायकोच्या डोक्यात. चांगल्या रेसिपी मिळाल्या तर मलाच शेअर करा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Hebers kitchen ने post केली
Hebers kitchen ने post केली आहे लझनिया ची पाकृ
स्फूर्ती घेऊन:
स्फूर्ती घेऊन:
![Screenshot_20210718-201012_Swiggy.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u59294/Screenshot_20210718-201012_Swiggy.jpg)
Hebers kitchen ने post केली
Hebers kitchen ने post केली आहे लझनिया ची पाकृ
>> Hebers kitchen ? हा कोणता आयडी?
अरे वरचा स्क्रीनशॉट नंतर
अरे वरचा स्क्रीनशॉट नंतर लजानियाच्या फोटोने रिप्लेस करणार होतो, विसरलोच, नाही काढला फोटो.
तो आय्डी रेस्पीमधला भारी आयडी
तो आय्डी रेस्पीमधला भारी आयडी आहे.
Hebers kitchen ने post केली
Hebers kitchen ने post केली आहे लझनिया ची >>>> नाही सापडली
ही एक आहे बघा.
ही एक आहे बघा.
Pages